खून प्रकरणावरून पिता-पुत्रांवर गोळीबार; चाकूने हल्ला
नशिराबाद उड्डाणपुलाखाली गोळीबार ; एक ठार एक जखमी
जिल्ह्यात १५९ कोरोना रुग्ण आढळले ; ५२१ जणांची कोरोनावर मात
रेड स्वस्तिक, छत्रपती शिवाजी ब्रिगेडतर्फे पारोळा येथे रोजगार मेळावा
ममुराबाद येथील विवाहितेचा छळ ; पतीसह सासरच्या ४ जणांविरोधात गुन्हा दाखल
वाघूर धरणातून संध्याकाळी ५.३० वाजेपासून पाण्याच्या विसर्गात होणार वाढ
संत शिरोमणी नामदेव महाराज यांचे नाव नवीन उड्डाणपुलाला द्या ; शिंपी समाजाची मागणी
म्हसावद रस्त्याच्या दुरुस्तीसाठी उद्या ग्रामस्थांचा रास्ता रोको
लालगोटा येथे दोघांना बेदम मारहाण ; मुक्ताईनगर पोलीसात नऊ जणांवर गुन्हा
अल्पवयीन मुलीला हरीविठ्ठल नगरातुन फूस लावून पळविले ; गुन्हा दाखल
शिरसोली येथे शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

खान्देश

पोहायला गेलेल्या दोन भावांचा नदीत बुडून मृत्यू

पोहायला गेलेल्या दोन भावांचा नदीत बुडून मृत्यू

चाळीसगाव तालुक्यातील वाघळी येथील दुर्घटना चाळीसगाव ( प्रतिनिधी ) -- तितूर नदीत पोहण्यासाठी गेलेली तालुक्यातील वाघळी येथिल रहिवाशी १४ ते १६ वर्षे वयोगटातील दोन सख्खे भाऊ पाण्यात बुडून मृत्यूमुखी पडल्याची...

Read more

डॉ. गिरासे हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी ; खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा,पारोळा सेनेतर्फे निवेदन

डॉ. गिरासे हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी ; खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा,पारोळा सेनेतर्फे निवेदन

पारोळा (प्रतिनिधी) - शिंदखेडा तालुक्यातील डॉ. प्रेमसिंग गिरासे यांची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली असून या गुन्हयातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी व सदरचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा अशी मागणी पारोळा...

Read more

वड्री येथील संयुक्त वन व्यवस्थापक समितीच्या अध्यक्षपदी अजय भालेराव

वड्री येथील संयुक्त वन व्यवस्थापक समितीच्या अध्यक्षपदी अजय भालेराव

यावल (प्रतिनिधी) - यावल तालुक्यातील वड्री येथील संयुक्त वन व्यवस्थापक समितीच्या अध्यक्षपदी सरपंच अजय भालेराव यांची निवड करण्यात आली आहे. दरम्यान आज वनविभागातील वनरक्षक विक्रम पदमोर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न...

Read more

जामनेरात कंत्राटी सफाई कामगारांना कंत्रादारांच्या धमक्या

जामनेरात कंत्राटी सफाई कामगारांना कंत्रादारांच्या धमक्या

जामनेर (प्रतिनिधी:) - शहरात ४ दिवसांपासून वेतनवाढ आणि पीएफच्या मागणीसाठी सफाई कामगारांनी संप पुकारला आहे या कामगारांशी वाटाघाटी न करता आता त्यांचा कंत्राटदार त्यांना कायमचे कामावर घरी बसविण अशा धमक्या...

Read more

भरपाईच्या मागणीसाठी आ. किशोर पाटील मुख्यमंत्र्यांना भेटले

पाचोरा – भडगाव तालुक्यातील रस्ते व पुलांच्या दुरुस्तीसाठी ९ कोटी रुपयांचा निधी मंजूर

पाचोरा ( प्रतिनिधी ) -- पाचोरा व भडगाव तालुक्यात अतिष्टीमुळे झालेल्या नुकसानीची कोकणधर्तीवर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी आ.किशोर पाटील यांनी बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना...

Read more

संत सेना महाराज पुण्यतिथी जळगावात साजरी

संत सेना महाराज पुण्यतिथी जळगावात साजरी

जळगाव (प्रतिनिधी) - जळगाव शहरात श्री संत सेना महाराजांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून शहरातील जळगाव जिल्हा नाभिक संघात श्री संत सेना महाराजांच्या प्राणप्रतिष्ठा करण्यात येऊन पूजन करण्यात आले. आज संत श्री...

Read more

जिल्हा दूध संघाच्या खरेदी दरात वाढ ; गायीचे दूध प्रतिलिटर १ व म्हशीचे दूध ३ रुपयांनी वाढवले

जिल्हा दूध संघाच्या खरेदी दरात वाढ ; गायीचे दूध प्रतिलिटर १ व म्हशीचे दूध ३ रुपयांनी वाढवले

जळगाव (प्रतिनिधी) - कोव्हिड काळात झालेल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणीवर मात करण्यासाठी जिल्हा दूध संघाने शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात येणाऱ्या दुधाच्या खरेदी दरात वाढ केली आहे.खरेदी दरात वाढ झाली असली...

Read more

ऐकावे ते नवलच ,राज्याचे मंत्री स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच बांभोरी गावात भरघोस निधी देखील दिला

ऐकावे ते नवलच ,राज्याचे मंत्री स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच बांभोरी गावात भरघोस निधी देखील दिला

कासोदा (प्रतिनिधी) कासोदा येथून जवळच असलेल्या एकही प्रभाग देखील नसलेल्या अगदीच छोट्याश्या बांभोरी या खेड्यात गावात राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी भेट दिली, यावेळी गावकऱ्यांच्या आनंदाला जणू उधाण आले...

Read more

भादली येथे कृषिदूतद्वारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन

भादली येथे कृषिदूतद्वारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन

जळगाव ;- तालुक्यातील भादली बुद्रुक येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील कृषी महाविद्यालयातील जळगाव, येथील कृषि पदविका अभ्यासक्रमाचे विद्यार्थी कृषिदूत हेमंत रवींद्र खडसे यांनी...

Read more

जिल्हा राष्ट्रवादीतर्फे कोकण पूरग्रस्तांसाठी मदत रवाना

जिल्हा राष्ट्रवादीतर्फे कोकण पूरग्रस्तांसाठी मदत रवाना

जळगाव (प्रतिनिधी ) ;- जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे तालुका स्तरावरून आलेली मदत आज कोकण पूरग्रस्तांसाठी रवाना करण्यात आली. जिल्हाध्यक्ष ॲड. भैयासाहेब रविंद्र पाटील यांनी संपूर्ण साहित्य कोकण वासियांपर्यंत पोहचवून...

Read more
Page 1 of 6 1 2 6
  • Trending
  • Comments
  • Latest

Login to your account below

Fill the forms bellow to register

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.