• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने घेतले विष : उपचारादरम्यान मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 12, 2024
in casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने घेतले विष : उपचारादरम्यान मृत्यू

पाचोरा तालुक्यातील मोंढाळा येथील घटना

जळगाव (प्रतिनिधी) :- पाचोरा तालुक्यातील मोंढाळे येथील शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. तीन दिवस मृत्यूशी झुंज दिल्यावर त्याचा गुरुवारी दि. १२ डिसेंबर रोजी दुपारी ४.३० वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला प्राथमिक अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते.

युवराज दशरथ जमादार (वय ४९, रा. मोंढाळे ता. पाचोरा) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. ते गावात आई, पत्नी, २ मुली, १ मुलगा यांच्यासह राहत होते. शेती काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते. मागील वर्षी त्यांच्या मोठ्या मुलीचा विवाह झाला आहे.(केसीएन) दरम्यान, त्यांच्यावर सोसायटीचे व बँकेचे कर्ज असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे. सातत्याने कर्ज फेडण्याच्या विवंचनेत ते राहत असल्याने त्यातूनच युवराज जमादार यांनी शेतातच सोमवारी दि. ९ डिसेंबर रोजी रात्री ९. ३० वाजता विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

आजूबाजूच्या ग्रामस्थांनी युवराज यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे उपचारासाठी दाखल केले. तेथे तीन दिवस अतिदक्षता विभागात त्यांची मृत्यूशी झुंज सुरु होती. अखेर गुरुवारी दि. १२ रोजी दुपारी त्यांची ४.३० वाजता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.(केसीएन) यावेळी कुटुंबियांनी एकच आक्रोश केला. जिल्हापेठ पोलीस स्टेशनला प्राथमिक अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते. शेतकऱ्याच्या मृत्यूमुळे मोंढाळा गावात शोककळा पसरली असून त्यांच्या परिवाराला शासनाकडून मदत देण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

मानव अधिकार दिनानिमित्त तर्सोद येथे जनजागृती रॅली

Next Post

विचित्र अपघात : रस्त्यात टाकलेल्या मक्यावरून दुचाकी घसरली, जखमींवर झाला टेम्पो पलटी !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
विचित्र अपघात : रस्त्यात टाकलेल्या मक्यावरून दुचाकी घसरली, जखमींवर झाला टेम्पो पलटी !

विचित्र अपघात : रस्त्यात टाकलेल्या मक्यावरून दुचाकी घसरली, जखमींवर झाला टेम्पो पलटी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

पाचोर्‍याजवळ भीषण अपघात; दोन महिलांचा मृत्यू, चालकासह अन्य जखमी

May 14, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला
1xbet russia

 पाचोर्‍यात घरफोडी; रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने लंपास

May 14, 2026
अरे बापरे ! पाळीव कुत्र्याच्या हल्ल्यात ९ वर्षांच्या बालकाचा मृत्यू
1xbet russia

अरे बापरे ! पाळीव कुत्र्याच्या हल्ल्यात ९ वर्षांच्या बालकाचा मृत्यू

May 14, 2026
उत्‍तर महाराष्ट्रात एकमेव गोदावरी पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशीन लर्निंग अभ्यासक्रमासाठी परवानगी
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात १४ मे ‘गोदावरी हॅकॅथॉन १.०’चा जल्लोष,

May 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी

पाचोर्‍याजवळ भीषण अपघात; दोन महिलांचा मृत्यू, चालकासह अन्य जखमी

May 14, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला

 पाचोर्‍यात घरफोडी; रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने लंपास

May 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon