• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अमळनेर हादरले! १२ वर्षीय बालिकेचे तोंड दाबून घरातच विनयभंग

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 26, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
लैंगिक अत्याचारातून १५ वर्षीय बालिकेने दिला बाळाला जन्म,  तरुणाला अटक !

नराधम नऊ तासांत गजाआड; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

अमळनेर (प्रतिनिधी): अमळनेर शहरातील एका भागात १२ वर्षीय अल्पवयीन बालिकेचे तोंड दाबून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची अत्यंत संतापजनक आणि घृणास्पद घटना उघडकीस आली आहे. घरात कोणी नसताना घरात घुसून नराधमाने बालिकेचा विनयभंग केला. मात्र, बालिकेच्या आजीने ऐनवेळी घराचा दरवाजा उघडल्याने पुढील अनर्थ टळला. या खळबळजनक घटनेनंतर अमळनेर पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवून अवघ्या नऊ तासांच्या आत नराधम आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

प्राप्त माहितीनुसार, १२ वर्षे ९ महिने वयाची पीडित बालिका रविवार, २४ मे २०२६ रोजी रात्री तिच्या आजीसोबत जेवण करून एकाच खाटेवर झोपली होती. सोमवार, २५ मे २०२६ रोजी सकाळी ६:०० वाजेच्या सुमारास आजी काही कामानिमित्त घराबाहेर पडली होती आणि घराचा दरवाजा बंद होता. याच संधीचा फायदा घेऊन परिसरातच राहणारा संशयित आरोपी शिळ्या उर्फ साहिल शेख (रा. अमळनेर) हा बेकायदेशीरपणे घरात घुसला. तो पीडित बालिकेच्या खाटेवर झोपला आणि तिच्या शरीराला अयोग्य स्पर्श करू लागला. अचानक अंगावरून हात फिरत असल्याचे जाणवताच बालिकेला जाग आली.

समोर शिळ्या उर्फ साहिल याला पाहून बालिकेने भीतीने जोरात ओरडण्याचा प्रयत्न केला. मात्र, नराधम साहिलने तात्काळ तिचे तोंड हाताने दाबून धरले. त्याने बालिकेचे कपडे काढून तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. नेमक्या याच वेळी बालिकेची आजी बाहेरून आली आणि तिने घराचा दरवाजा उघडला. आजीला समोर पाहताच नराधम साहिल बालिकेच्या अंगावरून उठून पळून जाऊ लागला. आजीने त्याला जागीच पकडून “माझ्या घरात काय करत होतास?” असे विचारत त्याला चापट मारली. मात्र, नराधमाने आजीला जोराचा धक्का देऊन तिथून पळ काढला. या धसक्यातून सावरल्यानंतर आजीने विचारपूस केली असता पीडितेने घडलेला सर्व प्रकार रडत-रडत सांगितला. त्यानंतर नातेवाईकांना बोलावून कुटुंबाने थेट अमळनेर पोलीस ठाणे गाठले.

पीडित बालिकेने दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. २५९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ७४, ७५, ७६, ३३३ आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (पोक्सो कायदा) २०१२ चे कलम ८ व १२ प्रमाणे गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच म्हणजेच २५ मे २०२६ रोजी रात्री संशयित नराधम आरोपी शिळ्या उर्फ साहिल रफिक शेख याला शिताफीने अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड करत आहेत.


 

 

Previous Post

जळगाव पोलिसांचा गुन्हेगारांवर मोठा बडगा; दोन सराईत आरोपी एक वर्षासाठी तडीपार

Next Post

२७९ गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक; टीडब्ल्यूजे कंपनीचे संचालक दाम्पत्य अटकेत

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
२७९ गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक; टीडब्ल्यूजे कंपनीचे संचालक दाम्पत्य अटकेत

२७९ गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक; टीडब्ल्यूजे कंपनीचे संचालक दाम्पत्य अटकेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात ५६.२९ ग्रॅम मेफेड्रोन हस्तगत
1xbet russia

रावेरमध्ये दरोड्याचा कट उधळला;दोघांना बेड्या ;तीन फरार

July 10, 2026
रावेरमध्ये दरोड्याचा कट उधळला;दोघांना बेड्या ;तीन फरार
1xbet russia

जळगावात ५६.२९ ग्रॅम मेफेड्रोन हस्तगत

July 10, 2026
गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक
1xbet russia

प्लॉट विक्रीच्या व्यवहारात महिलेची १३ लाख ५१ हजार रुपयांची फसवणूक

July 10, 2026
चौघांची सव्वा २ लाखांची फसवणूक : पशुखाद्यासह बाईक, गाय, प्लायवूड परस्पर लांबविले !
1xbet russia

फैजपूरमध्ये प्रतिबंधित गुटख्यावर कारवाई; पानटपरी चालकाला अटक

July 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावात ५६.२९ ग्रॅम मेफेड्रोन हस्तगत

रावेरमध्ये दरोड्याचा कट उधळला;दोघांना बेड्या ;तीन फरार

July 10, 2026
रावेरमध्ये दरोड्याचा कट उधळला;दोघांना बेड्या ;तीन फरार

जळगावात ५६.२९ ग्रॅम मेफेड्रोन हस्तगत

July 10, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon