• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

दोन दुचाकी समोरासमोर धडकल्या : गंभीर जखमी शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 24, 2024
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
दोन दुचाकी समोरासमोर धडकल्या : गंभीर जखमी शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

एरंडोल तालुक्यात धरणगाव रस्त्यावरील घटना

एरंडोल ( प्रतिनिधी ) – शेतात पिकाला पाणी भरून दुचाकीने एरंडोलकडे घरी परत येत असताना समोरून येणाऱ्या दुचाकीने जबर धडक दिल्याने शेतकरी गंभीर जखमी झाले होते. त्यांना रुग्णवाहिकेने उपचारार्थ जळगाव येथे नेत असताना पिंपळकोठे गावानजीक त्यांचा मृत्यू झाल्याची घटना २३ डिसेंबर रोजी पहाटे साडेचार ते पाच वाजेच्या सुमारास धरणगाव रस्त्यावर बजरंग ट्रेडर्स या दुकानाजवळ घडली. या प्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एरंडोल येथील शेतकरी लहूदास पोपट महाजन (वय ५५) हे ओम नगरमध्ये राहत होते. महाजन हे त्यांच्या बजाज कंपनीच्या लाल रंगाच्या सिटी १०० या दुचाकी (एमएच- १९ डीइ ९७२१) ने शेतात पिकांना पाणी भरण्यासाठी गेले होते. पाणी भरण्याचे काम आटोपून ते त्यांच्या दुचाकीने एरंडोलकडे घरी परत येत होते. धरणगाव ते एरंडोल रस्त्यावर बजरंग ट्रेडर्स या दुकानाजवळ समोरून येणाऱ्या दुचाकी (एमएच – १९, डीएक्स ६३५७) व त्यांच्या दुचाकीची समोरासमोर धडक  झाली. या अपघातात लहूदास महाजन हे गंभीर जखमी झाले. त्यांना जळगाव येथे उपचारार्थ नेत असताना त्यांचा पिंपळकोठे गावाजवळ मृत्यू झाला. याप्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर पवार, कपिल पाटील, संतोष चौधरी, नितीन पाटील, योगेश महाजन करत आहेत.


 

 

Tags: arondol crime news #jalgaon#maharashtra #bharatdon duchaki dhdklay ; ek thar
Previous Post

मुक्ताईनगरला भर चौकात दरोडा : चाकूहल्ला करून गोळीबार एक जखमी, भुसावळची टोळी जेरबंद

Next Post

आपत्ती व्यवस्थापन काळाची गरज — डॉ. प्रशांत सोळंके

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
आपत्ती व्यवस्थापन काळाची गरज — डॉ. प्रशांत सोळंके

आपत्ती व्यवस्थापन काळाची गरज — डॉ. प्रशांत सोळंके

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तरुणांची गुंडगिरी, तरुणाला विनाकारण फायटरने मारून केले जखमी
Uncategorized

लघवी करण्यास विरोध केला म्हणून तरुणावर लाकडी काठीने हल्ला

August 13, 2026
किरकोळ कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी : २८ जणांवर गुन्हे दाखल
Uncategorized

कंत्राटी कामाच्या पैशांच्या वादातून तरुणाला मारहाण

August 13, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

सोलार प्रकल्पातून १५ किलो तांब्याची तार चोरी

August 13, 2026
भुसावळात हुडको कॉलनीत बंद घर फोडून पावणेदोन लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने अन् रोख रक्कम लांबवली; बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल
1xbet russia

घरातून लॅपटॉप, दोन मोबाईल व रोकड लंपास; रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

August 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

तरुणांची गुंडगिरी, तरुणाला विनाकारण फायटरने मारून केले जखमी

लघवी करण्यास विरोध केला म्हणून तरुणावर लाकडी काठीने हल्ला

August 13, 2026
किरकोळ कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी : २८ जणांवर गुन्हे दाखल

कंत्राटी कामाच्या पैशांच्या वादातून तरुणाला मारहाण

August 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon