• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

जवखेडे येथील तलाठी लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 13, 2021
in क्राईम, जळगाव
0

जळगाव ;- अमळनेर तालुक्यातील जवखेडे येथील एका शेतात शाळा बांधल्यानंतर तहसीलदारांनी बजावलेली नोटीस आणि कारवाई टाळण्यासाठी १५ हजारांची लाच स्वीकारताना तलाठ्याला एसीबीच्या पथकाने आज दुपारी सापळा रचून अटक केली . मुकेश सुरेश देसले (वय-४५) रा. धुळे असे या तलाठ्याचे नाव आहे.

तक्रारदार यांचे अमळनेर तालुक्यातील जवखेडे शिवारात शेत आहे. शेताच्या जागेवर शाळेसाठी बांधकाम केले आहे. तहसीलदार यांनी नोटीस बजावल्यानंतर तक्रारदाराने दंड देखील भरला मात्र त्यानंतरही कारवाई करण्याची धमकी देवून पुढील कारवाई टाळण्यासाठी १५ हजार रूपयांची लाच जावखेड येथील तलाठी मुकेश सुरेश देसले (वय-४५) रा. धुळे यांनी मागितली. तक्रारदार यांनी लाचलुचपत विभागात तक्रार दिल्यानंतर आज दुपारी १२.३० वाजता सापळा रचून १५ हजार रूपयांची लाच स्विकारतांना तलाठी देसले याला रंगेहात पकडले.

Previous Post

डॉ. रितेश पाटील यांना भारतरत्न डॉ. राधाकृष्ण गोल्ड मेडल अवॉर्ड

Next Post

शिंदाड येथे तरूणीचा विनयभंग करणाऱ्या एकावर गुन्हा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

शिंदाड येथे तरूणीचा विनयभंग करणाऱ्या एकावर गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूलमध्ये बाप्पांचे उत्साहात आगमन
1xbet russia

गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूलमध्ये बाप्पांचे उत्साहात आगमन

September 15, 2026
जळगावात जुन्या प्रेमसंबंधातून महिलेचे अपहरण करून दगड ठेचून खून
1xbet russia

जळगावात जुन्या प्रेमसंबंधातून महिलेचे अपहरण करून दगड ठेचून खून

September 15, 2026
गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या
1xbet russia

गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या

September 14, 2026
 गोदावरी अभियांत्रिकी  महाविद्यालय,जळगाव येथे भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची स्थापना 
1xbet russia

 गोदावरी अभियांत्रिकी  महाविद्यालय,जळगाव येथे भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची स्थापना 

September 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूलमध्ये बाप्पांचे उत्साहात आगमन

गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूलमध्ये बाप्पांचे उत्साहात आगमन

September 15, 2026
जळगावात जुन्या प्रेमसंबंधातून महिलेचे अपहरण करून दगड ठेचून खून

जळगावात जुन्या प्रेमसंबंधातून महिलेचे अपहरण करून दगड ठेचून खून

September 15, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!