• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

जळगावात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे रुग्णालय रामभरोसे..!

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 22, 2026
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
जळगावात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे रुग्णालय रामभरोसे..!

सुरक्षा व्यवस्था चोख नसल्याने प्रश्नचिन्ह !

जळगाव (प्रतिनिधी) : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पुरेसे सुरक्षा रक्षक नसल्याने नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. कर्मचाऱ्यांसह नागरिकांच्या दुचाकी आणि इतर वस्तू गेल्या २ वर्षात अनेकवेळा चोरीला गेल्याच्या घटना मागे घडल्या आहेत. त्याची पुनरावृत्ती होण्याचा धोका वाढला आहे. ज्यामुळे कमर्चाऱ्यांसह नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्था व्यवस्थित नसल्याने गैरसोय होत आहे आणि रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.

यापूर्वी रुग्णालयांत डॉक्टराना रुग्णांच्या नातेवाईकांकडून बऱ्याच वेळा मारहाणीचे प्रकार घडले आहेत. रुग्णालयात सुरक्षा रक्षकांच्या अभावामुळे सध्या वॉर्ड बॉय, परिचारिका, डॉक्टर यांना अनेकदा भीतीखाली काम करावे लागत आहे.रुग्णाच्या केवळ उपचाराची जबाबदारी नाही; तर काही वेळेस रुग्ण व आक्रस्ताळी भूमिका घेणाऱ्या नातेवाईकांना नियंत्रणात ठेवण्याचे अतिरिक्त दडपणही त्यांच्यावर येत आहे. काही वेळेस तातडीचे रुग्ण रुग्णालयात आणले जातात. त्यावेळी परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता अधिक असते. या रुग्णालयाचे महत्त्व लक्षात घेता येथे किमान प्रत्येक पाळीमध्ये दोन सुरक्षा रक्षकांची नियुक्ती अत्यावश्यक आहे. प्रशासनाने याबाबत तातडीने पावले उचलून रुग्णालयात कायमस्वरूपी सुरक्षा यंत्रणा उभी करणे गरजेचे आहे.

Tags: jalgaon gmc-rambharose-news
Previous Post

कानळदा येथे ‘धर्मवीर फाऊंडेशन’, लोकसेवक मधुकरराव चौधरी महाविद्यालय ‘तर्फे विद्यार्थ्यांना स्वसंरक्षण प्रात्यक्षिकांचे धडे

Next Post

जळगाव हादरले : १० दिवसांच्या नवजात बालिकेला निर्जन स्थळी टाकले..! तरुणाच्या सतर्कतेने जीव वाचला

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगाव हादरले : १० दिवसांच्या नवजात बालिकेला निर्जन स्थळी टाकले..!   तरुणाच्या सतर्कतेने जीव वाचला

जळगाव हादरले : १० दिवसांच्या नवजात बालिकेला निर्जन स्थळी टाकले..! तरुणाच्या सतर्कतेने जीव वाचला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव हादरले : १० दिवसांच्या नवजात बालिकेला निर्जन स्थळी टाकले..!   तरुणाच्या सतर्कतेने जीव वाचला
क्राईम

जळगाव हादरले : १० दिवसांच्या नवजात बालिकेला निर्जन स्थळी टाकले..! तरुणाच्या सतर्कतेने जीव वाचला

October 22, 2026
जळगावात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे रुग्णालय रामभरोसे..!
खान्देश

जळगावात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे रुग्णालय रामभरोसे..!

October 22, 2026
कानळदा येथे ‘धर्मवीर फाऊंडेशन’, लोकसेवक मधुकरराव चौधरी महाविद्यालय ‘तर्फे विद्यार्थ्यांना स्वसंरक्षण प्रात्यक्षिकांचे धडे
खान्देश

कानळदा येथे ‘धर्मवीर फाऊंडेशन’, लोकसेवक मधुकरराव चौधरी महाविद्यालय ‘तर्फे विद्यार्थ्यांना स्वसंरक्षण प्रात्यक्षिकांचे धडे

October 22, 2026
डीयूपीएमसीच्या ऋग्वेद देशपांडे, जान्हवी अर्धापूरकर यांची विद्यापीठाच्या बुद्धिबळ संघात निवड
खान्देश

डीयूपीएमसीच्या ऋग्वेद देशपांडे, जान्हवी अर्धापूरकर यांची विद्यापीठाच्या बुद्धिबळ संघात निवड

October 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव हादरले : १० दिवसांच्या नवजात बालिकेला निर्जन स्थळी टाकले..!   तरुणाच्या सतर्कतेने जीव वाचला

जळगाव हादरले : १० दिवसांच्या नवजात बालिकेला निर्जन स्थळी टाकले..! तरुणाच्या सतर्कतेने जीव वाचला

October 22, 2026
जळगावात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे रुग्णालय रामभरोसे..!

जळगावात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे रुग्णालय रामभरोसे..!

October 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!