• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगाव एलसीबीची धडाकेबाज कारवाई; एमडी ड्रग्जसह तिघांना अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 4, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
जळगाव एलसीबीची धडाकेबाज कारवाई; एमडी ड्रग्जसह तिघांना अटक

६.५३ लाखांचा मुद्देमाल जप्त; कार, दुचाकी आणि मोबाईलही पोलिसांच्या ताब्यात

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) अमली पदार्थांविरोधातील मोहिमेत मोठी कारवाई करत एमडी (मेफेड्रोन) या घातक अमली पदार्थासह तिघा संशयितांना अटक केली आहे. या कारवाईत अमली पदार्थांसह कार, दोन दुचाकी आणि मोबाईल असा एकूण ६ लाख ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2026/06/WhatsApp-Video-2026-06-04-at-19.15.02-1.mp4

स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार काही व्यक्ती एमडी (Mephedrone) या अमली पदार्थाची तस्करी करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार एलसीबी व एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकाने ४ जून रोजी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील सुरेश दादा जैन कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात सापळा रचला.

या कारवाईदरम्यान संशयितांच्या ताब्यातील मारुती सुझुकी एस-क्रॉस कारची झडती घेतली असता त्यांच्याकडून एमडी (मेफेड्रोन) हा अमली पदार्थ आढळून आला. फॉरेन्सिक पथकाच्या प्राथमिक तपासणीत हा पदार्थ एमडी असल्याचे स्पष्ट झाले.

या प्रकरणी पोलिसांनी खालील 3 आरोपींना अटक केली आहे :- रईस हसन देशमुख (वय २७, रा. एमआयडीसी पोलीस कॉलनी, जळगाव), तोसिफ सय्यद आरिफ (वय २१, रा. पिंप्राळा हुडको, जळगाव), कुणाल उर्फ लकी रमेश पाटील (वय ३०, रा. देविदास कॉलनी, जळगाव)

चौकशीदरम्यान आरोपींनी अमली पदार्थ इतर साथीदारांकडून खरेदी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले असून, संबंधित पुरवठादारांचा शोध सुरू आहे.

कारवाईत पोलिसांनी खालील मुद्देमाल जप्त केला :- एमडी (मेफेड्रोन) अमली पदार्थ – ४८,००० रुपये, मारुती सुझुकी एस-क्रॉस कार – ४ लाख रुपये, स्प्लेंडर प्लस मोटारसायकल – ५०,००० रुपये,बजाज पल्सर मोटारसायकल – ७५,००० रुपये, तीन मोबाईल फोन – ८०,००० रुपये = एकूण जप्त मुद्देमाल : ६,५३,००० रुपये

एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा

या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात एनडीपीएस अधिनियम १९८५ अंतर्गत तसेच भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास एमआयडीसी पोलीस करीत आहेत.

जळगाव पोलीस दल अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात कठोर भूमिका घेत असून, नागरिकांनी आपल्या परिसरात संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गनगणे व प्रॉबेशनरी डीवायएसपी प्रशांत देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

महाराष्ट्राची विक्रमी झेप; सौर कृषिपंपांमध्ये गाठला देशात सर्वाधिक १० लाखांचा टप्पा

Next Post

जळगाव जिल्ह्याचे खंबीर नेतृत्व : पालकमंत्री गुलाबराव पाटील

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगाव जिल्ह्याचे खंबीर नेतृत्व : पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव जिल्ह्याचे खंबीर नेतृत्व : पालकमंत्री गुलाबराव पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नशिराबाद जवळील शेतात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; दोन आरोपी गजाआड, दोन पीडित महिलांची सुटका
1xbet russia

नशिराबाद जवळील शेतात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; दोन आरोपी गजाआड, दोन पीडित महिलांची सुटका

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार
1xbet russia

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार

July 21, 2026
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

चाळीसगावात डॉक्टरांच्या दवाखान्यासमोरून दुचाकी चोरी

July 21, 2026
अंगावर काटा आणणारी घटना : पतीने पत्नीच्या अंगावर कार नेऊन केले गंभीर जखमी !
1xbet russia

कजगावात घरफोडी; रोकडसह सोन्याचे दागिने लंपास

July 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नशिराबाद जवळील शेतात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; दोन आरोपी गजाआड, दोन पीडित महिलांची सुटका

नशिराबाद जवळील शेतात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; दोन आरोपी गजाआड, दोन पीडित महिलांची सुटका

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार

July 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon