• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

विज्ञान प्रदर्शनात बारी समाज विद्यालयाच्या दिपाली पाटील यांना प्रथम क्रमांक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 18, 2026
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
विज्ञान प्रदर्शनात बारी समाज विद्यालयाच्या दिपाली पाटील यांना प्रथम क्रमांक

‘आधुनिक आवर्त सारणी’ शैक्षणिक साहित्याची जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड

जळगाव (प्रतिनिधी) :- भादली बु. येथे आयोजित तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षिका श्रीमती दिपाली कल्याणराव पाटील यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. माध्यमिक शिक्षकांचे शैक्षणिक साहित्य या गटातून त्यांनी सादर केलेल्या ‘आधुनिक आवर्त सारणी’ या शैक्षणिक साहित्याला प्रथम क्रमांक मिळाला आहे. या यशामुळे त्यांची जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे.

विज्ञान विषय अधिक सोप्या, रंजक आणि प्रभावी पद्धतीने विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शैक्षणिक साहित्याची महत्त्वपूर्ण भूमिका असते. दिपाली पाटील यांनी तयार केलेल्या आधुनिक आवर्त सारणी या साहित्याला मिळालेला प्रथम क्रमांक हा त्यांच्या शैक्षणिक कल्पकतेचा आणि नावीन्यपूर्ण दृष्टिकोनाचा गौरव मानला जात आहे.

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष ॲड. निलेश खलसे, सचिव सुरेश अस्वार, शालेय समितीचे चेअरमन दिलीप बारी, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज बारी, खजिनदार कमलाकर तांदळे तसेच संस्थेच्या सर्व संचालक मंडळाने त्यांचे अभिनंदन केले.

विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र आंबटकर, प्रभारी पर्यवेक्षक सुनील भदाणे, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही दिपाली पाटील यांचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाल्याने विद्यालयाच्या शैक्षणिक क्षेत्रातील यशात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Tags: #shirsoli bari samaj madhmik vidyalay news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

अमळनेर तालुक्यात शेतातून इलेक्ट्रिक कॉपर वायरची चोरी; गुन्हा दाखल

Next Post

नशामुक्त जळगाव अभियानासाठी जैन उद्योग समूह सदैव सोबत : अशोक जैन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
नशामुक्त जळगाव अभियानासाठी जैन उद्योग समूह सदैव सोबत : अशोक जैन

नशामुक्त जळगाव अभियानासाठी जैन उद्योग समूह सदैव सोबत : अशोक जैन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नशामुक्त जळगाव अभियानासाठी जैन उद्योग समूह सदैव सोबत : अशोक जैन
जैन कंपनी

नशामुक्त जळगाव अभियानासाठी जैन उद्योग समूह सदैव सोबत : अशोक जैन

October 18, 2026
विज्ञान प्रदर्शनात बारी समाज विद्यालयाच्या दिपाली पाटील यांना प्रथम क्रमांक
खान्देश

विज्ञान प्रदर्शनात बारी समाज विद्यालयाच्या दिपाली पाटील यांना प्रथम क्रमांक

October 18, 2026
भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास
क्राईम

अमळनेर तालुक्यात शेतातून इलेक्ट्रिक कॉपर वायरची चोरी; गुन्हा दाखल

October 18, 2026
गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस बाळगणाऱ्या तरुणावर कारवाई
क्राईम

भुसावळमध्ये महिलेवर अत्याचाराचा आरोप; तिघांसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

October 18, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नशामुक्त जळगाव अभियानासाठी जैन उद्योग समूह सदैव सोबत : अशोक जैन

नशामुक्त जळगाव अभियानासाठी जैन उद्योग समूह सदैव सोबत : अशोक जैन

October 18, 2026
विज्ञान प्रदर्शनात बारी समाज विद्यालयाच्या दिपाली पाटील यांना प्रथम क्रमांक

विज्ञान प्रदर्शनात बारी समाज विद्यालयाच्या दिपाली पाटील यांना प्रथम क्रमांक

October 18, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!