• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जागतिक आरोग्य संघटनेकडून पंतप्रधान मोदींचे कौतुक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 2, 2020
in भारत, महाराष्ट्र
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख ट्रेडॉस अधानॉम घेब्रेयेसस यांनी आज (गुरुवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले. कोरोना व्हायरसमुळे भारतातील लॉकडाऊनबाबत मोदी सरकारने घेतलेल्या गोरगरीब आणि गरजू लोकांच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयांबद्दल त्यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक केले आहे.ट्रेडॉस म्हणाले की, लॉकडाउन सारख्या निर्णयांचे गंभीर परिणाम सर्वात गरीब आणि उपेक्षित घटकांवर सर्वाधिक परिणाम करतात. ‘कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी सर्व देश आपल्या नागरिकांना घरीच राहून लोकांच्या हालचाली थांबवण्यास सांगत आहेत.ट्रेडॉस यांनी गरिबांना मोफत रेशन , रोख पैसे आणि मोफत गॅस सिलिंडर्स दिल्याबद्दल भारत सरकारचे कौतुक केले आणि पंतप्रधान मोदी यांचे कौतुक केले आणि लिहिले, ‘कोरोना संकटाच्या वेळी भारतातील गरीबांसाठी 24 अब्ज डॉलर्सच्या पॅकेजची घोषणा करण्यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करतो. त्यांनी 800 दशलक्ष गरजूंना मोफत रेशन, 204 दशलक्ष गरजूंना आर्थिक मदत आणि 80 दशलक्ष कुटुंबांना मोफत स्वयंपाक गॅसची घोषणा केली आहे.ते पुढे म्हणाले की, अनेक विकसनशील देश या पातळीवर जनहिताचे कार्यक्रम राबविण्यासाठी संघर्ष करत आहेत. गरिबांच्या हिताचे प्रयत्न सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या पुढे नेतात आणि देश अधिक बळकट करतात.


 

 

Previous Post

जिल्ह्यातील १३ जणांचे ‘निजामुद्दीन कनेक्शन’ अद्याप सिद्ध नाही !

Next Post

तपासणीसाठी आलेल्या डाॅक्टरांवर नागरिकांनी केली दगडफेक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

तपासणीसाठी आलेल्या डाॅक्टरांवर नागरिकांनी केली दगडफेक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जैन इरिगेशन सिस्टीम्सला एकत्रित करपश्चात २५.७ कोटींचा नफा
जैन कंपनी

जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी…

May 15, 2026
यावलमध्ये तरुणांच्या टोळक्याचा धुडगूस
1xbet russia

यावलमध्ये तरुणांच्या टोळक्याचा धुडगूस

May 15, 2026
कमी दिवस, कमी वजनाच्या शिशूचे वाचले प्राण
1xbet russia

कमी दिवस, कमी वजनाच्या शिशूचे वाचले प्राण

May 15, 2026
वीज कनेक्शन कट करा ; वीज ट्रिपिंगमुळे कंपन्यांना नुकसान भरपाई द्या — उद्योजकांची मागणी
1xbet russia

छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त मतिमंद विद्यार्थ्यांसाठी मदतीचा हात

May 15, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जैन इरिगेशन सिस्टीम्सला एकत्रित करपश्चात २५.७ कोटींचा नफा

जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी…

May 15, 2026
यावलमध्ये तरुणांच्या टोळक्याचा धुडगूस

यावलमध्ये तरुणांच्या टोळक्याचा धुडगूस

May 15, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon