• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

नशामुक्त जळगाव अभियानासाठी जैन उद्योग समूह सदैव सोबत : अशोक जैन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 18, 2026
in जैन कंपनी, खान्देश, जळगाव, नवी दिल्ली, भारत, महाराष्ट्र, मुंबई, विश्व
0
नशामुक्त जळगाव अभियानासाठी जैन उद्योग समूह सदैव सोबत : अशोक जैन

माझं स्वप्न ‘नशामुक्त जळगाव’ अभियान उत्साहात

जळगाव,(प्रतिनिधी) :- ‘व्यसनमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी जनजागृती आणि सामूहिक प्रयत्नांची गरज असून, जळगाव जिल्हा पोलिस दलाच्या सहकार्याने वैशाली फाउंडेशनतर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘माझं स्वप्न नशामुक्त जळगाव’ अभियानाला जैन उद्योग समूहाचे सहकार्य राहील’, असे आश्वासन जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी दिले. या अभियानांतर्गत राबविण्यात येणारे उपक्रम, प्रकल्प आणि जनजागृतीच्या विविध संकल्पनांना सहकार्य करण्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. जळगाव जिल्हा पोलिस दलाच्या सहकार्याने वैशाली फाउंडेशनतर्फे आयोजित नशामुक्त जळगाव अभियानाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रमाला वैशाली फाउंडेशनच्या अध्यक्षा तथा नगरसेविका वैशाली पाटील यांनी प्रास्ताविकेत या उपक्रमाबाबत माहिती सांगितली. राज्याचे मंत्री नामदार गिरीश महाजन, पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील, आ. मंगेश चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास आदिवासी विकासमंत्री अशोक उईके, महापौर दीपमाला काळे, आ. राजूमामा भोळे, जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, महापालिका आयुक्त आदित्य जीवने, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी राहुल गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना समजेल अशा सोप्या आणि प्रभावी पद्धतीने सादरीकरणाद्वारे नशेचे दुष्परिणाम आणि त्याविषयीची जनजागृती याबाबत माहिती दिली. या कार्यक्रमाला विविध शाळांमधील मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.


 

 

Tags: https://kesariraj.com/nashamukt-jalgaon-aabhiyan/
Previous Post

विज्ञान प्रदर्शनात बारी समाज विद्यालयाच्या दिपाली पाटील यांना प्रथम क्रमांक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नशामुक्त जळगाव अभियानासाठी जैन उद्योग समूह सदैव सोबत : अशोक जैन
जैन कंपनी

नशामुक्त जळगाव अभियानासाठी जैन उद्योग समूह सदैव सोबत : अशोक जैन

October 18, 2026
विज्ञान प्रदर्शनात बारी समाज विद्यालयाच्या दिपाली पाटील यांना प्रथम क्रमांक
खान्देश

विज्ञान प्रदर्शनात बारी समाज विद्यालयाच्या दिपाली पाटील यांना प्रथम क्रमांक

October 18, 2026
भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास
क्राईम

अमळनेर तालुक्यात शेतातून इलेक्ट्रिक कॉपर वायरची चोरी; गुन्हा दाखल

October 18, 2026
गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस बाळगणाऱ्या तरुणावर कारवाई
क्राईम

भुसावळमध्ये महिलेवर अत्याचाराचा आरोप; तिघांसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

October 18, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नशामुक्त जळगाव अभियानासाठी जैन उद्योग समूह सदैव सोबत : अशोक जैन

नशामुक्त जळगाव अभियानासाठी जैन उद्योग समूह सदैव सोबत : अशोक जैन

October 18, 2026
विज्ञान प्रदर्शनात बारी समाज विद्यालयाच्या दिपाली पाटील यांना प्रथम क्रमांक

विज्ञान प्रदर्शनात बारी समाज विद्यालयाच्या दिपाली पाटील यांना प्रथम क्रमांक

October 18, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon