• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कंपनीत काम करणाऱ्या तरुणाचा दुसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 11, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
कंपनीत काम करणाऱ्या तरुणाचा दुसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू

एमआयडीसीतील घटनेने खळबळ; मृत्यू संशयास्पद असल्याचा नातेवाईकांचा आरोप

​जळगाव (प्रतिनिधी) :  एमआयडीसी परिसरातील एका ठिबक निर्मिती कंपनीत काम करणाऱ्या तरुणाचा दुसऱ्या मजल्यावरून पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. दीपक छगन भिल (वय ३५, मूळ रा. खर्डी, ता. चोपडा, ह.मु. एमआयडीसी एस सेक्टर) असे मृत तरुणाचे नाव असून उपचार सुरू असताना त्याची प्राणज्योत मालवली. या घटनेनंतर नातेवाईकांनी मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप  करत गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला.

मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मी अॅग्रो इंडस्ट्रीज या कंपनीत दीपक भिल कामाला होता. कंपनी परिसरातच तो पत्नी व तीन मुलांसह वास्तव्यास होता. शनिवारी रात्री सुमारे ११ वाजेच्या सुमारास कंपनीच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याने तो गंभीर जखमी झाला. सहकाऱ्यांनी त्याला तात्काळ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच रविवारी सकाळी दीपकच्या नातेवाईकांनी जळगाव गाठले. त्यानंतर रुग्णालय परिसरात मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी आमच्या माहितीशिवाय आणि परवानगी न घेता शवविच्छेदन केल्याचा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला. पंचनामा आणि शवविच्छेदन प्रक्रियेबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नसल्याचा दावा नातेवाईकांनी केला आहे.


 

 

Previous Post

जळगाव पोलीस दलाची राज्यस्तरावर ऐतिहासिक कामगिरी!

Next Post

अल्पवयीन मुलीचा विवाह लावल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
अल्पवयीन मुलीचा विवाह लावल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा

अल्पवयीन मुलीचा विवाह लावल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा
खान्देश

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

September 27, 2026
गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव
खान्देश

गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

September 27, 2026
बाकडे काढण्याच्या वादातून मारहाण; ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
क्राईम

बाकडे काढण्याच्या वादातून मारहाण; ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

September 27, 2026
जळगाव एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणला मोटारसायकल चोरीचा गुन्हा
क्राईम

जळगाव एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणला मोटारसायकल चोरीचा गुन्हा

September 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

September 27, 2026
गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

September 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon