• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

जे.के. पार्कमधून दुचाकीची चोरी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 9, 2021
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील मेहरूण तलाव परिसरातून तरुणाची ३० हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अरबाज शहा नादर शहा (वय-२० , रा. दूध डेअरी गल्ली, मास्टर कॉलनी) हा तरुण मिस्तरी काम करून उदरनिर्वाह करतो. कामासाठी त्याच्याकडे एमएच १९ डीडी ५९१६क्रमांकाची दुचाकी आहे. ५ नोव्हेंबररोजी सायंकाळी मेहरून तलाव परिसरात जे.के. पार्कसमोर अरबाजने दुचाकी लावली. नंतर अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरून नेली. अरबाज शहा यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो ना मिलिंद सोनवणे करीत आहेत .

Previous Post

जुन्या भांडणातून बापलेकाला मारहाण

Next Post

अमोल शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कीर्तनसप्ताहाचे आयोजन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

अमोल शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कीर्तनसप्ताहाचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव शहरासह जिल्ह्यात बकरी ईदनिमित्त नमाज पठण
1xbet russia

जळगाव शहरासह जिल्ह्यात बकरी ईदनिमित्त नमाज पठण

May 28, 2026
निमगव्हाण येथे पोलिसांची धडक कारवाई; १७०० ब्रास बेकायदेशीर वाळू साठा जप्त
1xbet russia

निमगव्हाण येथे पोलिसांची धडक कारवाई; १७०० ब्रास बेकायदेशीर वाळू साठा जप्त

May 28, 2026
अमळनेर तालुक्यात अवैध डिझेल साठ्यावर छापा; १.५५ लाखांचा मुद्देमाल जप्त
1xbet russia

अमळनेर तालुक्यात अवैध डिझेल साठ्यावर छापा; १.५५ लाखांचा मुद्देमाल जप्त

May 28, 2026
धक्कादायक!  तरुणीला कॉलेजच्या गेटवरून पळवले; पाण्याची बाटलीतून दिली गुंगी
1xbet russia

धक्कादायक! तरुणीला कॉलेजच्या गेटवरून पळवले; पाण्याची बाटलीतून दिली गुंगी

May 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव शहरासह जिल्ह्यात बकरी ईदनिमित्त नमाज पठण

जळगाव शहरासह जिल्ह्यात बकरी ईदनिमित्त नमाज पठण

May 28, 2026
निमगव्हाण येथे पोलिसांची धडक कारवाई; १७०० ब्रास बेकायदेशीर वाळू साठा जप्त

निमगव्हाण येथे पोलिसांची धडक कारवाई; १७०० ब्रास बेकायदेशीर वाळू साठा जप्त

May 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!