• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मुक्ताईनगरला भर चौकात दरोडा : चाकूहल्ला करून गोळीबार एक जखमी, भुसावळची टोळी जेरबंद

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 24, 2024
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
मुक्ताईनगरला भर चौकात दरोडा : चाकूहल्ला करून गोळीबार एक जखमी, भुसावळची टोळी जेरबंद

मुक्ताईनगर पोलीस स्टेशनची कामगिरी

मुक्ताईनगर ( प्रतिनिधी ) – शहरात प्रवर्तन चौकातील लक्ष्मीनारायण प्रोव्हिजन दुकानासमोर दि.१९ रोजी एका कुटुंबाला लुटण्यात आले होते. घटनेत विरोध करताना एक जण जखमी झाले आहे. जळगाव एलसीबी आणि मुक्ताईनगर पोलिसांनी शिताफीने गुन्ह्याची उकल केली असून भुसावळ येथील ५ जणांच्या टोळीला जेरबंद केले आहे. अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी याबाबत पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.

मुक्ताईनगर शहरात प्रवर्तन चौकाजवळ रविंद्र रमेश खेवलकर हे दि.१९ रोजी आपले दुकान बंद करून बाहेर वडील आणि भावासोबत उभे होते. लक्ष्मीनारायण प्रोव्हिजन दुकानासमोरील फिर्यादी यांचे पानटपरीजवळ उभे असताना फिर्यादी व साक्षीदार यांच्यावर चाकुने वार करुन व गोळीबार करत फिर्यादीच्या हातातील एका पिवळ्या रंगांचे पिशवीतील १० हजार रुपये रोख रक्कम बळजबरीने हिसकवुन घेवुन पळुन गेले होते. दरम्यान, झटापटीमध्ये मंगेश खेवलकर यांना गोळी लागल्याने ते जखमी झाले होते.

घटनास्थळी भेट देवून घटनास्थळाची पाहणी करुन तिथे मिळालेल्या भौतिक व तांत्रिक पुराव्यावरून तसेच गुन्हा करतांना वापरलेली गुन्ह्याची पध्दत ही यापुर्वीचा रेकॉर्डवरील गुन्हेगार प्रेम उर्फ गोपी अनिल धामणे, (रा.वाल्मीक नगर भुसावळ) याने केल्याचा संशय होता. पथकाने त्यास ताब्यात घेवून चौकशी केली असता साथीदार रोहीत उर्फ दादु संजय नवघीरे, (रा.वाल्मीक नगर भुसावळ), रेहान शहा करीम शहा, मिशन रफिक शेख, (रा.जाममोहल्ला भुसावळ), कुंदन अनिल पठाळे रा.भुसावळ यांनी केल्याची कबुली दिल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

सर्व संशयितांकडून गुन्हा करण्यासाठी वापरलेले गावठी कट्टा, ४ मोबाईल फोन, बुलेट, एक दुचाकी तसेच फिर्यादीकडून हिसकावलेले १० हजार रोख असे गुन्ह्याकामी रिकव्हरकरून वरील सर्व आरोपीतांना मुक्ताईनगर पोलीस स्टेशन अंतर्गत मुक्ताईनगर पो.स्टे.ला जमा करण्यात आले आहे. गुन्ह्यात वाढीव कलम लावून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीतांना ६ दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केली आहे.

कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मुक्ताईनगर पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या पथकातील सपोनि राजेंद्र चाटे, सपोनि जयेश पाटील, पोना महेंद्र सुरवाडे, पोना सुरेश मेढे, पोकॉ गोविंदा पवार, सुनिल मोरे मुक्ताईनगर पोलीस स्टेशन, एलसीबीचे पोउपनिरी शरद बागल, हवालदार कमलाकर बागुल, गजानन देशमुख, गोपाल गव्हाळे, संघपाल तायडे, श्रीकृष्ण देशमुख, सचिन पोळ, महेश सोमवंशी अशांनी कारवाई केली आहे.


 

 

Tags: muktainagarla-daroda
Previous Post

बसची दुचाकीला भीषण धडक, एक गंभीर

Next Post

दोन दुचाकी समोरासमोर धडकल्या : गंभीर जखमी शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
दोन दुचाकी समोरासमोर धडकल्या : गंभीर जखमी शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

दोन दुचाकी समोरासमोर धडकल्या : गंभीर जखमी शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आंतरराज्य दुचाकी चोरट्यांची टोळी गजाआड!
1xbet russia

आंतरराज्य दुचाकी चोरट्यांची टोळी गजाआड!

June 28, 2026
अहो.. जिल्हाधिकारी साहेब, एसपी साहेब… !
1xbet russia

अहो.. जिल्हाधिकारी साहेब, एसपी साहेब… !

June 28, 2026
जळगावात विवाहितेवर अत्याचार; रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
1xbet russia

जळगावात विवाहितेवर अत्याचार; रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

June 28, 2026
वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील
1xbet russia

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

June 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आंतरराज्य दुचाकी चोरट्यांची टोळी गजाआड!

आंतरराज्य दुचाकी चोरट्यांची टोळी गजाआड!

June 28, 2026
अहो.. जिल्हाधिकारी साहेब, एसपी साहेब… !

अहो.. जिल्हाधिकारी साहेब, एसपी साहेब… !

June 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon