क्राईम

बंद कॉफीशॉप अन् आतमध्ये मुलामुलींचे अश्लील चाळे…अखेर गुन्हा दाखल !

पाचोरा शहरात पोलिसांची धडक मोहीम पाचोरा (प्रतिनिधी) : येथील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील नवकार प्लाजा येथे एका बंद कॉफीशॉप...

Read moreDetails

वृद्ध महिला शेतकऱ्याचे ८५ हजार रुपये लंपास

मुक्ताईनगर सेंट्रल बँक येथील प्रकार मुक्ताईनगर  ( प्रतिनिधी ) - शहरातील बोदवड रोड लगत असलेल्या सेंट्रल बँकेच्या शाखेतून वृद्ध महिला...

Read moreDetails

तरुणाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील घटना जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील नशिराबाद येथील ३२ वर्षीय तरुणाने राहत्या घरी छताला गळफास लावून घेत...

Read moreDetails

पाठलाग करणाऱ्या पोलिसांना दारू विक्रेत्याने लाथ मारून पाडले, अपघातात कॉन्स्टेबलचा मृत्यू !

बुलडाणा जिल्ह्यात घडली सिनेस्टाईल घटना, आणखी १ पोलीस जखमी बुलडाणा (वृत्तसेवा) : दुचाकीवरुन दारुची अवैध वाहतूक व विक्री करणाऱ्यावर कारवाई...

Read moreDetails

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू

भडगाव तालुक्यातील रेल्वे उड्डाणपुलावरील घटना जळगाव (प्रतिनिधी) : भडगाव तालुक्यातील कजगाव ते पारोळा रोडवर रेल्वे उड्डाणपुलावर भरधाव दुचाकीला अज्ञात वाहनाने...

Read moreDetails

कर्नाटकातील प्रवाशांना मारहाण करून लुट : साडेआठ लाखांचा ऐवज लंपास

मुक्ताईनगर तालुक्यातील मधापुरी येथील घटना मुक्ताईनगर ( प्रतिनिधी ) - मलकापुर तालुक्यातील धुपेश्वर येथील मंदिरात दर्शन करण्यासाठी आलेल्या कर्नाटकातील दोघांना...

Read moreDetails

कजगाव येथील मंदिरातून चोरी करणाऱ्या दोघांना अटक, ३१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

भडगाव पोलीस स्टेशनची कामगिरी भडगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील कजगाव येथील महादेव मंदिरात झालेल्या चोरीप्रकरणी भडगाव पोलिसांनी गुन्हेगारांवर पाळत ठेवून चोरी...

Read moreDetails

पत्नीस शिवीगाळ केल्याचा जाब विचारला, पतीला चौघांची मारहाण

चाळीसगाव तालुक्यात जुनोने येथील घटना चाळीसगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील जुनोने येथे किरकोळ कारणावरून पत्नीस शिवीगाळ करणाऱ्यांना जाब विचारला असता पतीस...

Read moreDetails

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात हरीण ठार, वनविभागाने केला पंचनामा !

यावल तालुक्यातील फैजपूर येथील घटना यावल (प्रतिनिधी) : पाण्याच्या शोधात शहरात शिरलेल्या हरिणाला कुत्र्यांनी लचके तोडत ठार केल्याची घटना शनिवारी...

Read moreDetails

तोतया तिकीट तपासनीस प्रवाश्यांच्या मदतीने भुसावळ पोलिसांच्या ताब्यात

लोकमान्य टिळक टर्मिनस रेल्वेतील घटना भुसावळ (प्रतिनिधी) : गोरखपूर ते लोकमान्य टिळक टर्मिनसदरम्यान धावणाऱ्या एक्सप्रेसमध्ये प्रवाशांच्या सतर्कतेमुळे एस ८ कोचमध्ये...

Read moreDetails
Page 298 of 1084 1 … 297 298 299 … 1,084

ताज्या बातम्या

error: Content is protected !!