• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगावच्या किरण पाटील यांना ‘डिप्लोमा इन शूटिंग कोचिंग’ने गौरव  

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 16, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
जळगावच्या किरण पाटील यांना ‘डिप्लोमा इन शूटिंग कोचिंग’ने गौरव  

NRAI कडून अधिकृत लायसन्सधारक प्रशिक्षक म्हणून मान्यता; गगन नारंग यांच्या हस्ते सन्मान

जळगाव (प्रतिनिधी):- क्रीडा क्षेत्रात आपल्या नेमबाजी कौशल्याचा ठसा उमटविणारे जळगाव जिल्हा रायफल असोसिएशनचे राष्ट्रीय सुवर्णपदक विजेते खेळाडू व प्रशिक्षक किरण सुरेश पाटील यांना ‘नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया’ (NRAI) तर्फे “डिप्लोमा इन शूटिंग कोचिंग” प्रदान करून गौरविण्यात आले.
दि. ८ मे २०२६ रोजी मध्य प्रदेशातील भोपाळ येथील एम.पी. स्टेट शूटिंग अकॅडमीमध्ये हा पदवी प्रदान सोहळा दिमाखात पार पडला. २०१२ लंडन ऑलिंपिकमधील कांस्यपदक विजेते तसेच भारतीय ऑलिंपिक असोसिएशनचे उपाध्यक्ष गगन नारंग यांच्या हस्ते किरण पाटील यांना हा प्रतिष्ठेचा डिप्लोमा प्रदान करण्यात आला.
या विशेष पदवीमुळे किरण पाटील यांचा आता नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाच्या अधिकृत लायसन्सधारक प्रशिक्षकांच्या निवडक यादीत समावेश झाला आहे. त्यांच्या या यशामुळे भविष्यात जळगाव जिल्ह्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील गुणवत्तापूर्ण नेमबाज घडविण्यास मोठी मदत होणार असल्याचे मानले जात आहे.
या पदवी प्रदान सोहळ्यास भारतीय रायफल असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी पवन कुमार सिंग, मध्य प्रदेश रायफल असोसिएशनचे स्टेट सेक्रेटरी राकेश गुप्ता यांच्यासह क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
“योग्य मार्गदर्शनातूनच ऑलिंपिकचे स्वप्न साकार होऊ शकते. किरण पाटील यांच्यासारख्या प्रमाणित प्रशिक्षकांमुळे भारतीय नेमबाजीला नवी दिशा मिळेल,” अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
दरम्यान, किरण पाटील यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल असोसिएशनचे अध्यक्ष विशन मिलवाणी, उपाध्यक्ष प्रा. यशवंत सैंदाणे, सचिव व मुख्य प्रशिक्षक दिलीप गवळी, खजिनदार विलास जुनागडे, सहसचिव सुनील पालवे, प्रसिद्धीप्रमुख प्रा. विनोद कोचुरे तसेच पुरुषोत्तम सारस्वत यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.


 

 

Tags: jalgavche kiran patil yacha gourav news
Previous Post

परधाडे-माहेजी दरम्यान रेल्वे अपघातात ३५ वर्षीय अज्ञात युवकाचा मृत्यू

Next Post

जळगावात पोलीस पाटलांचे बंद घर फोडले;  सव्वा लाखाचा ऐवज लंपास

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला

जळगावात पोलीस पाटलांचे बंद घर फोडले;  सव्वा लाखाचा ऐवज लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

चाळीसगावात महिला डॉक्टरच्या हॉस्पिटलच्या बांधकामातून ७४ हजारांची कॉपर वायर चोरीला

May 16, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला
1xbet russia

जळगावात पोलीस पाटलांचे बंद घर फोडले;  सव्वा लाखाचा ऐवज लंपास

May 16, 2026
जळगावच्या किरण पाटील यांना ‘डिप्लोमा इन शूटिंग कोचिंग’ने गौरव  
1xbet russia

जळगावच्या किरण पाटील यांना ‘डिप्लोमा इन शूटिंग कोचिंग’ने गौरव  

May 16, 2026
रूळ ओलांडताना रेल्वेचा धक्का लागल्याने तरुणीचा मृत्यू
1xbet russia

परधाडे-माहेजी दरम्यान रेल्वे अपघातात ३५ वर्षीय अज्ञात युवकाचा मृत्यू

May 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त

चाळीसगावात महिला डॉक्टरच्या हॉस्पिटलच्या बांधकामातून ७४ हजारांची कॉपर वायर चोरीला

May 16, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला

जळगावात पोलीस पाटलांचे बंद घर फोडले;  सव्वा लाखाचा ऐवज लंपास

May 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon