• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धेसाठी जिल्ह्याचा 14 वर्षाखालील मुलांचा संघ जाहीर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 5, 2022
in खान्देश, जळगाव
0
आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धेसाठी जिल्ह्याचा 14 वर्षाखालील मुलांचा संघ जाहीर

Cricket ball resting on a cricket bat on green grass of cricket pitch

जळगाव ( प्रतिनिधी ) – महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित यंदाच्या आंतरजिल्हा 14 वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी जळगाव जिल्ह्याचा संघ जाहीर करण्यात आला आहे .

जळगाव जिल्हा क्रिकेट संघाची प्राथमिक निवड नोव्हेंबर 2021 मध्ये करण्यात आली होती. त्यानंतर सराव शिबिर व दोन सराव सामने यांच्या माध्यमातून वीस जणांचा अंतिम संघ आज जाहीर करण्यात आला . वरुण पाटील (कर्णधार) , . मानस पाटील , राज राजपूत , तनय प्रसाद , श्लोक महाजन , दर्शन सोनवणे (यष्टीरक्षक) , यश अग्रवाल , मोहित जगताप , आर्यन पाटील , प्रतीक शिंदे (उपकर्णधार) , प्रणव जाधव , केशव ठाकूर , दिविक उपाध्याय , पियुष पवार , आदित्य वाणी , सोहम बडगुजर , अभय वाघमोडे , कृष्णा महाजन , जैनम जैन आणि आर्यन बडगे यांचा या संघात समावेश आहे .

जळगाव जिल्हा संघाचे सामने अंबिशियस क्रिकेट क्लब पुणे, पूना क्लब, पुणे व सातारा जिल्हा क्रिकेट संघ यांच्याशी खेळले जातील जळगाव जिल्हा क्रिकेट संघाची निवड संजय पवार, संतोष बडगुजर, व प्रशांत ठाकूर यांच्या निवड समितीने केली आहे, या संघास जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे अध्यक्ष अतुल जैन , सचिव अरविंद देशपांडे व इतर पदाधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Tags: #jalgaon aantar jilha criket sprdha #maharashtra
Previous Post

कोरोना ; जिल्ह्यात आज दिलासा , रुग्णसंख्या घटताना ८३ वर उतरली

Next Post

एमआयडीसीत संशयास्पद फिरणाऱ्या तिघांना पकडले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

एमआयडीसीत संशयास्पद फिरणाऱ्या तिघांना पकडले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नशिराबाद जवळील शेतात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; दोन आरोपी गजाआड, दोन पीडित महिलांची सुटका
1xbet russia

नशिराबाद जवळील शेतात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; दोन आरोपी गजाआड, दोन पीडित महिलांची सुटका

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार
1xbet russia

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार

July 21, 2026
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

चाळीसगावात डॉक्टरांच्या दवाखान्यासमोरून दुचाकी चोरी

July 21, 2026
अंगावर काटा आणणारी घटना : पतीने पत्नीच्या अंगावर कार नेऊन केले गंभीर जखमी !
1xbet russia

कजगावात घरफोडी; रोकडसह सोन्याचे दागिने लंपास

July 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नशिराबाद जवळील शेतात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; दोन आरोपी गजाआड, दोन पीडित महिलांची सुटका

नशिराबाद जवळील शेतात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; दोन आरोपी गजाआड, दोन पीडित महिलांची सुटका

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार

July 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!