• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

नैराश्याविरुद्धची लढाई जिंकली; दोन भावांच्या चेहर्‍यावर पुन्हा हास्य

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 23, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
नैराश्याविरुद्धची लढाई जिंकली; दोन भावांच्या चेहर्‍यावर पुन्हा हास्य

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञांकडून यशस्वी उपचार

जळगाव ( प्रतिनिधी ) – मानसिक तणाव, एकटेपणा आणि नैराश्यामुळे जीवन संपवण्याच्या विचारांपर्यंत पोहोचलेल्या दोन सख्ख्या भावांना डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञांच्या वेळेवर उपचारांमुळे नवजीवन मिळाले आहे. योग्य समुपदेशन, औषधोपचार आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या सातत्यपूर्ण देखरेखीमुळे दोघांमध्ये सकारात्मक बदल घडून आला असून आता त्यांच्यात पुन्हा जीवन जगण्याची उमेद निर्माण झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव येथील मोठा भाऊ आनंदा (वय ३४) गेल्या काही महिन्यांपासून गंभीर मानसिक तणावात होता. त्याला सतत कानात आवाज येत असल्याची भावना होत होती. आजूबाजूच्या लोकांबद्दल संशय निर्माण होणे, कोणीतरी आपल्याविरुद्ध कट रचत असल्याचा भास होणे, सतत निराश वाटणे आणि आत्महत्येचे विचार मनात येणे अशा गंभीर लक्षणांनी तो त्रस्त झाला होता. मानसिक स्थिती दिवसेंदिवस खालावत असल्याने कुटुंबीयही चिंतेत होते.दुसरीकडे, लहान भाऊ अजय (वय ३०) हा देखील नैराश्याच्या गर्तेत अडकला होता. सतत उदास राहणे, कोणाशीही संवाद न साधणे, एकटेपणा जाणवणे, जीवनाविषयी नकारात्मक विचार येणे आणि आत्महत्येचे विचार मनात येणे अशा अवस्थेत तो होता. दोन्ही भावांची मानसिक स्थिती चिंताजनक झाल्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात दाखल केले.रुग्णालयातील मानसोपचार विभागाचे तज्ज्ञ डॉ. हुमेद महाडीक, डॉ. ऋचिता आटे, डॉ. देवांश गणात्रा या तज्ज्ञ डॉक्टरांनी दोघांची सखोल तपासणी करून उपचार सुरू केले. मोठ्या भाऊ आनंदा औषधोपचारांसोबत ईसीटी उपचार करण्यात आले, तर लहान भाऊ अजय याच्यावर औषधोपचार व समुपदेशनाद्वारे उपचार करण्यात आले. सलग दहा दिवस डॉक्टर, समुपदेशक आणि प्रशिक्षित परिचारिकांच्या देखरेखीखाली दोघांवर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान डॉक्टरांनी केवळ औषधोपचार न करता त्यांच्या मानसिक स्थितीचा बारकाईने अभ्यास केला. त्यांच्याशी नियमित संवाद साधत सकारात्मक विचार निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. कुटुंबीयांनाही योग्य मार्गदर्शन देण्यात आले. उपचारानंतर दोघांच्या मानसिक स्थितीत लक्षणीय सुधारणा दिसून आली. आत्महत्येचे विचार कमी झाले असून नैराश्याची भावना दूर झाली आहे. आता दोघेही सामान्य जीवनाकडे परतण्याचा प्रयत्न करत आहेत.

नैराश्य हा आजार लपवून ठेवण्यापेक्षा वेळेत उपचार घेणे अत्यंत आवश्यक आहे. सतत उदास वाटणे, आत्महत्येचे विचार येणे, एकटेपणा जाणवणे किंवा संशय निर्माण होणे ही मानसिक आजाराची लक्षणे असू शकतात. योग्य वेळी मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यास रुग्ण पूर्णपणे बरा होऊ शकतो. कुटुंबीयांनीही मानसिक आजाराकडे दुर्लक्ष न करता रुग्णाला भावनिक आधार देणे गरजेचे आहे.

– डॉ. देवांश गणात्रा,

डॉ. उल्हास पाटील रूग्णालय.


 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

उपनिबंधक जगदीश बारी यांच्या बँक लॉकरमध्ये आढळले १ कोटी ७ लाखांचे सोने व रोख रक्कम!

Next Post

महावितरणचे संचालक राजेंद्र पवार यांचा ‘ग्लोबल एचआर लीडर ऑफ द इयर’ने सन्मान

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
महावितरणचे संचालक राजेंद्र पवार यांचा ‘ग्लोबल एचआर लीडर ऑफ द इयर’ने सन्मान

महावितरणचे संचालक राजेंद्र पवार यांचा ‘ग्लोबल एचआर लीडर ऑफ द इयर’ने सन्मान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

एरंडोलमध्ये अवैध सावकारीप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

एरंडोलमध्ये अवैध सावकारीप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

October 9, 2026
रावेरच्या भगवती नगरात घरफोडी; सोन्याचे दागिने व रोकड लंपास
क्राईम

रावेरच्या भगवती नगरात घरफोडी; सोन्याचे दागिने व रोकड लंपास

October 9, 2026
भोकरखेडजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी
क्राईम

भोकरखेडजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

October 9, 2026
तापी नदीत साखळीने पाय बांधलेल्या अवस्थेत तरुण दाम्पत्याचे मृतदेह आढळले; परिसरात खळबळ
क्राईम

तापी नदीत साखळीने पाय बांधलेल्या अवस्थेत तरुण दाम्पत्याचे मृतदेह आढळले; परिसरात खळबळ

October 9, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

एरंडोलमध्ये अवैध सावकारीप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

एरंडोलमध्ये अवैध सावकारीप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

October 9, 2026
रावेरच्या भगवती नगरात घरफोडी; सोन्याचे दागिने व रोकड लंपास

रावेरच्या भगवती नगरात घरफोडी; सोन्याचे दागिने व रोकड लंपास

October 9, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon