• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गोदावरी आयएमआरच्या विद्यार्थ्यांची ‘सुप्रीम इंडस्ट्रीज’ला औद्योगिक भेट

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 12, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
डॉ. वर्षा पाटील वूमन्स कॉलेजच्या विद्यार्थिनींची ‘सुप्रीम इंडस्ट्रीज’ला औद्योगिक भेट

उत्पादन, गुणवत्ता नियंत्रण, तंत्रज्ञान व कॉर्पोरेर्टप्रणालीचा घेतला प्रत्यक्ष अनुभव

जळगाव, ( प्रतिनिधी ) :- पुस्तकी ज्ञानासोबतच विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष औद्योगिक कामकाजाचा अनुभव मिळावा आणि उद्योगक्षेत्रातील कार्यप्रणाली समजून घेता यावी, या उद्देशाने गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च जळगाव येथील विद्यार्थ्यांसाठी गाडेगाव येथील सुप्रीम इंडस्ट्रीज येथे औद्योगिक भेटीचे आयोजन करण्यात आले.
या भेटीत विद्यार्थ्यांना उद्योगातील विविध विभागांचे कामकाज, उत्पादन प्रक्रिया आणि व्यवस्थापन प्रणाली जवळून जाणून घेण्याची संधी मिळाली.या औद्योगिक भेटीदरम्यान कंपनीतील तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना विविध विभागांची माहिती देत मार्गदर्शन केले. (गुणवत्ता हमी विभाग) जयदीप सिंग यांनी गुणवत्ता नियंत्रण, उत्पादनांची गुणवत्ता तपासणी आणि त्यासंबंधीच्या विविध मानकांची, (पीव्हीसी प्रभारी) गोपाल पांडे यांनी पीव्हीसी उत्पादन प्रक्रिया तसेच उत्पादनातील तांत्रिक बाबी, (इंजिनिअरींग लाईन) सुमित नारखेड यांनी प्रॉडक्शन लाईन्सची रचना, यंत्रसामग्रीचे कार्य आणि विविध इंजिनिअरिंग प्रक्रियांची माहिती प्रात्यक्षिकाद्वारे दिली. तर मानव संसाधन धनंजय जोहुरकर यांनी मानवी संसाधन व्यवस्थापन, कॉर्पोरेट संस्कृती, सुरक्षा नियम तसेच उद्योगक्षेत्रातील रोजगाराच्या विविध संधींबाबत विद्यार्थ्यांशी संवाद साधला.यावेळी सुप्रीम इंडस्ट्रीजचे वर्क्स डायरेक्टर गिरीराज सक्सेना यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत कॉर्पोरेट जगतातील अपेक्षा, व्यावसायिक कौशल्ये, शिस्त, कार्यक्षमता आणि करिअरच्या संधी याबाबत मार्गदर्शन केले.या औद्योगिक भेटीमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष औद्योगिक वातावरण, उत्पादनाचे विविध टप्पे, आधुनिक तंत्रज्ञान आणि व्यवस्थापनाचे धडे अनुभवातून शिकता आले. अभ्यासक्रमातील संकल्पना प्रत्यक्ष उद्योगविश्वाशी जोडण्याच्या दृष्टीने ही भेट विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरली. विद्यार्थ्यांनीही प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले.या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. औद्योगिक भेटीचे आयोजन प्रो. रेणुका पोळ यांनी केले.


 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

डॉ. वर्षा पाटील वूमन्स कॉलेजच्या विद्यार्थिनींची ‘सुप्रीम इंडस्ट्रीज’ला औद्योगिक भेट

Next Post

डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये फिजिओथेरपी सप्ताह उत्साहात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये फिजिओथेरपी सप्ताह उत्साहात

डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये फिजिओथेरपी सप्ताह उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाळधी-तरसोद बायपासवर मृत्यूचे तांडव!
Uncategorized

पाळधी-तरसोद बायपासवर मृत्यूचे तांडव!

October 28, 2026
शिरसोलीच्या बारी समाज माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय जंतनाशक दिन साजरा
खान्देश

शिरसोलीच्या बारी समाज माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय जंतनाशक दिन साजरा

October 27, 2026
उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचे निर्देश
खान्देश

उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचे निर्देश

October 27, 2026
किनगाव दगडफेकप्रकरणी दोषींना तडीपार करा; काही समाजकंटकांचा पुन्हा आतंकवाद पसरवण्याचा प्रयत्न
खान्देश

किनगाव दगडफेकप्रकरणी दोषींना तडीपार करा; काही समाजकंटकांचा पुन्हा आतंकवाद पसरवण्याचा प्रयत्न

October 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पाळधी-तरसोद बायपासवर मृत्यूचे तांडव!

पाळधी-तरसोद बायपासवर मृत्यूचे तांडव!

October 28, 2026
शिरसोलीच्या बारी समाज माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय जंतनाशक दिन साजरा

शिरसोलीच्या बारी समाज माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय जंतनाशक दिन साजरा

October 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon