• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

चीनच्या वुहान शहरातून कोरोनाचा जगभरात प्रसार झाला – विदेश मंत्री माइक पॉम्पियो

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 4, 2020
in भारत, विश्व
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – चीनच्या वुहान शहरातून कोरोनाचा जगभरात प्रसार झाला. जगभरातील जवळपास सर्वच देश या जीवघेण्या कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. परंतु, सध्या इतर देशांच्या तुलनेत अमेरिकेत या विषाणूचा प्रादुर्भाव सर्वाधिक दिसून येत आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता विदेश मंत्री माइक पॉम्पियो यांनीही वुहानच्या प्रयोगशाळेतूनच कोरोनाचा प्रसार झाल्याचा दावा केला आहे.
अमेरिकेचे विदेश मंत्री माइक पॉम्पियो यांनी याविषयी माहिती दिली. कोरोना विषाणू चीनच्या कपटीपणाचं फळ असल्याचे सांगत पॉम्पियो यांनी आमच्याकडे हा विषाणू वुहानमधूनच आला असल्याचे सबळ पुरावेदेखील असल्याचे म्हटले. अमेरिकेतील एका वृत्तवाहिनीतील कार्यक्रमात माइक पॉम्पियो यांनीदेखील चीनवर आरोप केला आहे. चीनकडे कोरोना थांबवण्याची संधी होती, परंतु त्यांनी मुद्दाम असे केले नसल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले.
माइक पॉम्पियो यांनी, लक्षात ठेवा जगभरात व्हायरस परवण्यासाठी आणि निन्म स्तरांतील प्रयोगशाळा सुरु करण्यासाठी चीनचा फार जुना रेकॉर्ड आहे. चीनमुळे जगभरात व्हायरस पसरण्याची ही पहिली वेळ नाही. गुप्तचर विभाग यासंदर्भात माहिती गोळा करत आहे. याआधीही अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनविरोधात पुरावे असल्याचे सांगितले आहे.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे, अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकेचे विदेश मंत्री माइक पॉम्पियो जरी कोरोना जगभरात पसरवण्यासाठी चीन जबाबदार असल्याचे सांगत असले, तरीही अमेरिकेतील गुप्तचर विभागाने कोरोना मानव निर्मित असल्याचा दावा फेटाळून लावला आहे. दरम्यान, अमेरिकेमध्ये कोरोनाचे 11 लाख 85 हजार 285 रूग्ण आहेत. तर 68,507 लोकांचा मृत्यू झाला आहे.


 

 

Previous Post

पुणे शहरातील बंधने काही प्रमाणात शिथिलमूळे वाहनांची गर्दी

Next Post

देशात कोरोनाबाधितांचा आकडा 42 हजार 5533 वर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

देशात कोरोनाबाधितांचा आकडा 42 हजार 5533 वर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रतिबंधित पान मसाला, गुटख्याच्या दोन लाखांचा साठा जप्त
1xbet russia

एमआयडीसी पोलिसांची गुटखा माफियांवर धडक कारवाई

June 10, 2026
जळगाव: मेहरूण परिसरातून ५५ हजारांची ‘बुलेट’ लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा
1xbet russia

जळगावात लग्नाचे आमिष दाखवून २३ वर्षीय तरुणीवर अत्याचार 

June 10, 2026
आहुजा नगरमधील ओपन स्पेसची महापौर दीपमाला काळे यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी
1xbet russia

आहुजा नगरमधील ओपन स्पेसची महापौर दीपमाला काळे यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी

June 10, 2026
मध्य प्रदेशातील तिघांकडून १२ किलो गांजा जप्त
1xbet russia

दोन कोटींच्या अफू प्रकरणातील राजस्थानचा फरार आरोपी पाचोरा पोलिसांच्या जाळ्यात

June 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

प्रतिबंधित पान मसाला, गुटख्याच्या दोन लाखांचा साठा जप्त

एमआयडीसी पोलिसांची गुटखा माफियांवर धडक कारवाई

June 10, 2026
जळगाव: मेहरूण परिसरातून ५५ हजारांची ‘बुलेट’ लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा

जळगावात लग्नाचे आमिष दाखवून २३ वर्षीय तरुणीवर अत्याचार 

June 10, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon