• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगावात उगवत्या सूर्याच्या साक्षीने रंगणार ‘Sunrise & Surrender’

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 13, 2026
in जैन कंपनी, 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, नवी दिल्ली, भारत, महाराष्ट्र, मुंबई
0
जळगावात उगवत्या सूर्याच्या साक्षीने रंगणार ‘Sunrise & Surrender’

रनिंगसोबत निसर्गभ्रमंती, ध्यान, संगीत, डान्स अन् खाद्यसंस्कृतीचा अनुभव; २७ सप्टेंबरला जैन हिल्सवर अनोखी ‘Morning Journey’

जळगाव, ( प्रतिनिधी ) :- धावपळीच्या जीवनशैलीतून काही क्षण स्वतःसाठी काढत निसर्गाच्या सान्निध्यात शरीर आणि मनाला नवचैतन्य देणारा ‘Sunrise & Surrender – The Morning Journey’ हा अनोखा उपक्रम २७ सप्टेंबर २०२६ रोजी जैन हिल्स येथे आयोजित करण्यात आला आहे. ‘The Unplug Project’ च्या माध्यमातून होणाऱ्या या उपक्रमाची सुरुवात सकाळी ६ वाजता होणार आहे. हा केवळ रनिंग इव्हेंट नसून धावणे, निसर्गभ्रमंती, ध्यान, लाइव्ह म्युझिक, डीजे, डान्स, कॉफी आणि उत्तम खाद्यसंस्कृती यांचा अनुभव देणारी सकाळची खास जर्नी असणार आहे.
निसर्गरम्य परिसरात Scenic Run आणि Nature Walk सोबत ध्यान, लाइव्ह म्युझिक आणि फ्री-फ्लो डान्सचा आनंद सहभागींना घेता येणार आहे. ‘Not just a run. Not just a party.’ या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या या उपक्रमाचा उद्देश शरीरासोबत मनालाही ताजेतवाने करणे हा आहे. ‘Move, Breathe, Dance, Belong’ या भावनेतून जळगावकरांना एकत्र आणण्याचा प्रयत्न आयोजकांनी केला आहे.

अहमदाबादचे पारस दलाल सादरीकरण करणार

या उपक्रमाचे आणखी एक आकर्षण म्हणजे अहमदाबाद येथील नामवंत आर्टिस्ट पारस दलाल यांची विशेष उपस्थिती असेल. त्यांच्या सादरीकरणामुळे सकाळच्या या अनुभवाला संगीत आणि मनोरंजनाची वेगळी रंगत मिळणार आहे. २७ सप्टेंबरची सकाळ जळगावकरांसाठी ‘Run पासून Relaxation पर्यंत’ आणि ‘Music पासून Meditation पर्यंत’ चा नवा अनुभव घेऊन येणार आहे.

१७ सप्टेंबरपर्यंत Early Bird नोंदणी
उपक्रमासाठी Early Bird तिकीट २,४०० रुपये, Regular तिकीट २,६०० रुपये आहे. पाच जणांच्या ग्रुपसाठी प्रति व्यक्ती २,४५० रुपये, तर दहा जणांच्या ग्रुपसाठी प्रति व्यक्ती २,३८० रुपये शुल्क आहे. Early Bird नोंदणीची अंतिम तारीख १७ सप्टेंबर आहे. अधिक माहिती व बुकिंगसाठी अंबिका – ९८२९१५५५७२, जयंतिका – ९८५००८७००२ आणि सनम – ९५५२९२२३३३ यांच्याशी संपर्क साधता येईल.


 

 

Tags: https://kesariraj.com/jalgavat-ugavtya-suryachya/
Previous Post

कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा संपन्न

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात उगवत्या सूर्याच्या साक्षीने रंगणार ‘Sunrise & Surrender’
जैन कंपनी

जळगावात उगवत्या सूर्याच्या साक्षीने रंगणार ‘Sunrise & Surrender’

September 13, 2026
कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा संपन्न
जैन कंपनी

कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा संपन्न

September 13, 2026
टाइम मॅनेजमेंट’पासून एआय कौशल्यांपर्यंत…!
1xbet russia

टाइम मॅनेजमेंट’पासून एआय कौशल्यांपर्यंत…!

September 13, 2026
गोदावरी अभियांत्रिकी व पॉलिटेक्निक महाविद्यालयात ‘सुकून – बियॉन्ड द क्लासरूम’ फॅकल्टी वेलनेस सत्र संपन्न
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी व पॉलिटेक्निक महाविद्यालयात ‘सुकून – बियॉन्ड द क्लासरूम’ फॅकल्टी वेलनेस सत्र संपन्न

September 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावात उगवत्या सूर्याच्या साक्षीने रंगणार ‘Sunrise & Surrender’

जळगावात उगवत्या सूर्याच्या साक्षीने रंगणार ‘Sunrise & Surrender’

September 13, 2026
कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा संपन्न

कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा संपन्न

September 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon