• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगाव बसस्थानकात चोऱ्या सुरूच, महिलेच्या पर्समधून सोन्याचे दागिन्यांची चोरी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 20, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
चोरट्यांची तर आता हद्दच, पोलीस स्टेशनजवळच महिलेची पर्स लांबवली !

जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील नवीन बसस्थानक परिसरात महिलेच्या पर्समधून ६५ हजार रूपये किंमतीचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शनिवारी १८ मे रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी रविवारी १९ मे रोजी दुपारी दीड वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शुभांगी सचिन बऱ्हाडे (वय ३० रा. किनगाव ता. यावल) या महिला कुटुंबासह वास्तव्याला आहे. शनिवारी दि. १८ मे रोजी दुपारी ४ वाजता महिला जळगाव शहरातील बसस्थानक येथे आलेल्या होत्या. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या पर्समधून ६५ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली. ही घटना उघडकीला आल्यानंतर महिलेने जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून रविवारी १९ मे रोजी दुपारी दीड वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

विद्यार्थ्याची शाळेतच झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

Next Post

विहिरीत काम करताना दोर तुटल्याने पाण्यात बुडून प्रौढाचा मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
विहिरीत काम करताना दोर तुटल्याने पाण्यात बुडून प्रौढाचा मृत्यू

विहिरीत काम करताना दोर तुटल्याने पाण्यात बुडून प्रौढाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

चाळीसगावात घरफोडी; ७० हजारांची रोकड लंपास

July 2, 2026
विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार व आजीविका मिशन ग्रामीण योजनेचा भादली बु. येथे जिल्हास्तरीय शुभारंभ
1xbet russia

विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार व आजीविका मिशन ग्रामीण योजनेचा भादली बु. येथे जिल्हास्तरीय शुभारंभ

July 2, 2026
अमळनेर पोलिसांचे ‘कोंबिंग ऑपरेशन’; गुन्हेगारांसह अवैध धंदेवाल्यांवर मोठी कारवाई
1xbet russia

जळगाव एलसीबीचा ‘एक्शन मोड’; ५८ गुन्हे दाखल असलेल्या टॉपच्या सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या!

July 2, 2026
प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर
1xbet russia

सुप्रिम कॉलनीतून दुचाकीसह पितळाचे तुकडे चोरणारा तांबापुरामधील संशयित एमआयडीसी पोलिसांकडून गजाआड

July 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त

चाळीसगावात घरफोडी; ७० हजारांची रोकड लंपास

July 2, 2026
विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार व आजीविका मिशन ग्रामीण योजनेचा भादली बु. येथे जिल्हास्तरीय शुभारंभ

विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार व आजीविका मिशन ग्रामीण योजनेचा भादली बु. येथे जिल्हास्तरीय शुभारंभ

July 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon