• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

फेसबुकवरील आक्षेपार्ह कमेंटप्रकरणी गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 7, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
फेसबुकवरील आक्षेपार्ह कमेंटप्रकरणी गुन्हा दाखल

जळगाव (प्रतिनिधी):- महिलांविषयी आक्षेपार्ह व अश्लील भाषेत सोशल मीडियावर टिप्पणी केल्याप्रकरणी जळगाव शहरातील जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी सौ. नितू महेंद्रसिंग परदेशी (वय ४०, व्यवसाय – भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष, रा. गणेश विहार, भवानिमाता मंदिराजवळ, पिंप्राळा रोड, जळगाव) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादीनुसार, “rohidas adakmol” नावाच्या फेसबुक अकाउंटवरून महिलांच्या विनयशीलतेचा अपमान होईल, सामाजिक शांतता भंग होईल तसेच महिलांविषयी अश्लील भाषेत कमेंट करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच समाजात राजकीय पक्षाची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
ही घटना ५ मे २०२६ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास समोर आली. याप्रकरणी ६ मे रोजी सायंकाळी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम २९४, ७९ आणि ३५६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय भांडारकर करीत आहेत.

Previous Post

अमळनेर तालुक्यात शेतातून सहा जनावरे चोरी; ४० हजारांचा मुद्देमाल लंपास

Next Post

 दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू; शहर पोलिसांत गुन्हा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
 दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू; शहर पोलिसांत गुन्हा

 दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू; शहर पोलिसांत गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नशामुक्त भारत अभियानांतर्गत उद्बोधन व प्रतिज्ञा कार्यक्रम संपन्न
1xbet russia

‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमातून वृक्षसंवर्धनाचा संदेश

August 6, 2026
नशामुक्त भारत अभियानांतर्गत उद्बोधन व प्रतिज्ञा कार्यक्रम संपन्न
1xbet russia

नशामुक्त भारत अभियानांतर्गत उद्बोधन व प्रतिज्ञा कार्यक्रम संपन्न

August 6, 2026
४० वर्षीय महिला शस्त्रक्रियेमुळे कॅन्सरमुक्त
1xbet russia

४० वर्षीय महिला शस्त्रक्रियेमुळे कॅन्सरमुक्त

August 6, 2026
महाराष्ट्र राज्य ट्रायथलॉन व ॲक्वाथलॉन अजिंक्यपद स्पर्धा उत्साहात संपन्न
1xbet russia

महाराष्ट्र राज्य ट्रायथलॉन व ॲक्वाथलॉन अजिंक्यपद स्पर्धा उत्साहात संपन्न

August 6, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नशामुक्त भारत अभियानांतर्गत उद्बोधन व प्रतिज्ञा कार्यक्रम संपन्न

‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमातून वृक्षसंवर्धनाचा संदेश

August 6, 2026
नशामुक्त भारत अभियानांतर्गत उद्बोधन व प्रतिज्ञा कार्यक्रम संपन्न

नशामुक्त भारत अभियानांतर्गत उद्बोधन व प्रतिज्ञा कार्यक्रम संपन्न

August 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!