• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

रावेर लोकसभेसाठी चौघा अपक्षांचे ६ अर्ज दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 23, 2024
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0

निवडणुकीसाठी ९ उमेदवारांनी २४ अर्ज घेतले
जळगाव (प्रतिनिधी) : रावेर लोकसभा निवडणूककरीता ९ उमेदवारांनी २४ अर्ज घेतले. मतदारसंघासाठी एकनाथ नागो साळुंखे, कोमलबाई बापूराव पाटील,  जितेंद्र पांडुरंग पाटील या अपक्षांनी प्रत्येकी एक तर राहुल रॉय अशोक मुळे या अपक्ष उमेदवाराने तीन उमेदवारी अर्ज दाखल केले.
युवराज देवसिंग बारेला, चोपडा( बहुजन समाज पार्टी), जालम सिंग उत्तम सिंग वतपाळ, नांदुरा(अपक्ष), युनूस अब्दुल तडवी, यावल यांनी ममता भिकारी तडवी यावल( अपक्ष) यांचेसाठी, अमोल गोपाल शिरपूरकर, बोदवड (अपक्ष), दीपक रतिलाल चव्हाण,पाळधी,  श्रीराम ओंकार पाटील, मुक्ताईनगर(अपक्ष ), दीपक पद्माकर भालेराव, रावेर यांनी संजय अर्जुन चौधरी,रावेर (अपक्ष), अविनाश विष्णू सोनवणे, जळगाव यांनी श्रीराम सीताराम पाटील, मुक्ताईनगर (अपक्ष) यांच्यासाठी, योगेंद्र विठ्ठल कोलते, मलकापूर(बहुजन समाज पार्टी), आनंद जनार्दन तेलंग, मलकापूर यांनी अनिता योगेंद्र कोलते, मलकापूर (बहुजन समाज पार्टी) असे एकूण ९ उमेदवारांनी २४ अर्ज घेतले आहेत.

Tags: #jalgaon news #maharashtra #bharathttps://kesariraj.com/raver-loksabhesathi-arj-dakhal/
Previous Post

जळगाव लोकसभेसाठी शिवसेनेचे करण पाटील यांच्यासह दोघांचे अर्ज दाखल 

Next Post

भरधाव ट्रॅक्टरने दिलेल्या धडकेत वृद्ध महिला ठार 

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

भरधाव ट्रॅक्टरने दिलेल्या धडकेत वृद्ध महिला ठार 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्हावी येथे लग्नाच्या वादातून चाकूहल्ला; ४५ वर्षीय इसम गंभीर जखमी!
क्राईम

न्हावी येथे लग्नाच्या वादातून चाकूहल्ला; ४५ वर्षीय इसम गंभीर जखमी!

November 20, 2026
विमा कंपनीला १० लाखांचा गंडा घालण्याचा प्रयत्न; दहा जणांविरुद्ध मेहुणबारे पोलिसांत गुन्हा दाखल!
क्राईम

विमा कंपनीला १० लाखांचा गंडा घालण्याचा प्रयत्न; दहा जणांविरुद्ध मेहुणबारे पोलिसांत गुन्हा दाखल!

November 20, 2026
तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सकांसह सात जणांवर यावल पोलिसांत गुन्हा दाखल
क्राईम

तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सकांसह सात जणांवर यावल पोलिसांत गुन्हा दाखल

November 19, 2026
जिल्ह्यातील चार पोलीस अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या : शनिपेठला नितीन पाटील, आर्थिक गुन्हेला लवंगळे, बोदवडला विवेकानंद राळेभात..!
खान्देश

जिल्ह्यातील चार पोलीस अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या : शनिपेठला नितीन पाटील, आर्थिक गुन्हेला लवंगळे, बोदवडला विवेकानंद राळेभात..!

November 19, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

न्हावी येथे लग्नाच्या वादातून चाकूहल्ला; ४५ वर्षीय इसम गंभीर जखमी!

न्हावी येथे लग्नाच्या वादातून चाकूहल्ला; ४५ वर्षीय इसम गंभीर जखमी!

November 20, 2026
विमा कंपनीला १० लाखांचा गंडा घालण्याचा प्रयत्न; दहा जणांविरुद्ध मेहुणबारे पोलिसांत गुन्हा दाखल!

विमा कंपनीला १० लाखांचा गंडा घालण्याचा प्रयत्न; दहा जणांविरुद्ध मेहुणबारे पोलिसांत गुन्हा दाखल!

November 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!