• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

रिंगरोड परिसरात खळबळ; अपार्टमेंटमध्ये महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 23, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
आश्रमशाळेतील पहिलीच्या विद्यार्थ्याचा विहिरीत पडल्याने मृत्यू

दुर्गंधी आल्याने प्रकार उघड; चार ते पाच दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याचा पोलिसांचा अंदाज

जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील रिंगरोड परिसरातील वृंदावन अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या एका महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह शुक्रवारी आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. प्रिया दिलीप श्रीश्रीमाळ (वय ४०, रा. वृंदावन अपार्टमेंट, हरेश्वर नगर) असे मृत महिलेचे नाव आहे.

रिंगरोडलगत असलेल्या वृंदावन अपार्टमेंटमध्ये प्रिया श्रीश्रीमाळ या एकट्याच वास्तव्यास होत्या. शुक्रवारी त्यांच्या घरातून तीव्र दुर्गंधी येऊ लागल्याने परिसरातील रहिवाशांना संशय आला. नागरिकांनी तत्काळ जिल्हापेठ पोलिसांना माहिती दिली.

माहिती मिळताच पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. घराचा दरवाजा आतून लोटलेला असल्याने पोलिसांनी दरवाजा उघडून आत प्रवेश केला. त्यावेळी प्रिया श्रीश्रीमाळ या घरात मृतावस्थेत पडलेल्या आढळून आल्या.

मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने त्यांचा मृत्यू साधारण चार ते पाच दिवसांपूर्वी झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मृतदेह पुढील तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून जिल्हापेठ पोलीस पुढील तपास करीत आहेत.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

जळगाव पोलिसांचा अभिनव उपक्रम

Next Post

अवघ्या दहा दिवसांवर लग्न अन् तरुणाचा दुर्दैवी अंत

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
अवघ्या दहा दिवसांवर लग्न अन् तरुणाचा दुर्दैवी अंत

अवघ्या दहा दिवसांवर लग्न अन् तरुणाचा दुर्दैवी अंत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात ५६.२९ ग्रॅम मेफेड्रोन हस्तगत
1xbet russia

रावेरमध्ये दरोड्याचा कट उधळला;दोघांना बेड्या ;तीन फरार

July 10, 2026
रावेरमध्ये दरोड्याचा कट उधळला;दोघांना बेड्या ;तीन फरार
1xbet russia

जळगावात ५६.२९ ग्रॅम मेफेड्रोन हस्तगत

July 10, 2026
गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक
1xbet russia

प्लॉट विक्रीच्या व्यवहारात महिलेची १३ लाख ५१ हजार रुपयांची फसवणूक

July 10, 2026
चौघांची सव्वा २ लाखांची फसवणूक : पशुखाद्यासह बाईक, गाय, प्लायवूड परस्पर लांबविले !
1xbet russia

फैजपूरमध्ये प्रतिबंधित गुटख्यावर कारवाई; पानटपरी चालकाला अटक

July 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावात ५६.२९ ग्रॅम मेफेड्रोन हस्तगत

रावेरमध्ये दरोड्याचा कट उधळला;दोघांना बेड्या ;तीन फरार

July 10, 2026
रावेरमध्ये दरोड्याचा कट उधळला;दोघांना बेड्या ;तीन फरार

जळगावात ५६.२९ ग्रॅम मेफेड्रोन हस्तगत

July 10, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon