• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

डेंग्यू, मलेरिया, साथरोगांवर तत्काळ उपाययोजना करा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 13, 2024
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
डेंग्यू, मलेरिया, साथरोगांवर तत्काळ उपाययोजना करा

जामनेर पालिकेला जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार नोटीस

जामनेर (प्रतिनिधी) : जामनेर शहरात जुलै अखेर तीन डेंग्यू संशयीत रुग्ण आढळून आले आहेत. शहरात सततच्या रिपरिप पावसामुळे डासांचे व माश्यांचे प्रमाण वाढले आहे तसेच विविध संसर्गजन्य आजारातही वाढ होत आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या सूचनेनुसार आरोग्य विभागाकडून जामनेर नगरपालिकेला साथरोग, डेंग्यू, मलेरिया व जलजन्य आजाराबाबत उपाययोजना करण्याबाबत नोटीस बजावण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

शहरात गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या रिपरिप पावसामुळे व ढगाळ वातावरणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यातच शहरात विविध आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ झालेली दिसून येत आहे. खाजगी व सरकारी दवाखान्यात रुग्ण संख्येत लक्षणीय वाढ झालेली दिसून येत आहे यात विशेषतः थंडी तापाचे रुग्ण अधिक आहेत. जामनेर नगरपालिकेने दि. १३ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट या कालावधीत जामनेर शहरात डासअळी सर्वेक्षण, साचलेले पाणी वाहते करणे, गटारी वाहत्या करणे, नालेसफाई, कीटकनाशक पावडर टाकणे, औषध भरीत धूर फवारणी करणे, परिसर स्वच्छता करणे, डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया विषयी, कोरडा दिवस पाळण्याविषयी जनजागृती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Previous Post

राज्यातील २९ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या, विश्व पानसरे बुलढाणाचे पोलीस अधीक्षक

Next Post

प्रेमविवाह केल्याच्या कारणावरून तरुणांसह दोघाना बेदम मारहाण

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
कानळदा येथे मंदिरातील पादुकांचा जोड लांबविला

प्रेमविवाह केल्याच्या कारणावरून तरुणांसह दोघाना बेदम मारहाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दहावीच्या परीक्षेत कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल
क्राईम

जळगाव शनिपेठ पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांची नियंत्रण कक्षात बदली; पोलीस दलात खळबळ

October 22, 2026
जळगाव हादरले : १० दिवसांच्या नवजात बालिकेला निर्जन स्थळी टाकले..!   तरुणाच्या सतर्कतेने जीव वाचला
क्राईम

जळगाव हादरले : १० दिवसांच्या नवजात बालिकेला निर्जन स्थळी टाकले..! तरुणाच्या सतर्कतेने जीव वाचला

October 22, 2026
जळगावात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे रुग्णालय रामभरोसे..!
खान्देश

जळगावात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे रुग्णालय रामभरोसे..!

October 22, 2026
कानळदा येथे ‘धर्मवीर फाऊंडेशन’, लोकसेवक मधुकरराव चौधरी महाविद्यालय ‘तर्फे विद्यार्थ्यांना स्वसंरक्षण प्रात्यक्षिकांचे धडे
खान्देश

कानळदा येथे ‘धर्मवीर फाऊंडेशन’, लोकसेवक मधुकरराव चौधरी महाविद्यालय ‘तर्फे विद्यार्थ्यांना स्वसंरक्षण प्रात्यक्षिकांचे धडे

October 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

दहावीच्या परीक्षेत कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल

जळगाव शनिपेठ पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांची नियंत्रण कक्षात बदली; पोलीस दलात खळबळ

October 22, 2026
जळगाव हादरले : १० दिवसांच्या नवजात बालिकेला निर्जन स्थळी टाकले..!   तरुणाच्या सतर्कतेने जीव वाचला

जळगाव हादरले : १० दिवसांच्या नवजात बालिकेला निर्जन स्थळी टाकले..! तरुणाच्या सतर्कतेने जीव वाचला

October 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!