• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

एक लाखांच्या रकमेचा अपहार; डाक विभागातील कर्मचाऱ्यावर फसवणुकीचा गुन्हा

कासोदा उपडाकघरातील प्रकरण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 21, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
कंपनीत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तरुणाची १० लाखांमध्ये फसवणूक

एक लाखांच्या रकमेचा अपहार; डाक विभागातील कर्मचाऱ्यावर फसवणुकीचा गुन्हा

कासोदा उपडाकघरातील प्रकरण

कासोदा | प्रतिनिधी

कासोदा (ता. एरंडोल) येथील उपडाकघरात कार्यरत असताना शासकीय रकमेचा गैरवापर करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी डाक विभागातील कर्मचाऱ्याविरुद्ध कासोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात तब्बल एक लाख रुपयांच्या शासकीय रकमेचा अपहार झाल्याचा आरोप आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहन मधुकर सपकाळे (वय ४०) हे सध्या डाक विभागात सहाय्यक म्हणून कार्यरत आहेत. ते २७ जुलै २०२३ ते २३ जुलै २०२४ या कालावधीत कासोदा (ता. एरंडोल) येथील उपडाकघरात डाक सहाय्यक पदावर नियुक्त होते.

या कालावधीत उपडाकघरातील खजिनदार शामकांत आर. सोनवणे यांच्याकडून आरोपीने एक लाख रुपये रोख स्वरूपात स्वीकारले, मात्र सदर रक्कम उपडाकघराच्या शासकीय हिशोबात जमा न करता स्वतःच्या फायद्यासाठी वापरल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
शासकीय रकमेचा वैयक्तिक फायद्यासाठी वापर करून शासनाची फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.या प्रकरणी तक्रारदार शितल शामराव म्हस्के (वय ५०), सहाय्यक डाक अधीक्षक, जळगाव यांच्या तक्रारीवरून कासोदा पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. १२८/२०२६ दाखल करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध भादंवि कलम ४२०, ४०९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत अंकुश पाटील, कासोदा पोलीस ठाणे करीत आहेत

 


 

 

Previous Post

जळगावात बोगस डॉक्टरवर पोलिसांची कारवाई; वैद्यकीय साहित्य व औषधसाठा जप्त

Next Post

जळगावात बसस्थानक परिसरात गुटख्याचा साठा जप्त

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
अमळनेर तालुक्यात तरुणीच्या मृत्यूप्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल

जळगावात बसस्थानक परिसरात गुटख्याचा साठा जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून
Uncategorized

जळगावातील मंदिरातून पितळी कळस चोरी

August 21, 2026
अमळनेर तालुक्यात तरुणीच्या मृत्यूप्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल
1xbet russia

जळगावात बसस्थानक परिसरात गुटख्याचा साठा जप्त

August 21, 2026
कंपनीत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तरुणाची १० लाखांमध्ये फसवणूक
1xbet russia

एक लाखांच्या रकमेचा अपहार; डाक विभागातील कर्मचाऱ्यावर फसवणुकीचा गुन्हा

August 21, 2026
जळगावात बोगस डॉक्टरवर पोलिसांची कारवाई; वैद्यकीय साहित्य व औषधसाठा जप्त
Uncategorized

जळगावात बोगस डॉक्टरवर पोलिसांची कारवाई; वैद्यकीय साहित्य व औषधसाठा जप्त

August 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून

जळगावातील मंदिरातून पितळी कळस चोरी

August 21, 2026
अमळनेर तालुक्यात तरुणीच्या मृत्यूप्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल

जळगावात बसस्थानक परिसरात गुटख्याचा साठा जप्त

August 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon