• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

करोनाच्या पार्श्‍वभुमीत पण जिल्ह्यातील 2 हजार 278 मजुरांच्या हाताला काम

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 9, 2020
in महाराष्ट्र
0

पुणे (वृत्तसंस्था) – करोनाच्या पार्श्‍वभुमीवर जिल्ह्यात टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. या काळात हाताला काम नाही, करोनामुळे बाहेर पडणं अवघड अशा परिस्थितीत जगायचे कसे असा प्रश्‍न मजुरांपुढे उभा आहे. जवळचे पैसे संपल्याने पुढे काय असा प्रश्‍न सतावत असताना जिल्हा परिषदेकडून रोजगार हमी योजनेचे कामे सुरू केल्याने मजुरांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्याच्या विविध तालुक्‍यात 438 कामांवर 2 हजार 278 मजुरांच्या हाताला काम मिळाले आहे.

जिल्ह्यात टाळेबंदीमुळे अनके मजुरांचा रोजगार बंद झाला आहे. मजुरांची लॉकडाऊनच्या काळात उपासमार होऊ नये म्हणून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजना अंतर्गत या मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता, त्यानुसार जिल्ह्यात कामे सुरू करण्यासाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला. जिल्ह्यातील मजूरांचे सर्वेक्षण करून, त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येत आहे. ग्रामीण भागातील मजुरांची उपासमार टाळण्यासाठी जिल्हा परिषदेने रोजगार हमी योजनेची कामेही सुरू केल्याने मजुरांच्या हाताला काम मिळाले आहे.

गावातील मजुरांची संख्या लक्षात घेऊन तीन ते चार कामे मंजुर केली जाणार आहे. ही कामे वैयक्तीक स्वरूपाची तसेच सुरक्षित अंतर पाळणे शक्‍य होईल अशी कामे निवडण्यात येणार आहेत. वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वरूपातील कामे आहेत. त्यामध्ये घरकुल, शोषखड्डे, रस्त्यांचे कामे सुरू आहेत. याशिवाय जिल्ह्यातील बेरोजगारांचे सर्वेक्षण करण्यात असून, कामाची गरज असणाऱ्यांचे जॉबकार्ड बनवून, त्यांना लगेच काम उपलब्ध करून देण्याच्या जिल्हा परिषदेकडून देण्यात आल्या आहेत.

तालुकानिहाय कामे व कंसात मजुर संख्या
आंबेगाव 32 (179), बारामती 35 (193), भोर 49 (131), दौंड 48 (195), हवेली 1 (10), जून्नर 119 (765), खेड18 (73), मावळ 10(99), मुळशी 6(30), पुरंदर 46(183), शिरूर 61(369), वेल्हे 13 (51).


 

 

Previous Post

31 हजारांचे विदेशी मद्य पकडले; तिघांना अटक

Next Post

औद्योगिक वसाहतीतील प्रमुख उद्योजकांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारा संवाद

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

औद्योगिक वसाहतीतील प्रमुख उद्योजकांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारा संवाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय यश
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय यश

April 22, 2026
आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप
1xbet russia

आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप

April 22, 2026
महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेत २ लाखांवर ग्राहकांचा सहभाग
1xbet russia

प्रॉम्पट, ऑनलाईन पेमेंट, गो-ग्रीनद्वारे वीजग्राहकांना 10 कोटींची सवलत

April 22, 2026
आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेस प्रारंभ
1xbet russia

आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेस प्रारंभ

April 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय यश

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय यश

April 22, 2026
आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप

आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप

April 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon