• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गौणखनिजांच्या परवानगीसाठी कजगावात ग्रामस्थांचे रास्ता रोको

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 13, 2023
in Uncategorized
0
गौणखनिजांच्या परवानगीसाठी कजगावात ग्रामस्थांचे रास्ता रोको

तहसीलदारांनी स्वीकारले निवेदन, पोलिसांचा चोख बंदोबस्त

भडगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील कजगाव येथील रस्त्याच्या कामासाठी रॉयल्टी भरून गौणखनिजांची परवानगी देण्यात यावी या मागणीसाठी दि.१३ रोजी कजगाव बसस्थानक चौकात रास्ता रोकोसह गावबंद आंदोलन करण्यात आले होते. प्रसंगी भडगावचे तहसीलदार मुकेश हिवाळे यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन निवेदन स्वीकारले. भडगाव पोलीस स्टेशनचे निरीक्षक राजेंद्र पाटील, फौजदार शेखर डोमाळे यांनी चोख बंदोबस्त लावला होता.

आंदोलनावेळी लोकनियुक्त सरपंच रघुनाथ महाजन, उपसरपंच हाजी शे.शफी मण्यार व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. कजगावच्या बसस्थानक चौकात झालेल्या या रस्तारोकोमुळे भडगाव चाळीसगाव मार्गावर वाहनांच्या मोठया रांगा लागल्या होत्या. आंदोलन सुरू होताच काहि वेळात भडगाव पोलीस स्टेशनचे दोन अधिकारीसह आठ कर्मचारी आंदोलन स्थळी दाखल होत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. घोषणाबाजीने बसस्थानक चौक दणाणले होते.

कजगाव ग्रामपंचायत हद्दीत गावातील अनेक रस्ते अत्यंत खराब झाले आहे. यासाठी ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच व सदस्यांनी वेळोवेळी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करुन निधी मंजूर केला. तसेच टेंडर सुद्धा मंजुर केले. परंतु या रस्त्यांसाठी गौण खनिज नसल्याने रस्त्यांचे कामे रखडलेले असुन रॉयल्टी भरून गौण खनिजाची परवानगी द्यावी असे निवेदन कजगाव ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांनी भडगाव तहसिलदार मुकेश हिवाळे यांना दिले. या निवेदनात म्हटले होते की शासकीय यंत्रणेने मौजे कजगाव येथील रस्ते विकसित करण्याकरीता मंजुरी दिलेली आहे.

सदरचे रस्ते विकसित करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने सदरचे काम  दिले असुन काम करण्यासाठी कायदेशीर रॉयल्टीची रक्कम घेऊन मौजे कजगाव ग्रामपंचायत मालकीच्या जागेतुन गौण खनिजाची परवानगी द्यावी. कजगांव येथील गावातील अनेक रस्ते अत्यंत खराब झाल्यामुळे, सदरचे रस्ते विकसित करण्याकरिता निधी मंजुर होऊन टेंडर पास होऊन, संबंधित अधिकाऱ्यांनी वर्क ऑर्डर २० जुन रोजी कॉन्ट्रक्टर यांना दिलेली आहे परंतु आपल्या कार्यालयामार्फत गौणखनिज वाहतुक परवाना मिळत नसल्यामुळे गावातील रस्त्यांची कामे सुरू होऊ शकली नाहीत, असे निवेदनात  म्हटले आहे.


 

 

Previous Post

विद्यार्थ्यांवर चाकू हल्ला करून दोन मोबाईल लुटले

Next Post

देशात २५ जुलैपासून डिजिटल इंडिया सप्ताह

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
देशात २५ जुलैपासून डिजिटल इंडिया सप्ताह

देशात २५ जुलैपासून डिजिटल इंडिया सप्ताह

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावसह राज्यातील महानुभाव पंथाच्या तीर्थक्षेत्रांची नोंदणी अधिवेशनापूर्वी पूर्ण करा
Uncategorized

जळगावच्या हिंगोणेत केळी टिश्यू कल्चर प्रकल्पाला २० हेक्टर जमीन देण्यास शासनाची मंजुरी

March 31, 2026
जळगाव मेहरूण परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून दोन गटात वाद, तुंबळ दगडफेक
1xbet russia

जळगाव मेहरूण परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून दोन गटात वाद, तुंबळ दगडफेक

March 31, 2026
 माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव ; अभियानाला १ एप्रिलपासून प्रारंभ
1xbet russia

 माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव ; अभियानाला १ एप्रिलपासून प्रारंभ

March 31, 2026
… तर मी राजीनामा देऊन राजकारणातून निवृत्त होईल
1xbet russia

हत्तीरोग निर्मूलनासाठी ‘ट्रिपल ड्रग थेरपी’ (आयडीए) मोहिमेला वेग – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

March 31, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावसह राज्यातील महानुभाव पंथाच्या तीर्थक्षेत्रांची नोंदणी अधिवेशनापूर्वी पूर्ण करा

जळगावच्या हिंगोणेत केळी टिश्यू कल्चर प्रकल्पाला २० हेक्टर जमीन देण्यास शासनाची मंजुरी

March 31, 2026
जळगाव मेहरूण परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून दोन गटात वाद, तुंबळ दगडफेक

जळगाव मेहरूण परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून दोन गटात वाद, तुंबळ दगडफेक

March 31, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon