• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जुन्या वादातून दोन गटांमध्ये हाणामारी ; तीक्ष्ण हत्याराचा वापर, तीन जखमी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 29, 2023
in Uncategorized, क्राईम, जळगाव
0
जुन्या वादातून दोन गटांमध्ये हाणामारी ; तीक्ष्ण हत्याराचा वापर, तीन जखमी

जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील घटना

जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील शिरसोली प्र.न.येथील दोन गटांमध्ये जुन्या वादातून हाणामारी झाली. त्यात धारदार हत्याराचा वापर झाल्याने तीन तरुण जखमी झाले. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हेमंत मुरलीधर बारी (वय १७, रा. शिरसोली प्र.न.) याने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, शुक्रवार दि.२८ जुलै रोजी हेमंत, त्याचा मित्र मयुरेश रवींद्र महाजन (वय १७), सचिन चौधरी हे बस स्टॉपवरील पान टपरीजवळ उभे होते. काही वेळाने वैभव मोहन बारी (वय २२), विवेक मोहन बारी (वय १९) मयूर बारी, सौरव सोनवणे (सर्व रा.शिरसोलीप्र.न.) असे त्या ठिकाणी आले. काही दिवसापूर्वी तू मागे मला शिवीगाळ का गेली असा जाब विचारून हेमंत आणि मयुरेश यांना आणि सचिनला मारहाण करू लागले.

त्याचा जाब विचारला असता विवेक बारी याने त्याचे जवळ असलेल्या धारदार हत्याराने हेमंत बारीच्या कमरेखाली डाव्या बाजूस दुखापत केली तर मयुरेशच्या पोटात वैभव बारी याने त्याचे जवळ असलेल्या हत्याराने मारून गंभीर दुखापत केली. तिघांनाही ठार मारण्याची धमकी देऊन ते निघून गेले. जखमींना त्यांच्या कुटुंबीयांनी शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.

तर दुसऱ्या तक्रारीत वैभव मोहन बारी (वय २२ रा. शिरसोलीप्र.न.) याने म्हटले आहे की, शुक्रवारी २८ जुलै रोजी रात्री साडेदहा वाजता त्याचा भाऊ विवेक बारी याला बस स्टॉप जवळ कोणीतरी मारत आहे अशी माहिती मिळाल्यावरून वैभव बारी तेथे गेला. तर विवेक बारी याला कुणाल बारी, हेमंत बारी, मयूर महाजन, भोला बारी हे मारहाण करत होते. त्याचा जाब विचारला असता हेमंतला राग आल्याने त्याने वैभवच्या उजव्या डोळ्यावर काहीतरी धारदार हत्याराने मारून दुखापत केली.

माझ्या भावाला कुणाल बारी, भोला, मयूर यांनी लाथा बुक्क्यांनी मारहाण करून मला व माझ्या भावाला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. गर्दी जमा झाल्याने सदर संशयित पळून गेले. नागरिकांनी आम्हाला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, असे तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान एमआयडीसी पोलीस स्टेशनला परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
पुढील तपास एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पो.नि. जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना.जितेंद्र राठोड, समाधान पाटील, ढवळे हे करीत आहे.


 

 

Previous Post

क्षुल्लक कारणावरून तरुणावर चॉपरने वार, गुन्हेगारी थांबेना…

Next Post

शेतकऱ्याच्या तरुण मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शेतकऱ्याच्या तरुण मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

शेतकऱ्याच्या तरुण मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

 ट्रॅक्टरवरून पडून मजुराचा मृत्यू; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

June 25, 2026
दहावीच्या परीक्षेत कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

जुन्या वादातून दोन गटांत हाणामारी; विळ्याने हल्ला, चार जण जखमी

June 25, 2026
चौघांची सव्वा २ लाखांची फसवणूक : पशुखाद्यासह बाईक, गाय, प्लायवूड परस्पर लांबविले !
1xbet russia

फैजपूरमध्ये अवैध गोमांस विक्रीवर पोलिसांचा छापा; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

June 25, 2026
पाचोबा महाराज यात्रेत महिलांच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या दोघी अटकेत
1xbet russia

शेतातील जलपरी पंप चोरीप्रकरणी दोघे अटकेत; चोरीचा मुद्देमाल जप्त

June 25, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !

 ट्रॅक्टरवरून पडून मजुराचा मृत्यू; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

June 25, 2026
दहावीच्या परीक्षेत कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल

जुन्या वादातून दोन गटांत हाणामारी; विळ्याने हल्ला, चार जण जखमी

June 25, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon