• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मानव अधिकार दिनानिमित्त तर्सोद येथे जनजागृती रॅली

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 12, 2024
in casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
मानव अधिकार दिनानिमित्त तर्सोद येथे जनजागृती रॅली

जळगाव — गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एन एन एस) विभागातर्फे तर्सोद (जळगाव) येथे मानव अधिकार दिनानिमित्त जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले.

या रॅलीद्वारे नागरिकांच्या अधिकारांबाबत जनजागृती करण्यात आली.मानवाचे मूलभूत हक्क, सन्मान आणि सामाजिक न्याय याविषयी लोकांना जागरूक करण्यासाठी विद्यार्थ्यांनी तर्सोद परिसरात फलक, घोषवाक्ये आणि संदेशांच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत महत्त्वपूर्ण माहिती पोहोचवली. रॅलीत १०० हून अधिक (एन एन एस) स्वयंसेवकांनी उत्साहाने सहभाग घेतला.या उपक्रमाच्या माध्यमातून तर्सोदमधील नागरिकांना त्यांच्या मूलभूत हक्कांची जाणीव करून देण्यात आली आणि समाजामध्ये समानता आणि न्यायाचे महत्त्व पटवून दिले.गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. विशाखा गणविर, (एन एन एस) समन्वयक प्रा. निम्मी वर्गीस, प्रा. आश्लेषा मून, प्रा. रितेश पडघन व प्राध्यापक मंडळींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संस्थेचे अध्यक्ष माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, मानव अधिकार दिनानिमित्त अशी जनजागृती रॅली समाजाला सकारात्मक बदल घडवण्यासाठी महत्त्वाची ठरेल.या कार्यक्रमाचे आयोजन यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल महाविद्यालयाचे विद्यार्थी व शिक्षकांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.


 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

डॉ. गुणवंतराव सारोदे आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची गोदावरी नर्सिंग महाविद्यालयास भेट

Next Post

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने घेतले विष : उपचारादरम्यान मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने घेतले विष : उपचारादरम्यान मृत्यू

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने घेतले विष : उपचारादरम्यान मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

‘ऑपरेशन ३/२५’चा प्रभावी प्रयोग; शस्त्र गुन्हेगारांच्या घरांची पहाटेच झाडाझडती

August 13, 2026
जळगाव जिल्हा दूध संघात १३ ऑगस्टला शेतकरी प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचेही उद्घाटन
1xbet russia

दूध संघाच्या इतिहासात सुवर्ण अध्याय ठरणार संस्थापक जे. टी. महाजन यांचे स्मारक

August 13, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
Uncategorized

मुक्ताईनगर पोलिसांची मोठी कारवाई ;६ लाख ११ हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

August 13, 2026
लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला अत्याचार करून केले गर्भवती
1xbet russia

वरणगाव येथे १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

August 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

‘ऑपरेशन ३/२५’चा प्रभावी प्रयोग; शस्त्र गुन्हेगारांच्या घरांची पहाटेच झाडाझडती

August 13, 2026
जळगाव जिल्हा दूध संघात १३ ऑगस्टला शेतकरी प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचेही उद्घाटन

दूध संघाच्या इतिहासात सुवर्ण अध्याय ठरणार संस्थापक जे. टी. महाजन यांचे स्मारक

August 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon