• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कजगाव येथील मंदिरातून चोरी करणाऱ्या दोघांना अटक, ३१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 24, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
कजगाव येथील मंदिरातून चोरी करणाऱ्या दोघांना अटक, ३१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

भडगाव पोलीस स्टेशनची कामगिरी

भडगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील कजगाव येथील महादेव मंदिरात झालेल्या चोरीप्रकरणी भडगाव पोलिसांनी गुन्हेगारांवर पाळत ठेवून चोरी उघडकीस आणली आहे. या प्रकरणी आफिक शेख शरिफ मेहतर उर्फ कैन्टी आणि मिथुनसिंग मायासिंग बावरी यांना अटक करण्यात आली असून ३१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

कजगाव येथील महादेव मंदिरात दि. २२ फेब्रुवारी रोजी चोरी झाली होती. चोरट्यांनी मंदिरातील १५ हजार रुपयांचे पंचधातूचे वस्त्र, ५ हजार रुपयांचा पंचधातूचा नाग आणि ५ हजार रुपयांचे पंचधातूचे त्रिशूल लंपास केले. तसेच, २१ मार्च रोजी भास्करनगरमधील महादेव मंदिरात चोरी करून ५,००० रुपयांची रोकड व ३ हजार रुपयांचे एम्प्लिफायर चोरून नेले. चोरी झाल्यानंतर भडगाव पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपींवर लक्ष ठेवले. तपासादरम्यान, संशयित आफिक शेख शरिफ मेहतर उर्फ कैन्टी याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने आपल्या साथीदाराचे नाव सांगताच, मिथुनसिंग मायासिंग बावरी यालाही अटक करण्यात आली.

अटक केलेल्या दोघांकडून ३००० रुपयांची रोकड आणि एम्प्लिफायर जप्त करण्यात आला. तसेच, पंचधातूचे वस्त्र, नाग आणि त्रिशूल अज्ञात इसमाला विकल्याची कबुली आरोपींनी दिली. पोलिसांनी विक्रीतून मिळालेली रक्कम जप्त केली आहे. या कारवाईत पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेशसिंग चंदेल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, पोलीस उपनिरीक्षक सुशिल सोनवणे आणि त्यांच्या पथकाने मोठ्या शिताफीने तपास करून चोरीचा छडा लावला.


 

 

Tags: #bhadgaon crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

पत्नीस शिवीगाळ केल्याचा जाब विचारला, पतीला चौघांची मारहाण

Next Post

कर्नाटकातील प्रवाशांना मारहाण करून लुट : साडेआठ लाखांचा ऐवज लंपास

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडखानीप्रकरणी ७ जणांवर गुन्हा दाखल

कर्नाटकातील प्रवाशांना मारहाण करून लुट : साडेआठ लाखांचा ऐवज लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चौघांची सव्वा २ लाखांची फसवणूक : पशुखाद्यासह बाईक, गाय, प्लायवूड परस्पर लांबविले !
1xbet russia

फैजपुरात माणुसकीला काळिमा; ७५ वर्षीय वृद्धेवर अत्याचार

July 1, 2026
सीए शाखेचे वृक्षारोपण, स्वच्छता अभियान व पदयात्रा
1xbet russia

सीए शाखेचे वृक्षारोपण, स्वच्छता अभियान व पदयात्रा

July 1, 2026
रेल्वे स्क्रॅप चोरीतून पुजाऱ्याचा खून; भुसावळ पोलिसांनी २४ तासांत उलगडले हत्येचे गूढ
1xbet russia

रेल्वे स्क्रॅप चोरीतून पुजाऱ्याचा खून; भुसावळ पोलिसांनी २४ तासांत उलगडले हत्येचे गूढ

July 1, 2026
जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गावठी कट्ट्यासह तरुण जेरबंद
1xbet russia

जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गावठी कट्ट्यासह तरुण जेरबंद

June 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

चौघांची सव्वा २ लाखांची फसवणूक : पशुखाद्यासह बाईक, गाय, प्लायवूड परस्पर लांबविले !

फैजपुरात माणुसकीला काळिमा; ७५ वर्षीय वृद्धेवर अत्याचार

July 1, 2026
सीए शाखेचे वृक्षारोपण, स्वच्छता अभियान व पदयात्रा

सीए शाखेचे वृक्षारोपण, स्वच्छता अभियान व पदयात्रा

July 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon