• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मध्य रेल्वे द्वारा पूजा, दिवाळी व छठ सणाच्या कालावधीत विशेष गाड्यांचे संचालन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 25, 2026
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
इंजिन स्पीड चाचणीसाठी रेल्वे मार्गावर मंगळवारी, बुधवारी जाऊ नका

जळगाव ( प्रतिनिधी ) – मध्य रेल्वे द्वारा आगामी पूजा, दिवाळी व छठ सणाच्या कालावधीत प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन विविध मार्गांवर विशेष गाड्यांचे संचालन करण्यात येणार आहे. सणासुदीच्या काळात प्रवाशांची सोय तसेच अतिरिक्त प्रवासी वाहतूक सुरळीत करण्याच्या उद्देशाने या विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत. यामध्ये भुसावळ विभागातून धावणाऱ्या प्रमुख विशेष गाड्यांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे :

1) गाडी क्र. 01123/01124 लोकमान्य टिळक टर्मिनस–मऊ–लोकमान्य टिळक टर्मिनस द्वि-साप्ताहिक विशेष गाडी (24 फेऱ्या)
01123 द्वि-साप्ताहिक विशेष गाडी दिनांक 11.10.2026 ते 20.11.2026 दरम्यान लोकमान्य टिळक टर्मिनस येथून प्रत्येक शुक्रवार व रविवार रोजी 12:15 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 21:30 वाजता मऊ येथे पोहोचेल. (12 फेऱ्या)
01124 द्वि-साप्ताहिक विशेष गाडी दिनांक 13.10.2026 ते 22.11.2026 दरम्यान मऊ येथून प्रत्येक रविवार व मंगळवार रोजी 04:15 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 16:45 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. (12 फेऱ्या)
थांबे : ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, पिपरिया, नरसिंहपूर, मदन महाल, कटनी, मैहर, सतना, मानिकपूर, प्रयागराज छिवकी, वाराणसी, जौनपूर, शाहगंज, खोरासन रोड, आझमगड आणि मुहम्मदाबाद गोहना.
डब्यांची रचना : 4 वातानुकूलित 3-टियर, 11 शयनयान श्रेणी, 5 सामान्य द्वितीय श्रेणी आणि 2 सामान्य द्वितीय श्रेणी सह गार्ड ब्रेक व्हॅन.

2) गाडी क्र. 01431/01432 हडपसर–गाझीपूर सिटी–हडपसर द्वि-साप्ताहिक विशेष गाडी (24 फेऱ्या)
01431 द्वि-साप्ताहिक विशेष गाडी दिनांक 13.10.2026 ते 20.11.2026 दरम्यान हडपसर येथून प्रत्येक शुक्रवार व मंगळवार रोजी 06:55 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 20:15 वाजता गाझीपूर सिटी येथे पोहोचेल. (12 फेऱ्या)
01432 द्वि-साप्ताहिक विशेष गाडी दिनांक 15.10.2026 ते 22.11.2026 दरम्यान गाझीपूर सिटी  येथून प्रत्येक रविवार व गुरुवार रोजी 04:00 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 16:20 वाजता हडपसर येथे पोहोचेल. (12 फेऱ्या)
थांबे : दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, पिपरिया, नरसिंहपूर, मदन महाल, कटनी, मैहर, सतना, मानिकपूर, प्रयागराज छिवकी, वाराणसी, जौनपूर आणि औंरिहार जंक्शन.
डब्यांची रचना : 4 वातानुकूलित 3-टियर, 6 शयनयान श्रेणी, 6 सामान्य द्वितीय श्रेणी आणि 2 सामान सह गार्ड ब्रेक व्हॅन.

3) गाडी क्र. 01201/01202 नागपूर–हडपसर–नागपूर द्वि-साप्ताहिक सुपरफास्ट विशेष गाडी (26 फेऱ्या)
01202 द्वि-साप्ताहिक विशेष गाडी दिनांक 09.10.2026 ते 20.11.2026 दरम्यान हडपसर येथून प्रत्येक मंगळवार व शुक्रवार रोजी 16:05 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 06:30 वाजता नागपूर येथे पोहोचेल. (13 फेऱ्या)
01201 द्वि-साप्ताहिक विशेष गाडी दिनांक 08.10.2026 ते 19.11.2026 दरम्यान नागपूर येथून प्रत्येक सोमवार व गुरुवार रोजी 19:40 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 11:05 वाजता हडपसर येथे पोहोचेल. (13 फेऱ्या)
थांबे : उरुळी, दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा.
डब्यांची रचना : 4 वातानुकूलित 3-टियर, 6 शयनयान श्रेणी, 6 सामान्य द्वितीय श्रेणी आणि 2 सामान्य द्वितीय श्रेणी सह गार्ड ब्रेक व्हॅन.

4) गाडी क्र. 01079/01080 मुंबई सीएसएमटी–गोरखपूर–मुंबई सीएसएमटी दैनिक विशेष गाडी (64 फेऱ्या)
01079 दैनिक विशेष गाडी दिनांक 16.10.2026 ते 16.11.2026 दरम्यान सीएसएमटी येथून दररोज 22:30 वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी 10:00 वाजता गोरखपूर येथे पोहोचेल. (32 फेऱ्या)
01080 दैनिक विशेष गाडी दिनांक 18.10.2026 ते 18.11.2026 दरम्यान गोरखपूर येथून दररोज 14:30 वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी 00:40 वाजता सीएसएमटी येथे पोहोचेल. (32 फेऱ्या)
थांबे : दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी, उरई, कानपूर सेंट्रल, लखनऊ, गोंडा, मनकापूर, बस्ती आणि खलीलाबाद.
डब्यांची रचना : 4 वातानुकूलित 3-टियर, 11 शयनयान श्रेणी, 5 सामान्य द्वितीय श्रेणी आणि 2 सामान्य द्वितीय श्रेणी सह गार्ड ब्रेक व्हॅन.

5) गाडी क्र. 01209/01210 नागपूर–हडपसर–नागपूर साप्ताहिक सुपरफास्ट विशेष गाडी (14 फेऱ्या)
01210 साप्ताहिक विशेष गाडी दिनांक 11.10.2026 ते 22.11.2026 दरम्यान हडपसर येथून प्रत्येक रविवारी 16:05 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 06:30 वाजता नागपूर येथे पोहोचेल. (7 फेऱ्या)
01209 साप्ताहिक विशेष गाडी दिनांक 10.10.2026 ते 21.11.2026 दरम्यान नागपूर येथून प्रत्येक शनिवारी 19:40 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 11:05 वाजता हडपसर येथे पोहोचेल. (7 फेऱ्या)
थांबे : उरुळी, दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा.
डब्यांची रचना : 4 वातानुकूलित 3-टियर, 6 शयनयान श्रेणी, 6 सामान्य द्वितीय श्रेणी आणि 2 सामान्य द्वितीय श्रेणी सह गार्ड ब्रेक व्हॅन.

6) गाडी क्र. 02139/02140 मुंबई सीएसएमटी–नागपूर–मुंबई सीएसएमटी साप्ताहिक सुपरफास्ट विशेष गाडी (12 फेऱ्या)
02139 साप्ताहिक विशेष गाडी दिनांक 17.10.2026 ते 21.11.2026 दरम्यान सीएसएमटी येथून प्रत्येक शनिवारी 00:25 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 15:35 वाजता नागपूर येथे पोहोचेल. (6 फेऱ्या)
02140 साप्ताहिक विशेष गाडी दिनांक 18.10.2026 ते 22.11.2026 दरम्यान नागपूर येथून प्रत्येक रविवारी 13:30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 04:10 वाजता सीएसएमटी येथे पोहोचेल. (6 फेऱ्या)
थांबे : दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा.
डब्यांची रचना : 4 वातानुकूलित 3-टियर, 11 शयनयान श्रेणी, 5 सामान्य द्वितीय श्रेणी आणि 2 सामान्य द्वितीय श्रेणी सह गार्ड ब्रेक व्हॅन.

7) गाडी क्र. 01415/01416 हडपसर–गोरखपूर–हडपसर दैनिक विशेष गाडी (64 फेऱ्या)
01415 दैनिक विशेष गाडी दिनांक 16.10.2026 ते 16.11.2026 दरम्यान हडपसर येथून दररोज 07:05 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 16:00 वाजता गोरखपूर येथे पोहोचेल. (32 फेऱ्या)
01416 दैनिक विशेष गाडी दिनांक 17.10.2026 ते 17.11.2026 दरम्यान गोरखपूर येथून दररोज 17:30 वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी 03:30 वाजता हडपसर येथे पोहोचेल. (32 फेऱ्या)
थांबे : दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी, उरई, कानपूर सेंट्रल, लखनऊ, गोंडा, मनकापूर आणि बस्ती.
डब्यांची रचना : 4 वातानुकूलित 3-टियर, 6 शयनयान श्रेणी, 6 सामान्य द्वितीय श्रेणी आणि 2 सामान्य द्वितीय श्रेणी सह गार्ड ब्रेक व्हॅन.

8) गाडी क्र. 01404/01403 नवी अमरावती–पुणे–नवी अमरावती साप्ताहिक विशेष गाडी (12 फेऱ्या)
01404 साप्ताहिक विशेष गाडी दिनांक 14.10.2026 ते 18.11.2026 दरम्यान नवी अमरावती येथून प्रत्येक बुधवारी 12:00 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 00:15 वाजता पुणे येथे पोहोचेल. (6 फेऱ्या)
01403 साप्ताहिक विशेष गाडी दिनांक 13.10.2026 ते 17.11.2026 दरम्यान पुणे येथून प्रत्येक मंगळवारी 19:55 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 10:05 वाजता नवी अमरावती येथे पोहोचेल. (6 फेऱ्या)
थांबे : बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहिल्यानगर आणि दौंड कॉर्ड लाईन.
डब्यांची रचना : 3 वातानुकूलित 2-टियर, 15 वातानुकूलित 3-टियर, 1 सामान्य द्वितीय श्रेणी सह गार्ड ब्रेक व्हॅन आणि 1 जनरेटर कार.

9) गाडी क्र. 01051/01052 लोकमान्य टिळक टर्मिनस–बनारस–लोकमान्य टिळक टर्मिनस द्वि-साप्ताहिक विशेष गाडी (24 फेऱ्या)
01051 द्वि-साप्ताहिक विशेष गाडी दिनांक 14.10.2026 ते 19.11.2026 दरम्यान लोकमान्य टिळक टर्मिनस येथून प्रत्येक बुधवार व गुरुवार रोजी 12:15 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 16:05 वाजता बनारस येथे पोहोचेल. (12 फेऱ्या)
01052 द्वि-साप्ताहिक विशेष गाडी दिनांक 15.10.2026 ते 20.11.2026 दरम्यान बनारस येथून प्रत्येक गुरुवार व शुक्रवार रोजी 20:30 वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी 04:40 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. (12 फेऱ्या)
थांबे : ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, पिपरिया, नरसिंहपूर, मदन महाल, कटनी, मैहर, सतना, मानिकपूर, प्रयागराज छिवकी आणि वाराणसी.डब्यांची रचना : 4 वातानुकूलित 3-टियर, 11 शयनयान श्रेणी, 5 सामान्य द्वितीय श्रेणी आणि 2 सामान्य द्वितीय श्रेणी सह गार्ड ब्रेक व्हॅन.

आरक्षण -: विशेष गाडी क्रमांक 01123, 01431, 01201, 01202 आणि 01079 साठी आरक्षण दिनांक 27.09.2026 पासून, तर विशेष गाडी क्रमांक 01209, 01210, 02139, 02140, 01415, 01403, 01404 आणि 01051 साठी आरक्षण दिनांक 28.09.2026 पासून सर्व पीआरएस केंद्रांवर तसेच IRCTC संकेतस्थळावर सुरू होईल.प्रवासी तिकीट आरक्षणासाठी रेलवन ॲपचा देखील वापर करू शकतात.या विशेष गाड्यांच्या विविध स्थानकांवरील आगमन व प्रस्थानाच्या सविस्तर वेळेसाठी NTES / भारतीय रेल्वे चौकशी संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा NTES ॲप डाउनलोड करावे.


 

 

Tags: bhusawal madhya relwey vibhag news
Previous Post

एरंडोलमधील गुन्हेगारी टोळी एक वर्षासाठी हद्दपार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इंजिन स्पीड चाचणीसाठी रेल्वे मार्गावर मंगळवारी, बुधवारी जाऊ नका
खान्देश

मध्य रेल्वे द्वारा पूजा, दिवाळी व छठ सणाच्या कालावधीत विशेष गाड्यांचे संचालन

September 25, 2026
एरंडोलमधील गुन्हेगारी टोळी एक वर्षासाठी हद्दपार
क्राईम

एरंडोलमधील गुन्हेगारी टोळी एक वर्षासाठी हद्दपार

September 25, 2026
ZP शाळांचा दबदबा! ‘स्पेलिंग बी’ स्पर्धेत विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी
1xbet russia

ZP शाळांचा दबदबा! ‘स्पेलिंग बी’ स्पर्धेत विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

September 24, 2026
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय आयुर्वेद दिन उत्साहात
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीत ‘फिजिओ गणेशात्सवातून जनजागृती

September 24, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

इंजिन स्पीड चाचणीसाठी रेल्वे मार्गावर मंगळवारी, बुधवारी जाऊ नका

मध्य रेल्वे द्वारा पूजा, दिवाळी व छठ सणाच्या कालावधीत विशेष गाड्यांचे संचालन

September 25, 2026
एरंडोलमधील गुन्हेगारी टोळी एक वर्षासाठी हद्दपार

एरंडोलमधील गुन्हेगारी टोळी एक वर्षासाठी हद्दपार

September 25, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon