• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगाव एमआयडीसीत कपाशीच्या गाठींनी भरलेल्या कंटेनरला भीषण आग

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 24, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
जळगाव एमआयडीसीत कपाशीच्या गाठींनी भरलेल्या कंटेनरला भीषण आग

अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला; दोन बंबांच्या साहाय्याने आगीवर नियंत्रण

जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील एमआयडीसी परिसरातील के. के. कॅनजवळ असलेल्या एमआयडीसी पोलीस स्टेशन रोडवर आज दुपारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास कपाशीच्या गाठींनी भरलेल्या एका कंटेनरला भीषण आग लागली. सुदैवाने, अग्निशमन दलाने वेळीच धाव घेतल्याने मोठी हानी टळली असून आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.दरम्यान आगीमुळे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2026/04/WhatsApp-Video-2026-04-24-at-19.59.41.mp4
https://kesariraj.com/wp-content/uploads/2026/04/WhatsApp-Video-2026-04-24-at-19.59.43.mp4

मिळालेल्या माहितीनुसार, मॅक्स टेक्सकेम या कंपनीसाठी कपाशीच्या गाठी घेऊन जाणाऱ्या कंटेनरला (क्रमांक: HR 67 E 1873) अचानक आग लागली. दुपारी २:१३ वाजेच्या सुमारास डॉ. पल्लवी राणे यांनी या घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली. या कंटेनरमधील माल केतन चंद्रकांत राणे यांच्या मालकीच्या कंपनीचा होता. भररस्त्यात कंटेनरमधून धूर आणि आगीच्या ज्वाळा निघू लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती.

अग्निशमन दलाची तत्परता
घटनेची माहिती मिळताच मुख्य अग्निशमन अधिकारी अश्वजीत घरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांनी पाण्याचा मारा करून काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवले आणि आग संपूर्णपणे विझवली. यामुळे कंटेनरमधील उर्वरित साठ्याचे नुकसान टळले.

या मोहिमेत वाहन चालक देविदास सुरवाडे आणि नंदू खडके, तसेच फायरमन इक्बाल तडवी, शुभम सोनवणे, दीपक गवाडे, योगेश पाटील आणि विठ्ठल पाटील यांनी सक्रिय सहभाग नोंदवत आग विझवण्यास मोलाची मदत केली. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले, तरी ही आग उन्हाच्या  तीव्रतेमुळे बंद कंटेनरच्या आत असलेल्या कपाशीने  पेट घेतल्याने लागली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

“आगीची माहिती मिळताच आमचे पथक घटनास्थळी दाखल झाले. कपाशी हा ज्वालाग्राही पदार्थ असल्याने आग वेगाने पसरण्याची भीती होती, परंतु कर्मचाऱ्यांनी शिताफीने दोन गाड्यांच्या साहाय्याने पाणी मारून आग विझवली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.”

    — अश्वजीत घरडे (मुख्य अग्निशमन अधिकारी, जळगाव मनपा)


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

जामनेरमध्ये दिवसाढवळ्या चोरी! ₹89 हजारांचा ऐवज लंपास

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव एमआयडीसीत कपाशीच्या गाठींनी भरलेल्या कंटेनरला भीषण आग
1xbet russia

जळगाव एमआयडीसीत कपाशीच्या गाठींनी भरलेल्या कंटेनरला भीषण आग

April 24, 2026
जामनेरमध्ये दिवसाढवळ्या चोरी! ₹89 हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

जामनेरमध्ये दिवसाढवळ्या चोरी! ₹89 हजारांचा ऐवज लंपास

April 24, 2026
भरधाव कारची दुचाकीला धडक; युवक जखमी, चालक फरार
1xbet russia

भरधाव कारची दुचाकीला धडक; युवक जखमी, चालक फरार

April 24, 2026
तरुणाचा संशयास्पद मृत्यू; फैजपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल
1xbet russia

तरुणाचा संशयास्पद मृत्यू; फैजपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल

April 24, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव एमआयडीसीत कपाशीच्या गाठींनी भरलेल्या कंटेनरला भीषण आग

जळगाव एमआयडीसीत कपाशीच्या गाठींनी भरलेल्या कंटेनरला भीषण आग

April 24, 2026
जामनेरमध्ये दिवसाढवळ्या चोरी! ₹89 हजारांचा ऐवज लंपास

जामनेरमध्ये दिवसाढवळ्या चोरी! ₹89 हजारांचा ऐवज लंपास

April 24, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon