• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

जळगावातील मंदिरातून पितळी कळस चोरी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 21, 2026
in Uncategorized
0
साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून

जळगावातील मंदिरातून पितळी कळस चोरी

जळगाव : शहरातील देवीदास कॉलनी परिसरातील महादेव व साईबाबा मंदिरातून दोन पितळी कळस चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. या चोरीत सुमारे ३६ हजार रुपयांचे नुकसान झाले असून, जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, देवीदास कॉलनी परिसरातील कृपाळू शिव साई देवस्थानातील महादेव व साईबाबा मंदिरावर लावण्यात आलेले दोन पितळी कळस अज्ञात व्यक्तीने चोरून नेले. ही घटना १५ ऑगस्टच्या रात्री नऊ वाजेपासून १६ ऑगस्ट रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या दरम्यान घडल्याचे तक्रारीत नमूद आहे.

मंदिरातील सुमारे ६० किलो वजनाचे दोन पितळी कळस, अंदाजे ३६ हजार रुपये किमतीचे, चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी विवेक अनिल जगताप (वय ४८, व्यवसाय व्यापार, रा. नंदा संकुल, देवीदास कॉलनी, जळगाव) यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अज्ञात चोरट्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे. पुढील तपास पोलीस हवालदार रामकृष्ण पाटील करीत आहेत.

Previous Post

जळगावात बसस्थानक परिसरात गुटख्याचा साठा जप्त

Next Post

रोटारॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलिटचा ‘नवपर्व’ पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
रोटारॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलिटचा ‘नवपर्व’ पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न !

रोटारॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलिटचा ‘नवपर्व’ पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल भुसावळ
खान्देश

डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल भुसावळ

October 7, 2026
जागतिक सेरेब्रल पाल्सी दिनानिमित्त जनजागृती; मुलांच्या विशेष क्षमतांना प्रोत्साहन
Uncategorized

जागतिक सेरेब्रल पाल्सी दिनानिमित्त जनजागृती; मुलांच्या विशेष क्षमतांना प्रोत्साहन

October 7, 2026
डिजिटल युगात स्पर्धा परीक्षेची तयारी’ विषयावर विशेष परिसंवाद प्रा. गोपाळ दर्जी यांचे मार्गदर्शन!
खान्देश

डिजिटल युगात स्पर्धा परीक्षेची तयारी’ विषयावर विशेष परिसंवाद प्रा. गोपाळ दर्जी यांचे मार्गदर्शन!

October 7, 2026
एरंडोल पोलिसांची कारवाई; चोरीच्या वाळूची वाहतूक करणारा डंपर पकडला
क्राईम

एरंडोल पोलिसांची कारवाई; चोरीच्या वाळूची वाहतूक करणारा डंपर पकडला

October 7, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल भुसावळ

डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल भुसावळ

October 7, 2026
जागतिक सेरेब्रल पाल्सी दिनानिमित्त जनजागृती; मुलांच्या विशेष क्षमतांना प्रोत्साहन

जागतिक सेरेब्रल पाल्सी दिनानिमित्त जनजागृती; मुलांच्या विशेष क्षमतांना प्रोत्साहन

October 7, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!