• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

जळगाव डाक विभागातर्फे दर महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी विभागीय पेन्शन अदालत

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 2, 2026
in Uncategorized
0
विमा प्रतिनिधी पदासाठी ५ फेब्रुवारी रोजी होणार मुलाखत

जळगाव डाक विभागातर्फे दर महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी विभागीय पेन्शन अदालत

सेवानिवृत्त डाक कर्मचाऱ्यांच्या पेन्शनविषयक तक्रारी सादर करण्याचे आवाहन

जळगाव, ) : जळगाव डाक विभागातील सेवानिवृत्त डाक कर्मचाऱ्यांच्या पेन्शनविषयक तक्रारींचे निराकरण करण्यासाठी दर महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी सकाळी ११ वाजता डाक अधीक्षक, जळगाव विभाग यांच्या कार्यालयात विभागीय पेन्शन अदालत आयोजित करण्यात येणार आहे.

पेन्शनविषयक ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्यांच्या आत झालेले नाही किंवा ज्याबाबत समाधानकारक उत्तर मिळालेले नाही, अशा तक्रारींचा पेन्शन अदालतमध्ये विचार करण्यात येईल. यामध्ये टपाल विभागातून सेवानिवृत्त झालेल्या तसेच सेवेत असताना मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतनधारकांच्या तक्रारींचा समावेश असेल.

मात्र, वारस हक्कासारखी वैयक्तिक कायदेशीर प्रकरणे तसेच धोरणविषयक सूचना व तक्रारींचा पेन्शन अदालतमध्ये विचार केला जाणार नाही.

संबंधित पेन्शनधारकांनी आपल्या तक्रारी डाक अधीक्षक, जळगाव विभाग, जळगाव – ४२५००१ या पत्त्यावर दर महिन्याच्या पहिल्या गुरुवारपर्यंत किंवा त्यापूर्वी पाठवाव्यात. पहिल्या गुरुवारनंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा संबंधित महिन्याच्या पेन्शन अदालतमध्ये विचार केला जाणार नाही.

तरी पात्र पेन्शनधारकांनी आपल्या तक्रारी विहित मुदतीत सादर कराव्यात, असे आवाहन जळगाव डाक विभागातर्फे करण्यात आले आहे.

Previous Post

महामार्गावरील कचरा, ओपन स्पेसमधील वाहनांच्या अतिक्रमणांवरून दुकानदारांची चांगलीच कानउघाडणी !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विमा प्रतिनिधी पदासाठी ५ फेब्रुवारी रोजी होणार मुलाखत
Uncategorized

जळगाव डाक विभागातर्फे दर महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी विभागीय पेन्शन अदालत

November 2, 2026
महामार्गावरील कचरा, ओपन स्पेसमधील वाहनांच्या अतिक्रमणांवरून दुकानदारांची चांगलीच कानउघाडणी !
खान्देश

महामार्गावरील कचरा, ओपन स्पेसमधील वाहनांच्या अतिक्रमणांवरून दुकानदारांची चांगलीच कानउघाडणी !

November 2, 2026
मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी वाढदिवस व आषाढी एकादशीनिमित्त ‘भव्य आरोग्य संपदा शिबिर’
खान्देश

चिडचिड, व्यसनाच्या विळख्यातील १६ वर्षीय बालकामध्ये सकारात्मक बदल!

November 2, 2026
जळगाव जिल्हा सत्र न्यायालयाला ई-मेलद्वारे बॉम्बची धमकी; बीडीडीएस पथकाकडून तपासणीत काहीही संशयास्पद नाही
क्राईम

जळगाव जिल्हा सत्र न्यायालयाला ई-मेलद्वारे बॉम्बची धमकी; बीडीडीएस पथकाकडून तपासणीत काहीही संशयास्पद नाही

November 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

विमा प्रतिनिधी पदासाठी ५ फेब्रुवारी रोजी होणार मुलाखत

जळगाव डाक विभागातर्फे दर महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी विभागीय पेन्शन अदालत

November 2, 2026
महामार्गावरील कचरा, ओपन स्पेसमधील वाहनांच्या अतिक्रमणांवरून दुकानदारांची चांगलीच कानउघाडणी !

महामार्गावरील कचरा, ओपन स्पेसमधील वाहनांच्या अतिक्रमणांवरून दुकानदारांची चांगलीच कानउघाडणी !

November 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!