• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

जळगाव पोलीस दलाची राज्यस्तरावर ऐतिहासिक कामगिरी!

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 11, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
जळगाव पोलीस दलाची राज्यस्तरावर ऐतिहासिक कामगिरी!

‘ट्रेनिंग ऑफ ट्रेनर’मध्ये ३ सुवर्ण पदकांसह पटकावला ‘उत्कृष्ट टीम’चा बहुमान

​जळगाव (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालकांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या ‘ट्रेनिंग ऑफ ट्रेनर’ (TOT) या राज्यस्तरीय प्रशिक्षणात जळगाव जिल्हा पोलीस दलाने आपल्या कौशल्याची मोहोर उमटवली आहे. या प्रशिक्षणात जळगावच्या टीमने ३ सुवर्ण आणि २ कास्य पदकांसह संपूर्ण राज्यातून ‘उत्कृष्ट टीम’ हा मानाचा किताब पटकावून जिल्ह्याचा नावलौकीक वाढवला आहे.

​वाढती गुन्हेगारी, दहशतवाद, नक्षलवाद आणि टोळीयुद्ध यांसारख्या आव्हानांना तोंड देण्यासाठी पोलीस अधिकारी व अंमलदारांना शस्त्रांविषयी अद्ययावत माहिती आणि प्रशिक्षण देणे हा या प्रशिक्षणाचा मुख्य हेतू होता. राज्य राखीव पोलीस बल गट क्र. १, पुणे येथे पार पडलेल्या या प्रशिक्षणात जळगाव जिल्ह्यातून सचिन चिवंडे, मुजफ्फर सैय्यद, सोपानदेव पाटील, रज्जाक सैय्यद, संतोष सुरवाडे, मेघना जोशी, किरण सपकाळे, संदीप पाटील, समीर पठाण, प्रियंका टेकारे या अधिकारी व अंमलदारांच्या टीमने सहभाग घेतला होता.

​या प्रशिक्षणात जळगावच्या वीरांनी वैयक्तिक स्तरावरही मोलाची कामगिरी केली. राखीव पोलीस उपनिरीक्षक सचिन चिवंडे यांनी शिकवणी विषयात सुवर्ण पदक, तर पोलीस अंमलदार समीर पठाण यांनी सुवर्ण पदकासह ‘उत्कृष्ट प्रशिक्षणार्थी’ होण्याचा मान मिळवला. तसेच श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुजफ्फर अली सैय्यद यांनी आंतर वर्ग आणि फायरिंग अशा दोन्ही विषयात कास्य पदके पटकावली. सर्वंकष कामगिरीत जळगाव पोलीस संघाने सुवर्ण पदक मिळवत प्रथम क्रमांक पटकावला.

​या दैदिप्यमान यशानंतर, ११ मे २०२६ रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयात विशेष कौतुक सोहळा पार पडला. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या हस्ते संपूर्ण टीमचा प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. या प्रसंगी अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, पोलीस उपअधीक्षक (गृह) प्रदीप ठाकूर आणि राखीव पोलीस निरीक्षक प्रशांत सुगरवार यांची प्रमुख उपस्थिती होती. या यशामुळे जळगाव पोलीस दलाचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

Previous Post

जिल्हा परिषद बदली प्रक्रियेत संघटना प्रतिनिधींना प्रवेश नाकारल्याने कर्मचाऱ्यांचा संताप

Next Post

कंपनीत काम करणाऱ्या तरुणाचा दुसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
कंपनीत काम करणाऱ्या तरुणाचा दुसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू

कंपनीत काम करणाऱ्या तरुणाचा दुसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अल्पवयीन मुलीचा विवाह लावल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा
1xbet russia

अल्पवयीन मुलीचा विवाह लावल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा

May 11, 2026
कंपनीत काम करणाऱ्या तरुणाचा दुसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू
1xbet russia

कंपनीत काम करणाऱ्या तरुणाचा दुसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू

May 11, 2026
जळगाव पोलीस दलाची राज्यस्तरावर ऐतिहासिक कामगिरी!
1xbet russia

जळगाव पोलीस दलाची राज्यस्तरावर ऐतिहासिक कामगिरी!

May 11, 2026
जिल्हा परिषद बदली प्रक्रियेत संघटना प्रतिनिधींना प्रवेश नाकारल्याने कर्मचाऱ्यांचा संताप
1xbet russia

जिल्हा परिषद बदली प्रक्रियेत संघटना प्रतिनिधींना प्रवेश नाकारल्याने कर्मचाऱ्यांचा संताप

May 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अल्पवयीन मुलीचा विवाह लावल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा

अल्पवयीन मुलीचा विवाह लावल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा

May 11, 2026
कंपनीत काम करणाऱ्या तरुणाचा दुसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू

कंपनीत काम करणाऱ्या तरुणाचा दुसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू

May 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!