• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शेतकऱ्याच्या तरुण मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 29, 2023
in खान्देश, जळगाव
0

अमळनेर तालुक्यातील नंदगाव येथील घटना

अमळनेर (प्रतिनिधी) – तालुक्यातील नंदगाव येथे काल दुपारच्या सुमारास १९ वर्षीय तरुणाने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजून आले नाही. याप्रकरणी अमळनेर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

तालुक्यातील नंदगाव येथील गोकुळ रघुनाथ पाटील व त्यांच्या पत्नी सिमाबाई हे नेहमीप्रमाणे काल २८ रोजी शेतात गेले होते. व त्यांचा मुलगा योगेश गोकुळ पाटील (वय १९) हा एकटाच घरी होता. दुपारी दोन वाजता गोकुळ पाटील हे शेतात फवारणी करून परत आले व गावातील सुकदेव पाटील यांच्या गोठ्यात फवारणीचा पंप ठेवण्यासाठी गेले असता त्याठिकाणी योगेशने सुती दोरीच्या सहाय्याने लोखंडी अँगलला गळफास घेतल्याचे दिसून आले.

त्यांनी हंबरडा फोडल्याने शेजारी गोळा झाले. त्यांनी योगेशला खाली उतरवत खाजगी वाहनाने अमळनेर ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. याप्रकरणी अमळनेर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास ए एस आय संजय वना पाटील हे करीत आहेत.


 

 

Previous Post

जुन्या वादातून दोन गटांमध्ये हाणामारी ; तीक्ष्ण हत्याराचा वापर, तीन जखमी

Next Post

मंगळग्रह मंदिरात दर्शनासाठी आलेल्या महिलेची सोन्याची चैन लांबवली

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

मंगळग्रह मंदिरात दर्शनासाठी आलेल्या महिलेची सोन्याची चैन लांबवली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात चोरट्यांनी एकाचवेळी तीन बंद घरे फोडण्याचा प्रयत्न
खान्देश

जळगावात चोरट्यांनी एकाचवेळी तीन बंद घरे फोडण्याचा प्रयत्न

November 16, 2026
डॉ. भरत बोरोले यांना राज्यस्तरीय ‘बेस्ट सेक्रेटरी’ पुरस्काराने गौरव
खान्देश

डॉ. भरत बोरोले यांना राज्यस्तरीय ‘बेस्ट सेक्रेटरी’ पुरस्काराने गौरव

November 16, 2026
‘उमंग तरंग’च्या सुरेल प्रवासातून बालदिनाचा आनंदोत्सव
खान्देश

‘उमंग तरंग’च्या सुरेल प्रवासातून बालदिनाचा आनंदोत्सव

November 16, 2026
बालहृदयांना मिळाले नवे बळ! महादेव हॉस्पिटलमध्ये सात प्रक्रिया यशस्वी
खान्देश

बालहृदयांना मिळाले नवे बळ! महादेव हॉस्पिटलमध्ये सात प्रक्रिया यशस्वी

November 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावात चोरट्यांनी एकाचवेळी तीन बंद घरे फोडण्याचा प्रयत्न

जळगावात चोरट्यांनी एकाचवेळी तीन बंद घरे फोडण्याचा प्रयत्न

November 16, 2026
डॉ. भरत बोरोले यांना राज्यस्तरीय ‘बेस्ट सेक्रेटरी’ पुरस्काराने गौरव

डॉ. भरत बोरोले यांना राज्यस्तरीय ‘बेस्ट सेक्रेटरी’ पुरस्काराने गौरव

November 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon