• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगावात बसस्थानक परिसरात गुटख्याचा साठा जप्त

राज पान सेंटरवर कारवाई; १ हजार ७९१ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 21, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव
0
अमळनेर तालुक्यात तरुणीच्या मृत्यूप्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल

जळगावात बसस्थानक परिसरात गुटख्याचा साठा जप्त

राज पान सेंटरवर कारवाई; १ हजार ७९१ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

जळगाव | प्रतिनिधी
जळगाव शहरातील नवीन बसस्थानक परिसरातील राज पान सेंटरवर जिल्हापेठ पोलिसांनी कारवाई करत प्रतिबंधित गुटखा व पानमसाला असा एकूण १ हजार ७९१ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी अल्ताफ अकबर पटेल (वय २६, रा. मेहरूण आझाद नगर, जळगाव) याच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, नवीन बसस्थानक परिसरातील राज पान सेंटरमध्ये मानवी आरोग्यास अपायकारक व शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याची विक्री व साठवणूक केली जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत दुकानाची तपासणी केली.

या कारवाईत विविध कंपन्यांचा प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले. पोलिसांनी पंचांसमक्ष हा मुद्देमाल जप्त केला.

पोलिसांनी केलेल्या कारवाईत सिग्नेचर पान मसाला, रंजनीगंधा पान मसाला, करमचंद पान मसाला, राजश्री पान मसाला, AMD पान मसाला, राजनिवास पान मसाला, विमल पान मसाला, विमल तंबाखू, M गोल्ड तंबाखू तसेच इतर पानमसाला असा एकूण १ हजार ७९१ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल १४९५ चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक २५७/२०२६ दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम २२३, २७५ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक राजेश पदमर हे करीत आहेत. संशयित आरोपीस अद्याप अटक करण्यात आलेली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

ही कारवाई जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे सपोनि अनिल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचाऱ्यांनी केली.

 


 

 

Previous Post

एक लाखांच्या रकमेचा अपहार; डाक विभागातील कर्मचाऱ्यावर फसवणुकीचा गुन्हा

Next Post

जळगावातील मंदिरातून पितळी कळस चोरी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून

जळगावातील मंदिरातून पितळी कळस चोरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल भुसावळ
खान्देश

डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल भुसावळ

October 7, 2026
जागतिक सेरेब्रल पाल्सी दिनानिमित्त जनजागृती; मुलांच्या विशेष क्षमतांना प्रोत्साहन
Uncategorized

जागतिक सेरेब्रल पाल्सी दिनानिमित्त जनजागृती; मुलांच्या विशेष क्षमतांना प्रोत्साहन

October 7, 2026
डिजिटल युगात स्पर्धा परीक्षेची तयारी’ विषयावर विशेष परिसंवाद प्रा. गोपाळ दर्जी यांचे मार्गदर्शन!
खान्देश

डिजिटल युगात स्पर्धा परीक्षेची तयारी’ विषयावर विशेष परिसंवाद प्रा. गोपाळ दर्जी यांचे मार्गदर्शन!

October 7, 2026
एरंडोल पोलिसांची कारवाई; चोरीच्या वाळूची वाहतूक करणारा डंपर पकडला
क्राईम

एरंडोल पोलिसांची कारवाई; चोरीच्या वाळूची वाहतूक करणारा डंपर पकडला

October 7, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल भुसावळ

डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल भुसावळ

October 7, 2026
जागतिक सेरेब्रल पाल्सी दिनानिमित्त जनजागृती; मुलांच्या विशेष क्षमतांना प्रोत्साहन

जागतिक सेरेब्रल पाल्सी दिनानिमित्त जनजागृती; मुलांच्या विशेष क्षमतांना प्रोत्साहन

October 7, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon