• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पत्रकारांवरील धमकीचा निषेध; नशिराबाद पत्रकार संघाचे पोलिसांना निवेदन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 26, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
पत्रकारांवरील धमकीचा निषेध; नशिराबाद पत्रकार संघाचे पोलिसांना निवेदन

नशिराबाद (प्रतिनिधी) : पत्रकारांना कथितरित्या अश्लाघ्य शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या प्रकरणाचा निषेध करत नशिराबाद पत्रकार संघाने शुक्रवारी नशिराबाद पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांना निवेदन सादर केले. संबंधित खासदार संजय दिना पाटील यांच्याविरुद्ध तातडीने गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

निवेदनात म्हटले आहे की, लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकार समाजातील घडामोडी वस्तुनिष्ठपणे जनतेपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वाचे कार्य करतात. अशा परिस्थितीत पत्रकारांशी अपमानास्पद भाषा वापरणे, शिवीगाळ करणे तसेच जीवे मारण्याच्या धमक्या देणे हे केवळ पत्रकारांचा अवमान नसून प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्यावर आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर झालेला थेट आघात आहे.

लोकप्रतिनिधींनी संविधानिक मूल्यांचे पालन करून लोकशाही संस्थांचा सन्मान राखणे अपेक्षित असताना अशा प्रकारचे वर्तन निषेधार्ह असल्याचे पत्रकार संघाने नमूद केले आहे. पत्रकारांना धमकावून त्यांचा आवाज दडपण्याचा कोणताही प्रयत्न लोकशाही व्यवस्थेस घातक असून अशा प्रवृत्तींना वेळीच आळा घालणे आवश्यक असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.

या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी तसेच पत्रकारांच्या सुरक्षिततेबाबत प्रशासनाने ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी नशिराबाद पत्रकार संघाने केली आहे. पत्रकारांवरील अशा प्रकारच्या धमक्या व दडपशाहीच्या घटना भविष्यात पुन्हा घडू नयेत, यासाठी कठोर संदेश देणारी कारवाई करावी, अशी अपेक्षाही संघटनेने व्यक्त केली.

सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांनी निवेदन स्वीकारून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येईल व नियमानुसार आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले.

यावेळी नशिराबाद पत्रकार संघाचे सुनील भावसार, प्रा. विश्वनाथ महाजन, चंदन पाटील, हरीश पाटील, सुनील महाजन, सागर मोरे यांच्यासह संघटनेचे पत्रकार उपस्थित होते.


 

 

Tags: nashirabad patrakar sangh news
Previous Post

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त समाज कल्याण विभागाचा सामाजिक न्याय दिन उत्साहात

Next Post

जळगावात गावठी कट्ट्यासह दोघे जेरबंद; एमआयडीसी पोलिसांची मेहरुण तलाव परिसरात धडक कारवाई

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर

जळगावात गावठी कट्ट्यासह दोघे जेरबंद; एमआयडीसी पोलिसांची मेहरुण तलाव परिसरात धडक कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आतड्यांना बसलेला जीवघेणा पीळ; वेळीच शस्त्रक्रियेमुळे ७८ वर्षीय वृद्धाला जीवदान
1xbet russia

डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयाचा ९९ टक्के निकाल

June 26, 2026
आतड्यांना बसलेला जीवघेणा पीळ; वेळीच शस्त्रक्रियेमुळे ७८ वर्षीय वृद्धाला जीवदान
1xbet russia

आतड्यांना बसलेला जीवघेणा पीळ; वेळीच शस्त्रक्रियेमुळे ७८ वर्षीय वृद्धाला जीवदान

June 26, 2026
जळगाव: मेहरूण परिसरातून ५५ हजारांची ‘बुलेट’ लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा
1xbet russia

जुन्या वादातून घरात घुसून कुऱ्हाडीने जीवे मारण्याची धमकी; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

June 26, 2026
प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर
1xbet russia

जळगावात गावठी कट्ट्यासह दोघे जेरबंद; एमआयडीसी पोलिसांची मेहरुण तलाव परिसरात धडक कारवाई

June 26, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आतड्यांना बसलेला जीवघेणा पीळ; वेळीच शस्त्रक्रियेमुळे ७८ वर्षीय वृद्धाला जीवदान

डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयाचा ९९ टक्के निकाल

June 26, 2026
आतड्यांना बसलेला जीवघेणा पीळ; वेळीच शस्त्रक्रियेमुळे ७८ वर्षीय वृद्धाला जीवदान

आतड्यांना बसलेला जीवघेणा पीळ; वेळीच शस्त्रक्रियेमुळे ७८ वर्षीय वृद्धाला जीवदान

June 26, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon