• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगाव शहरातील चैतन्य नगरात दिवसाढवळ्या घरफोडी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 31, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव
0
बंद घर फोडून दागिन्यांसह रक्कम लांबविली

जळगाव शहरातील चैतन्य नगरात दिवसाढवळ्या घरफोडी

१.६२ लाखांचे दागिने व रोख रक्कम लांबवली

जळगाव: शहरातील चैतन्य नगर भागात भरदिवसा बंद घर फोडून अज्ञात चोरट्याने १ लाख ६२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लांबवल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध घरफोडीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, चैतन्य नगर येथील रहिवासी आणि व्यावसायिक कंत्राटदार धनराज उत्तम गोपाळ (वय ४३, रा. फ्लॅट नं. २, ओम चेंबर को-ऑप सोसायटी, चैतन्य नगर, जळगाव) हे २९ जुलै २०२६ रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास त्यांच्या पत्नी कविता यांच्यासह घराला कडी-कुलूप लावून मायादेवी नगर येथे कामानिमित्त गेले होते.

दुपारी चार ते पाच वाजेच्या दरम्यान, अवघ्या एका तासाच्या कालावधीत अज्ञात चोरट्याने त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला. घरातील टीव्ही काउंटरच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेली १ लाख ५२ हजार रुपयांची रोख रक्कम आणि १० हजार रुपये किमतीचे ३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र असा एकूण १ लाख ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोराने लांबवला. रोख रक्कमेत ५00 रुपयांच्या १६६ नोटा (८३ हजार रु.), २०० रुपयांच्या २२० नोटा (४४ हजार रु.) आणि १०० रुपयांच्या २५० नोटा (२५ हजार रु.) यांचा समावेश होता.

धनराज गोपाळ हे घरी परतल्यानंतर त्यांना चोरीचा हा प्रकार लक्षात आला. त्यांनी तात्काळ जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. ३० जुलै २०२६ रोजी मध्यरात्री १२.१२ वाजता त्यांच्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम ३०५(अ) आणि ३३१ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाळ देशमुख करत आहे.

 

 

 

 

 

 

 


 

 

Previous Post

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांची हतनूर धरणास भेट व पहाणी; परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना

Next Post

चोपडा शहरात घरफोडी; दोन लाखांचे दागिने लंपास

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला

चोपडा शहरात घरफोडी; दोन लाखांचे दागिने लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उसनवारीचे पैसे मागितल्यावरून तरूणाला तिघांकडून बेदम मारहाण
Uncategorized

जनावरांनी मका खाल्ल्याच्या कारणावरून दोन गटांत हाणामारी; पाच जणांविरुद्ध गुन्हा

July 31, 2026
दोन अल्पवयीन बहिणी बेपत्ता; अज्ञाताविरुद्ध अपहरणाचा गुन्हा
क्राईम

दोन अल्पवयीन बहिणी बेपत्ता; अज्ञाताविरुद्ध अपहरणाचा गुन्हा

July 31, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला
क्राईम

चोपडा शहरात घरफोडी; दोन लाखांचे दागिने लंपास

July 31, 2026
बंद घर फोडून दागिन्यांसह रक्कम लांबविली
1xbet russia

जळगाव शहरातील चैतन्य नगरात दिवसाढवळ्या घरफोडी

July 31, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

उसनवारीचे पैसे मागितल्यावरून तरूणाला तिघांकडून बेदम मारहाण

जनावरांनी मका खाल्ल्याच्या कारणावरून दोन गटांत हाणामारी; पाच जणांविरुद्ध गुन्हा

July 31, 2026
दोन अल्पवयीन बहिणी बेपत्ता; अज्ञाताविरुद्ध अपहरणाचा गुन्हा

दोन अल्पवयीन बहिणी बेपत्ता; अज्ञाताविरुद्ध अपहरणाचा गुन्हा

July 31, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon