• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात सिमेंट टँकरने वृद्धाला चिरडले

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 26, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात सिमेंट टँकरने वृद्धाला चिरडले

भुसावळ तालुक्यात घडली घटना

जळगाव (प्रतिनिधी) : भुसावळ येथील राष्ट्रीय महामार्गावर एका भरधाव सिमेंट टँकरने शुक्रवारी दि. २६ जुलै रोजी संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास पादचारी वृद्धाला मागून धडक देत टँकर एका भंगाराच्या दुकानात जाऊन धडकले. यात वृद्धाचा जागीच मृत्यू झाला असून भंगार दुकानाचेदेखील नुकसान झाले आहे. दरम्यान, या घटनेप्रकरणी बाजारपेठ पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनेची माहिती घेत होते.

प्रमोद पांडे (वय ६५, रा. शिवदत्त नगर, भुसावळ) असे मयत वृद्धाचे नाव आहे. तो परिवारासह शिवदत्त नगरात राहत होता. राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या बादशाह मोटर्ससमोर शुक्रवारी दि. २६ जुलै रोजी संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास प्रमोद पांडे हे पायी जात असताना त्यांना मागून भरधाव सिमेंटच्या टँकरने धडक दिली. (केसीएन)त्यानंतर ते टँकर एका भंगार दुकानाला जाऊन धडकले. त्यात दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे. तर वृद्ध प्रमोद पांडे यांचा जागीच मृत्यू झाला आहे. यात टँकरचे टायर फुटल्याची माहिती मिळाली आहे.

घटनेची माहिती मिळताच भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. त्यांनी मृतदेह हा ट्रॉमा सेंटर येथे दाखल केला. घटनेच्या ठिकाणी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. तर टँकर पोलीस स्टेशनला जमा करण्याचे काम सुरु होते. पोलीस स्टेशनला अद्याप नोंद करण्याचे काम सुरु होते.

Tags: #bhusawal#crimeaccident
Previous Post

डिझेल चोरट्यांचा फिल्मीस्टाईल पाठलाग करताना ४ पोलीस, २ नागरिक जखमी

Next Post

हृदयद्रावक : १४ वर्षीय मुलीने घेतले विषारी औषध, उपचारादरम्यान मृत्यू !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
हृदयद्रावक : १४ वर्षीय मुलीने घेतले विषारी औषध, उपचारादरम्यान मृत्यू !

हृदयद्रावक : १४ वर्षीय मुलीने घेतले विषारी औषध, उपचारादरम्यान मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने गोदावरी नर्सिंगच्या वसतिगृहाचा परिसर दुमदुमला!
1xbet russia

गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने गोदावरी नर्सिंगच्या वसतिगृहाचा परिसर दुमदुमला!

September 1, 2026
जळगाव येथे ‘भटके विमुक्त दिवस’ उत्साहात साजरा
1xbet russia

जळगाव येथे ‘भटके विमुक्त दिवस’ उत्साहात साजरा

September 1, 2026
NHAI कंत्राटदार कंपनीवर अखेर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा
1xbet russia

NHAI कंत्राटदार कंपनीवर अखेर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

September 1, 2026
तवेरा-ट्रक धडकेत रावेरच्या शेतमजुराचा मृत्यू; अपघातात चौघे गंभीर जखमी
1xbet russia

तवेरा-ट्रक धडकेत रावेरच्या शेतमजुराचा मृत्यू; अपघातात चौघे गंभीर जखमी

September 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने गोदावरी नर्सिंगच्या वसतिगृहाचा परिसर दुमदुमला!

गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने गोदावरी नर्सिंगच्या वसतिगृहाचा परिसर दुमदुमला!

September 1, 2026
जळगाव येथे ‘भटके विमुक्त दिवस’ उत्साहात साजरा

जळगाव येथे ‘भटके विमुक्त दिवस’ उत्साहात साजरा

September 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!