• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात राष्ट्रीय ऑनलाइन ए आय परिषद उत्साहात संपन्न

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 11, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात राष्ट्रीय ऑनलाइन ए आय परिषद उत्साहात संपन्न

जळगाव (प्रतिनिधी):- गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालय, जळगाव येथे वाणिज्य आणि व्यवस्थापनातील कृत्रिम बुद्धिमत्ता आणि शाश्वत डिजिटल परिवर्तन या विषयावरील एकदिवसीय राष्ट्रीय ऑनलाइन परिषदेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. देशभरातील प्राध्यापक, संशोधक आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेल्या या परिषदेत ५० हून अधिक संशोधकांनी सहभाग नोंदविला.
परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी एस.एस.व्ही.पी.एस. महाविद्यालय, धुळेचे प्राचार्य डॉ. हितेंद्र पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मुख्य वक्ते म्हणून पुणे येथील मास्टरकार्ड कंपनीचे लीड प्रॉडक्ट मॅनेजर वीरेंद्र सोनटक्के यांनी विस्तारक्षम बुद्धिमत्ता: ए आय’ वाणिज्य क्षेत्रावर काय परिणाम करत आहे आणि ती तुमच्याकडून काय अपेक्षा करते यावर मार्गदर्शन केले.  समारोप सत्रात डी.एन.सी. महाविद्यालय, जळगावचे प्राचार्य डॉ. पराग नारखेडे ई-कॉमर्स, डिजिटल पेमेंट, ग्राहक सेवा आणि डेटा अ‍ॅनालिटिक्समधील ए आय  मुळे होत असलेल्या बदलांचा आढावा घेतला. परिषदेत कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, डिजिटल व्यवसाय, सायबर सुरक्षा आणि शाश्वत व्यवस्थापन यांसारख्या विषयांवर चर्चासत्रे व तांत्रिक सत्रे घेण्यात आली. सहभागी संशोधकांना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. परिषदेला अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील होते.गोदावरी आयएमआरचे संचालक डॉ. प्रशांत एस. वारके, डॉ. वर्षा पाटील इन्स्टी,च्या प्रिन्सीपल डॉ. नीलिमा पी. वारके, डॉ. अनिल पी. डोंगरे, डॉ. पी. आर. चौधरी, डॉ. ए. पी. सरोदे, डॉ. सुषमा एस. पाटील आणि डॉ. माधुलिका सोनवणे यांची ऑनलाईन उपस्थीती व विशेष सहकार्य लाभले. डॉ. चेतन सरोदे यांच्या मार्गदर्शनानुसार संयोजक डॉ. प्राजक्ता आर. पाटील,परिषद सचिव म्हणून प्रा. आफरीन खान  प्रा. स्मिता एन. चौधरी, प्रा. वैजयंती पी. असोदेकर, प्रा. आफरीन वाय. खान, प्रा. चंद्रकांत डोंगरे, प्रा. दीपक दांडगे, प्रा. चारुशीला चौधरी, प्रा. हर्षिता तलरेजा, प्रा. प्रशांत बाहेकर, प्रा. लीना पाटील, प्रा. मानसी अहिरे आणि प्रा. साक्षी पोलाखरे यांनी परिश्रम घेतले

 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा २८ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा

Next Post

आजाराला कंटाळून वृद्धाची मोर नदीत उडी; यावल शहरात हळहळ

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
आजाराला कंटाळून वृद्धाची मोर नदीत उडी; यावल शहरात हळहळ

आजाराला कंटाळून वृद्धाची मोर नदीत उडी; यावल शहरात हळहळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चच्या विद्यार्थ्यांचे यश  
1xbet russia

गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चच्या विद्यार्थ्यांचे यश  

June 11, 2026
यावल तालुका मोतीबिंदूमुक्त अभियानास प्रारंभ; गावोगावी नेत्रतपासणी शिबिरे
1xbet russia

यावल तालुका मोतीबिंदूमुक्त अभियानास प्रारंभ; गावोगावी नेत्रतपासणी शिबिरे

June 11, 2026
अत्याधुनिक रेट्रोग्रेड इंट्रारेनल सर्जरी व फ्लेक्सिबल युरेटेरोस्कोपी लेझर प्रणाली रूग्णांच्या सेवेत
1xbet russia

अत्याधुनिक रेट्रोग्रेड इंट्रारेनल सर्जरी व फ्लेक्सिबल युरेटेरोस्कोपी लेझर प्रणाली रूग्णांच्या सेवेत

June 11, 2026
ग्राहकांकडून गोळा केलेले हप्ते परस्पर लांबवून केला ११ लाख ५२ हजारांचा अपहार !
1xbet russia

चोपड्यात सराफा दुकानातून ६.४८ लाखांचे सोन्याचे पेंडल चोरी; तिघांविरुद्ध गुन्हा

June 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चच्या विद्यार्थ्यांचे यश  

गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चच्या विद्यार्थ्यांचे यश  

June 11, 2026
यावल तालुका मोतीबिंदूमुक्त अभियानास प्रारंभ; गावोगावी नेत्रतपासणी शिबिरे

यावल तालुका मोतीबिंदूमुक्त अभियानास प्रारंभ; गावोगावी नेत्रतपासणी शिबिरे

June 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon