• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

जबरदस्तीने वीज बंद करून कर्मचाऱ्याला मारहाण, सब-स्टेशनवर कागदपत्रे फाडली

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 15, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून

जळगाव शहरातील छत्रपती शिवाजीनगर भागातील घटना

जळगाव (प्रतिनिधी) : सीसीटीव्ही व हायमास्ट लॅम्प लावण्यासाठी वीज पुरवठा बंद करण्यास नकार दिल्याने सब स्टेशनवर जाऊन खासगी कामासाठी हिरालाल गंगाधर पाटील (वय ४९, रा. हर्षवर्धन कॉलनी) यांना दोघांनी मारहाण करुन लॉगशीट फाडले व जबरदस्तीने वीज पुरवठा खंडीत केल्याची घटना बुधवारी रात्री शिवाजी नगरात घडली. याप्रकरणी कुणाल हटकर व अनोळखी व्यक्तींविरुध्द शहर पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

हिरालाल गंगाधर पाटील यांनी फिर्याद दिली. शिवाजी नगर सब स्टेशनच्या लैंडलाइन फोनवर बुधवारी रात्री साडे सात वाजता एक कॉल आला असता तो सुरक्षा रक्षक हेमंत पवार यांनी उचलला. कुणाल हटकर नावाच्या व्यक्तीकडे सीसीटीव्ही कॅमेरा व हायमास्ट लाइट बसवायचे असल्याने शिवाजीनगर भागातील मेन लाइन बंद करा असे सांगत होता. असे करता येत नाही असे त्याला सांगितले असता आठ वाजता तो एक, दोन जणांना घेऊन सबस्टेशनवर आला व शिवीगाळ करत मारहाण करायला लागला.

जबरदस्तीने विना परवानगीने ११ केव्ही गेंदालाल फीडरचा ब्रेकर मुख्य लाइन बंद केली. कार्यालयीन नोंदीसाठी वापरले जाणारे बुक फाडले. त्यामुळे या भागात वीज पुरवठाही बंद राहिला. या प्रकरणी पाटील यांनी शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार केली. त्यानुसार गुन्हा दाखल झाला. दरम्यान, ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

Previous Post

जामनेर मतदारसंघात तीन दशकांनंतर भाजपच्या गडाला लागतोय सुरुंग !

Next Post

रिव्हर्स घेत असलेल्या बसचा धक्का लागून प्रवाशाचा मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी

रिव्हर्स घेत असलेल्या बसचा धक्का लागून प्रवाशाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सकांसह सात जणांवर यावल पोलिसांत गुन्हा दाखल
क्राईम

तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सकांसह सात जणांवर यावल पोलिसांत गुन्हा दाखल

November 19, 2026
जिल्ह्यातील चार पोलीस अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या : शनिपेठला नितीन पाटील, आर्थिक गुन्हेला लवंगळे, बोदवडला विवेकानंद राळेभात..!
खान्देश

जिल्ह्यातील चार पोलीस अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या : शनिपेठला नितीन पाटील, आर्थिक गुन्हेला लवंगळे, बोदवडला विवेकानंद राळेभात..!

November 19, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा TenAI’s Consulting India Pvt. Ltd. सोबत सामंजस्य करार
खान्देश

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा TenAI’s Consulting India Pvt. Ltd. सोबत सामंजस्य करार

November 19, 2026
भडगाव तालुक्यात अवैध वृक्षतोडीचा सुळसुळाट
खान्देश

भडगाव तालुक्यात अवैध वृक्षतोडीचा सुळसुळाट

November 19, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सकांसह सात जणांवर यावल पोलिसांत गुन्हा दाखल

तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सकांसह सात जणांवर यावल पोलिसांत गुन्हा दाखल

November 19, 2026
जिल्ह्यातील चार पोलीस अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या : शनिपेठला नितीन पाटील, आर्थिक गुन्हेला लवंगळे, बोदवडला विवेकानंद राळेभात..!

जिल्ह्यातील चार पोलीस अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या : शनिपेठला नितीन पाटील, आर्थिक गुन्हेला लवंगळे, बोदवडला विवेकानंद राळेभात..!

November 19, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!