• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जामनेर मतदारसंघात तीन दशकांनंतर भाजपच्या गडाला लागतोय सुरुंग !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 15, 2024
in खान्देश, जळगाव
0
जामनेर मतदारसंघात तीन दशकांनंतर भाजपच्या गडाला लागतोय सुरुंग !

अनेक वर्षांनी प्रस्थापितांविरुद्ध तगडा उमेदवार मिळाल्याने जनतेतून होतेय स्वागत

जळगाव (प्रतिनिधी) : जामनेर विधानसभा मतदारसंघात गेल्या तीन दशकांपासून भारतीय जनता पार्टीचा दबदबा राहिला आहे. मात्र आता प्रस्थापित उमेदवाराविरुद्ध तगडा उमेदवार उभा राहिला असल्याने भाजपच्या गडाला सुरुंग लागत असल्याचे दिसून येत आहे.

गेल्या १० दिवसांत सर्व १२ उमेदवार हे त्यांचे नशीब आजमावत मतदारसंघात मत मागण्यासाठी आवाहन करीत फिरत आहे. भाजपकडून पदाधिकारी, कार्यकर्ते उमेदवार गिरीश महाजन यांचा जोरदार प्रचार करीत आहे. अनेक कार्यकर्त्यांमध्ये तर ‘आमच्यासमोर आजही तगडा उमेदवार नाही’ अशी भावना निर्माण झाली आहे. मात्र माघारीची तारीखनंतर गेल्या १० दिवसातील प्रचारात भाजपापिछाडीवर पडत असल्याचे दिसून येत आहे.

राजकीय विश्लेषकांच्या मते, गेल्या ३ दशकांपासून भाजपचा हा बालेकिल्ला राहिला आहे. गिरीश महाजन हे सहावेळा आमदार झाले. त्या बळावर मंत्रिपद देखील महाजन यांना मिळाले. मात्र आता मतदारसंघात परिवर्तनाचे वारे वाहत असून जनतेचा यंदा सूर बदललेला आहे. जनता आता मतदानाच्या दिवशी तुतारी वाजविण्यासाठी सज्ज झालेली आहे. भाजपच्या गडाला सुरुंग लागत असून यंदा बदल होण्याच्या आशा जामनेरकरांना दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या मते, मंत्र्यांची माणसे स्वतःलाच आमदार समजू लागल्याने जनता कंटाळली आहे. त्यामुळे यंदा खोडपे सर निश्चितच निवडून येतील असेही त्यांचे म्हणणे आहे.


 

 

Previous Post

सुखदुःखात जोडलेल्या जनतेचे आशिर्वाद मिळावेत : गुलाबराव पाटील

Next Post

जबरदस्तीने वीज बंद करून कर्मचाऱ्याला मारहाण, सब-स्टेशनवर कागदपत्रे फाडली

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून

जबरदस्तीने वीज बंद करून कर्मचाऱ्याला मारहाण, सब-स्टेशनवर कागदपत्रे फाडली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गावठी कट्ट्यासह तरुण जेरबंद
1xbet russia

जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गावठी कट्ट्यासह तरुण जेरबंद

June 29, 2026
रेशन दुकानाला भीषण आग, ५० हजारांच्या नुकसानीचा अंदाज
1xbet russia

 यावलमधील सूतगिरणीला भीषण आग; एक कोटींचे नुकसान

June 29, 2026
गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल
1xbet russia

कचरा टाकण्याच्या वादातून मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा

June 29, 2026
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

एकविरा माता मंदिरातील दानपेटी फोडून ५५ हजारांची चोरी

June 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गावठी कट्ट्यासह तरुण जेरबंद

जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गावठी कट्ट्यासह तरुण जेरबंद

June 29, 2026
रेशन दुकानाला भीषण आग, ५० हजारांच्या नुकसानीचा अंदाज

 यावलमधील सूतगिरणीला भीषण आग; एक कोटींचे नुकसान

June 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon