• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

चोपडा शहरात घरफोडी; दोन लाखांचे दागिने लंपास

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 31, 2026
in क्राईम, जळगाव, महाराष्ट्र
0
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला

चोपडा शहरात घरफोडी; दोन लाखांचे दागिने लंपास

अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल

चोपडा | प्रतिनिधी

चोपडा शहरातील आदर्श नगर परिसरात अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून घरफोडी करत तब्बल १ लाख ८४ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

फिर्यादी बिरजू ओंकार सूर्यवंशी (वय ३२, रा. आदर्श नगर, चोपडा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २१ जुलै रोजी सकाळी ८.३० ते ३० जुलै रोजी दुपारी ३.३० या कालावधीत त्यांच्या घरात कोणी नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप व कडी-कोयंडा तोडून प्रवेश केला. त्यानंतर बेडरूममधील कपाटातून सोन्याचे दागिने चोरून नेले.

चोरीस गेलेल्या ऐवजामध्ये सुमारे ३ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र (१३,५०० रुपये), २० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र व पोत (९०,००० रुपये), १४ ग्रॅम वजनाचे कानातील दागिने (६३,००० रुपये) तसेच ४ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी (१८,००० रुपये) असा एकूण १ लाख ८४ हजार ५०० रुपयांचा ऐवज असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३२१/२०२६ भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५(अ), ३३१(३) व ३३१(४) अन्वये अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post

जळगाव शहरातील चैतन्य नगरात दिवसाढवळ्या घरफोडी

Next Post

दोन अल्पवयीन बहिणी बेपत्ता; अज्ञाताविरुद्ध अपहरणाचा गुन्हा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
दोन अल्पवयीन बहिणी बेपत्ता; अज्ञाताविरुद्ध अपहरणाचा गुन्हा

दोन अल्पवयीन बहिणी बेपत्ता; अज्ञाताविरुद्ध अपहरणाचा गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उसनवारीचे पैसे मागितल्यावरून तरूणाला तिघांकडून बेदम मारहाण
Uncategorized

जनावरांनी मका खाल्ल्याच्या कारणावरून दोन गटांत हाणामारी; पाच जणांविरुद्ध गुन्हा

July 31, 2026
दोन अल्पवयीन बहिणी बेपत्ता; अज्ञाताविरुद्ध अपहरणाचा गुन्हा
क्राईम

दोन अल्पवयीन बहिणी बेपत्ता; अज्ञाताविरुद्ध अपहरणाचा गुन्हा

July 31, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला
क्राईम

चोपडा शहरात घरफोडी; दोन लाखांचे दागिने लंपास

July 31, 2026
बंद घर फोडून दागिन्यांसह रक्कम लांबविली
1xbet russia

जळगाव शहरातील चैतन्य नगरात दिवसाढवळ्या घरफोडी

July 31, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

उसनवारीचे पैसे मागितल्यावरून तरूणाला तिघांकडून बेदम मारहाण

जनावरांनी मका खाल्ल्याच्या कारणावरून दोन गटांत हाणामारी; पाच जणांविरुद्ध गुन्हा

July 31, 2026
दोन अल्पवयीन बहिणी बेपत्ता; अज्ञाताविरुद्ध अपहरणाचा गुन्हा

दोन अल्पवयीन बहिणी बेपत्ता; अज्ञाताविरुद्ध अपहरणाचा गुन्हा

July 31, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!