• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

मोयगाव येथे घरफोडी करणारा आरोपी अवघ्या काही तासात जेरबंद

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 11, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
मोयगाव येथे घरफोडी करणारा आरोपी अवघ्या काही तासात जेरबंद

जळगाव (प्रतिनिधी):- जामनेर तालुक्यातील मोयगाव येथे अज्ञात चोरट्याने घरफोडी करून सोन्याचे दागिने आणि रोकड असा तब्बल ३ लाख ३७ हजार ६४४ रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ तपास करत संशयिताला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविंद्र पांडुरंग पाटील (वय ४२, व्यवसाय शेती, रा. मोयगाव, ता. जामनेर) यांच्या राहत्या घरात ९ मे रोजी रात्री ११ ते १० मे रोजी सकाळी ८ वाजेदरम्यान घरफोडी झाली. अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून कपाटातील सोन्याचे दागिने आणि रोकड चोरून नेली.
चोरीमध्ये २०.४३० ग्रॅम वजनाची सोन्याची चेन, २.४४० ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील दागिने, ०.८८० ग्रॅम वजनाची सोन्याची नथ तसेच १ लाख ४१ हजार ५६० रुपयांची रोकड असा एकूण ३ लाख ३७ हजार ६४४ रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला.

या प्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान पोलिसांनी सोपान मुरलीधर कवळे (वय ३५, रा. मोयगाव, ता. जामनेर) याला संशयित म्हणून ताब्यात घेतले. पुढील चौकशीनंतर त्याला अटक करण्यात आली.

ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहोम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद कठोरे आणि पोलीस उपनिरीक्षक गणेश सुस्ते यांच्या पथकाने केली. पुढील तपास सुरू आहे.

Tags: #jamner crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

पाय घसरून विहिरीत बुडाल्याने १४ वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू

Next Post

पोलिस असल्याची बतावणी; ज्येष्ठ व्यापाऱ्याचे ८० हजारांचे दागिने लंपास

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास

पोलिस असल्याची बतावणी; ज्येष्ठ व्यापाऱ्याचे ८० हजारांचे दागिने लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दुचाकींची समोरासमोर भीषण धडक ; प्रौढाचा उपचारादरम्यान ठार
1xbet russia

मुक्ताईनगरमध्ये मोटारसायकलवरून पडल्याने वृद्ध महिलेचा मृत्यू

May 11, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास
1xbet russia

पोलिस असल्याची बतावणी; ज्येष्ठ व्यापाऱ्याचे ८० हजारांचे दागिने लंपास

May 11, 2026
मोयगाव येथे घरफोडी करणारा आरोपी अवघ्या काही तासात जेरबंद
1xbet russia

मोयगाव येथे घरफोडी करणारा आरोपी अवघ्या काही तासात जेरबंद

May 11, 2026
पाय घसरून विहिरीत बुडाल्याने १४ वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू
1xbet russia

पाय घसरून विहिरीत बुडाल्याने १४ वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू

May 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

दुचाकींची समोरासमोर भीषण धडक ; प्रौढाचा उपचारादरम्यान ठार

मुक्ताईनगरमध्ये मोटारसायकलवरून पडल्याने वृद्ध महिलेचा मृत्यू

May 11, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास

पोलिस असल्याची बतावणी; ज्येष्ठ व्यापाऱ्याचे ८० हजारांचे दागिने लंपास

May 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!