• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये फिजिओथेरपी सप्ताह उत्साहात

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 12, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये फिजिओथेरपी सप्ताह उत्साहात

फिटनेस कॅम्प, क्विझ, ३ॄ मॉडेल मेकिंग, ‘फिजिओ शार्क टँक ’सह रक्तदान शिबिराचे आयोजन

जळगाव, ( प्रतिनिधी ) :- डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, जळगाव येथे जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त विविध शैक्षणिक, क्रीडा, सर्जनशील व सामाजिक उपक्रमांनी फिजिओथेरपी सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला.
सप्ताहाचे उद्घाटन ३ सप्टेंबर रोजी करण्यात आले. भुसावळ आरटीओ येथे फिटनेस कॅम्प व फिटनेस असेसमेंट मधुन पोलीसांना विविध फिटनेस चाचण्या घेऊन आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले. समन्वयक डॉ. अमित जायस्वाल, डॉ. प्रियांका गुमनानी व डॉ. सचिन होते. ४ सप्टेंबर रोजी विद्यार्थ्यांसाठी नाविन्यपूर्ण क्विझ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. “अ‍ॅनाटॉमी अटॅक’, ‘बायोमेकॅनिक्स बॅटल’, ‘म्नेमोनिक मास्टर्स’, ‘लॉजिक लीग’ आणि ‘एंटरटेनमेंट एक्सप्रेस’अशा विविध रंजक फेर्‍यांमधून विद्यार्थ्यांच्या ज्ञानाला व कल्पकतेला चालना देण्यात आली. डॉ. चित्रा, डॉ. दीक्षिता, डॉ. अनुराग, डॉ. वैष्णवी, डॉ. ऋतुजा व डॉ. सचिन यांनी स्पर्धेचे समन्वयन केले.५ सप्टेंबर रोजी ३ॄ मॉडेल मेकिंग स्पर्धेने विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला व्यासपीठ मिळाले. फिजिओथेरपी व आरोग्यविषयक विविध संकल्पनांवर विद्यार्थ्यांनी आकर्षक त्रिमितीय मॉडेल सादर केले. डॉ. अश्विनी, डॉ. रिया, डॉ. आशिष, डॉ. तेजल, डॉ. धृवी व डॉ. मनोज यांनी समन्वयन केले.७ सप्टेंबर रोजी ङ्गफिजिओ शार्क टँक २०२६’ या जाहिरात निर्मिती व नाविन्यपूर्ण सादरीकरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी फिजिओथेरपीशी संबंधित विविध संकल्पना प्रभावी जाहिरातींच्या माध्यमातून मांडल्या. डॉ. पायल, डॉ. नेहा, डॉ. सेजल व डॉ. सोनिया यांनी समन्वयाची भूमिका बजावली. सप्ताहाची सांगता वेबिनार व रक्तदान शिबिराने करण्यात आली. विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. डॉ. पवन, डॉ. वैष्णवी तसेच विद्यार्थी परिषद सदस्यांनी या उपक्रमाचे समन्वयन केले.यावेळी पुरस्कार वितरण व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांचा त्यांच्या योगदानाबद्दल पुष्पगुच्छ व कौतुकपत्र देऊन गौरव करण्यात आला.

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

गोदावरी आयएमआरच्या विद्यार्थ्यांची ‘सुप्रीम इंडस्ट्रीज’ला औद्योगिक भेट

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये फिजिओथेरपी सप्ताह उत्साहात
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये फिजिओथेरपी सप्ताह उत्साहात

September 12, 2026
डॉ. वर्षा पाटील वूमन्स कॉलेजच्या विद्यार्थिनींची ‘सुप्रीम इंडस्ट्रीज’ला औद्योगिक भेट
1xbet russia

गोदावरी आयएमआरच्या विद्यार्थ्यांची ‘सुप्रीम इंडस्ट्रीज’ला औद्योगिक भेट

September 12, 2026
डॉ. वर्षा पाटील वूमन्स कॉलेजच्या विद्यार्थिनींची ‘सुप्रीम इंडस्ट्रीज’ला औद्योगिक भेट
1xbet russia

डॉ. वर्षा पाटील वूमन्स कॉलेजच्या विद्यार्थिनींची ‘सुप्रीम इंडस्ट्रीज’ला औद्योगिक भेट

September 12, 2026
समाजमन विषण्ण: १२ वर्षांच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या..!
1xbet russia

समाजमन विषण्ण: १२ वर्षांच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या..!

September 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये फिजिओथेरपी सप्ताह उत्साहात

डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये फिजिओथेरपी सप्ताह उत्साहात

September 12, 2026
डॉ. वर्षा पाटील वूमन्स कॉलेजच्या विद्यार्थिनींची ‘सुप्रीम इंडस्ट्रीज’ला औद्योगिक भेट

गोदावरी आयएमआरच्या विद्यार्थ्यांची ‘सुप्रीम इंडस्ट्रीज’ला औद्योगिक भेट

September 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!