• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 14, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या

जळगाव (प्रतिनिधी) – : गणेश चतुर्थीच्या दिवशी घरासह कॉलनीमध्ये गणपती स्थापनेची तयारी सुरू असतानाच जळगाव शहरातील तळेले कॉलनी, व दशरथ नगर परिसरात एका विवाहितेने आपल्या चार वर्षांच्या मुलासह गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (१४ सप्टेंबर) सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. हेमांगी निखील महाजन (वय ३०) व त्यांचा मुलगा शौर्य (वय ४) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेमुळे गणेश स्थापनेच्या आनंदावर विरजण पडून परिसरात शोककळा पसरली

हेमांगी महाजन या तळेले कॉलनी येथे सासरच्या मंडळींसोबत राहत होत्या. त्यांचे पती सैन्य दलात कार्यरत असल्याची माहिती मिळाली आहे. सोमवारी गणेश चतुर्थीनिमित्त कॉलनीतील विघ्नहर्ता गणेश मंडळात गणपती स्थापनेची तयारी सुरू होती. महाजन कुटुंबीयदेखील गणपती स्थापनेसाठी जाण्याच्या तयारीत होते. त्याचदरम्यान हेमांगी या आपल्या चार वर्षांच्या मुलासह खोलीत गेल्या. काही वेळाने कुटुंबीय त्यांना गणपती स्थापनेसाठी बोलावण्यासाठी गेले असता खोलीचा दरवाजा बंद होता. आतून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने कुटुंबीयांनी शनिपेठ पोलिसांना माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्यासह पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर दरवाजा उघडून पाहिले असता हेमांगी व त्यांचा मुलगा शौर्य हे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. दोघांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून दोघांनाही मृत घोषित केले.

या घटनेप्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, आत्महत्येमागील नेमके कारण काय, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशीच आई व चिमुकल्या मुलाच्या मृत्यूच्या घटनेने तळेले कॉलनी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Previous Post

 गोदावरी अभियांत्रिकी  महाविद्यालय,जळगाव येथे भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची स्थापना 

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या
1xbet russia

गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या

September 14, 2026
 गोदावरी अभियांत्रिकी  महाविद्यालय,जळगाव येथे भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची स्थापना 
1xbet russia

 गोदावरी अभियांत्रिकी  महाविद्यालय,जळगाव येथे भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची स्थापना 

September 14, 2026
मनपाच्या मानाच्या गणपतीची शिवतीर्थावरून भव्य मिरवणूक; पारंपरिक वेशभूषेत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचा जल्लोष
1xbet russia

मनपाच्या मानाच्या गणपतीची शिवतीर्थावरून भव्य मिरवणूक; पारंपरिक वेशभूषेत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचा जल्लोष

September 14, 2026
बारी समाज माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा..
1xbet russia

बारी समाज माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा..

September 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या

गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या

September 14, 2026
 गोदावरी अभियांत्रिकी  महाविद्यालय,जळगाव येथे भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची स्थापना 

 गोदावरी अभियांत्रिकी  महाविद्यालय,जळगाव येथे भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची स्थापना 

September 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!