खान्देश

अभिनेता गोविंदा यांची उद्या एरंडोल शहरात भव्य रॅली

उमेदवार अमोल पाटील यांचे उपस्थितीचे आवाहन एरंडोल (प्रतिनिधी) :- येथील एरंडोल-पारोळा विधानसभा मतदारसंघात भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार अमोल चिमणराव पाटील यांच्या...

Read moreDetails

समाजातील विवाहेच्छुक वधू-वरांनी ३० नोव्हेंबरपर्यंत नोंदणी करावी

श्री संत जगनाडे महाराज महाराज बहुद्देशीय संस्थेतर्फे आवाहन जळगाव (प्रतिनिधी) :- येथील श्री संत जगनाडे महाराज महाराज बहुद्देशीय संस्थेतर्फे राज्यस्तरीय...

Read moreDetails

नशिराबादाचा चेहरा – मोहरा बदलवून संपूर्ण कायापालट करणारच -मंत्री गुलाबराव पाटील

शिराबाद/जळगाव;- खासदार संजय राऊत यांचा चांगलाच समाचार घेत राऊत हा तिकीट विकणारा माणूस आहे, जळगाव ग्रामीणचे तिकीट अशाच पद्धतीने विकले...

Read moreDetails

आणखी ५ वर्षे तडजोड नको, विकासाची दिशा ठरवा..! डॉ. अनुज पाटलांना मतदान करा

अयोध्या नगर येथील रहिवासी अविनाश पाटील यांचे आवाहन जळगाव - अयोध्या नगरमधील त्रासलेल्या नागरिकांनी आता ठरवले मतदान फक्त डॉ.अनुज पाटील...

Read moreDetails

एकलव्य स्वाभिमान संघटनेचा आ. मंगेश चव्हाण यांना पाठींबा

पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी दिले पत्र चाळीसगाव (प्रतिनिधी) : मतदानाची तारीख जवळ येत असतानाच चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार आ. मंगेश...

Read moreDetails

रिव्हर्स घेत असलेल्या बसचा धक्का लागून प्रवाशाचा मृत्यू

जळगाव नवीन बसस्थानकातील घटना जळगाव (प्रतिनिधी) : चालक रिव्हर्स घेत संबंधित ठिकाणी बस लावत असताना प्रवाशाला पाठीमागून एस.टी. बसचा धक्का...

Read moreDetails

जबरदस्तीने वीज बंद करून कर्मचाऱ्याला मारहाण, सब-स्टेशनवर कागदपत्रे फाडली

जळगाव शहरातील छत्रपती शिवाजीनगर भागातील घटना जळगाव (प्रतिनिधी) : सीसीटीव्ही व हायमास्ट लॅम्प लावण्यासाठी वीज पुरवठा बंद करण्यास नकार दिल्याने...

Read moreDetails

जामनेर मतदारसंघात तीन दशकांनंतर भाजपच्या गडाला लागतोय सुरुंग !

अनेक वर्षांनी प्रस्थापितांविरुद्ध तगडा उमेदवार मिळाल्याने जनतेतून होतेय स्वागत जळगाव (प्रतिनिधी) : जामनेर विधानसभा मतदारसंघात गेल्या तीन दशकांपासून भारतीय जनता...

Read moreDetails

सुखदुःखात जोडलेल्या जनतेचे आशिर्वाद मिळावेत : गुलाबराव पाटील

ममुराबाद, मोहाडी, डोणगावसह आव्हाणी परिसरात प्रचारसभा ! जळगाव (प्रतिनिधी) : माझ्यासारखा सामान्य माणूस बाळासाहेबांच्या पुण्याईने आणि जनतेच्या आशीर्वादामुळे पुन्हा निवडणुकीत...

Read moreDetails

कार्यकर्त्याला मारहाण, ॲड.रोहिणी खडसेंचा रात्री पोलीस ठाण्यात ठिय्या

बोदवड तालुक्यातील जलचक्र येथील घटना बोदवड (प्रतिनिधी) :- विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बोदवडमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. बोदवड पोलीस ठाण्यात रोहिणी...

Read moreDetails
Page 574 of 1319 1 573 574 575 1,319

ताज्या बातम्या

error: Content is protected !!