• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

यावलमधील दोन सराईत गुन्हेगार सहा महिन्यांसाठी जिल्ह्यातून हद्दपार!

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 29, 2026
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
यावलमधील दोन सराईत गुन्हेगार सहा महिन्यांसाठी जिल्ह्यातून हद्दपार!


पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांची कठोर कारवाई; गुन्हेगारी टोळ्यांना मोठा दणका

यावल (प्रतिनिधी) : यावल व भुसावळ परिसरात गुन्हेगारी कृत्यांमध्ये सक्रिय असलेल्या दोन सराईत गुन्हेगारांना सहा महिन्यांसाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. श्रीकांत धिवरे यांनी दिले आहेत. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी उचललेल्या या कठोर पावलामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये खळबळ उडाली आहे.
हद्दपार करण्यात आलेल्या आरोपींमध्ये समशेर शाह सलीम शाह (वय २८, रा. बाहेरपुरा, चौपडा नाका, यावल) आणि समीर ऊर्फ भांजा रहमान तडवी (वय २३, रा. तडवी कॉलनी, यावल) यांचा समावेश आहे.
या दोघांवर टोळी तयार करून भुसावळ शहर, यावल परिसर तसेच रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांचे मोबाईल व रोकड चोरी करणे, नागरिकांना अडवून जबरीने मोबाईल व पैसे हिसकावणे, महिलांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करणे, मारहाण, शिवीगाळ व दमदाटी करून परिसरात दहशत निर्माण करणे, अशा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांचे आरोप आहेत.

दोघांविरुद्ध यापूर्वीही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. मात्र, त्यांच्या वर्तनात सुधारणा होत नसल्याने तसेच नागरिकांच्या जीवितास व मालमत्तेस धोका निर्माण होत असल्याने यावल पोलीस ठाण्यामार्फत हद्दपारीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता.
फैजपूर येथील पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रस्तावाची चौकशी करून अहवाल व संबंधित कागदपत्रांचे अवलोकन केले. त्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. श्रीकांत धिवरे यांनी दोन्ही आरोपींना सहा महिन्यांसाठी संपूर्ण जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश पारित केले.

या कारवाईमुळे यावल व भुसावळ परिसरातील गुन्हेगारीला आळा बसण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत असून, नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी पोलिसांकडून अशा प्रकारच्या कठोर कारवाया सुरूच राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.


 

 

Previous Post

भुसावळमध्ये फसवणूक करून ७० हजारांचा ऐवज लंपास!

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यावलमधील दोन सराईत गुन्हेगार सहा महिन्यांसाठी जिल्ह्यातून हद्दपार!
खान्देश

यावलमधील दोन सराईत गुन्हेगार सहा महिन्यांसाठी जिल्ह्यातून हद्दपार!

November 29, 2026
भुसावळमध्ये फसवणूक करून ७० हजारांचा ऐवज लंपास!
क्राईम

भुसावळमध्ये फसवणूक करून ७० हजारांचा ऐवज लंपास!

November 28, 2026
जळगाव जिल्ह्यात अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा धडक प्रहार!
Uncategorized

जळगाव जिल्ह्यात अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा धडक प्रहार!

November 28, 2026
बहिणाबाई चौधरी यांच्या ७५व्या पुण्यतिथीनिमित्त ३ डिसेंबर ला ‘स्मरण बहिणाईचे’ कार्यक्रम
जैन कंपनी

बहिणाबाई चौधरी यांच्या ७५व्या पुण्यतिथीनिमित्त ३ डिसेंबर ला ‘स्मरण बहिणाईचे’ कार्यक्रम

November 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

यावलमधील दोन सराईत गुन्हेगार सहा महिन्यांसाठी जिल्ह्यातून हद्दपार!

यावलमधील दोन सराईत गुन्हेगार सहा महिन्यांसाठी जिल्ह्यातून हद्दपार!

November 29, 2026
भुसावळमध्ये फसवणूक करून ७० हजारांचा ऐवज लंपास!

भुसावळमध्ये फसवणूक करून ७० हजारांचा ऐवज लंपास!

November 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon